माहिती:
आमच्या वेबसाईटवर विविध अभ्यासक्रमांबद्दल सविस्तर आणि समजण्यास सोपी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास मदत व्हावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे. येथे आपण 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा आणि व्यावसायिक कोर्सेसची माहिती पाहू शकता.
मुख्य विभाग:
🎓 10वी नंतरचे अभ्यासक्रम – ITI, आर्ट्स, कॉमर्स, अॅनिमेशन, डेंटल इत्यादी.
🎓 12वी नंतरचे अभ्यासक्रम – बी.एस्सी. नर्सिंग, बी.फार्मा, डी.फार्मा, बी.कॉम, बी.ए. इत्यादी.
💼 करिअर मार्गदर्शन: कोर्स पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध करिअर व रोजगार संधी.
📚 अभ्यासक्रमाची पात्रता, कालावधी, शुल्क व कॉलेज यादी.
Our Goal:
To make education guidance simple, accurate, and helpful for every Marathi student who wishes to build a bright future