Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Be Electronics And Communication Engineering माहिती

BE Electronics And Communication Engineering बद्दल माहिती 2026 । पात्रता, अभ्यासक्रम , कालावधी

Key Points hide

BE Electronics And Communication Engineering हा कोर्स काय आहे ?

  • बी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग हा एक डिग्रीस्तरावरील अभ्यासक्रम आहे जो इंजीनियरिंग या क्षेत्राच्या अंतर्गत येतो यामध्ये मुख्यतः संगणक प्रणाली तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि हार्डवेअरच्या प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्यावरच याचा अभ्यास आधारित आहे.
  • यामध्ये केवळ कॉम्प्युटर चालवणे शिकवले जात नाही तर तो कसा काम करतो त्याची बुद्धिमत्ता कशी विकसित करायची आणि जगातील समस्या सॉफ्टवेअर द्वारे कशा सोडवायच्या हे शिकवले जाते.
  • हा अभ्यासक्रम सर्वात लोकप्रिय आणि फायदेशीर करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो.

याचा कालावधी

या कोर्सचा कालावधी चार वर्षाचा पाहायला मिळतो ज्यामध्ये आठ सेमिस्टर मध्ये हा कोर्स विभागलेला आहे.

याचा हेतू

विद्यार्थ्यांना लॉजिकल थिंकिंग तसेच प्रोग्रामिंग स्किल्स आणि सिस्टिम डिझाईन मध्ये तज्ञ बनवणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.

याचे मुख्य विषय

यात प्रामुख्याने डेटा स्ट्रक्चर तसेच अल्गोरिदम तसेच डेटाबेस मॅनेजमेंट आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यांसारख्या विषयांचा समावेश होतो.

याची अध्ययन पद्धत

यात वर्गातील शिक्षणासोबतच प्रॅक्टिकल कोडी म्हणजेच थेरी आणि हॅकतोंस आणि इंडस्ट्रियल प्रोजेक्टवर जास्त भर दिला जातो.

मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती खाली मी दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता – पृथ्वीराज चंदनशिव

BE Electronics And Communication Engineering यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

या अभ्यासक्रमाच्या प्रवासाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे जसे की बारावी पास असणे गरजेचे आहे कारण हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे जो बारावी पास विद्यार्थीच करू शकतो.

याची पात्रता

विद्यार्थ्याने बारावी मध्ये विज्ञान अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण केलेले असावी.

बारावी मध्ये भौतिकशास्त्र आणि मॅथमॅटिक्स म्हणजेच फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे विषय अनिवार्य आहेत तसेच तिसरा विषय केमिस्ट्री बायोलॉजी आणि कोणताही वोकेशनल कोर्स असला तरी चालतो.

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

सामान्य प्रवर्गासाठी किमान 45 ते 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे जर राखीव प्रवर्गातून तुम्ही येत असाल तर यामध्ये सूट दिली जाते जसं की 40 ते 45% गुण.

याची वयोमर्यादा

प्रवेशासाठी सहसा वयाची कोणतीही वरची मर्यादा नसते पण वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असावीत.

याचा प्रवाह

तुम्ही बारावी नंतर प्रवेश घेऊ शकता किंवा तीन वर्षाचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर थेट तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो.


BTech Artificial Intelligence And Machine Learning बद्दल माहिती

BE Electronics And Communication Engineering याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रात इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया ही प्रामुख्याने सीईटी सेल द्वारे राबवली जाते तुम्हाला सीईटीची एक्झाम देणे किंवा तुम्ही जर जेईईची परीक्षा जरी दिलेली असेल तरी चालते.

याची पात्रता चेक करा

तुमचे बारावीचे गुण आणि प्रवेश परीक्षेचा निकाल सर्वप्रथम तपासा.

याचे कॉलेज निवडा

तुमच्या गुणांनुसार टॉप कॉलेजेस ची यादी तयार करा.

यासाठी अर्ज करा

सीईटी सेलच्या पोर्टलवर तुमच्या परीक्षेची नोंदणी करा आणि परीक्षा द्या.

याची प्रवेश परीक्षा

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी ही सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे तुम्हाला ही परीक्षा पास होणे गरजेचे आहे.

यात गुण मिळवा

प्रवेश परीक्षेत जितके जास्त तुम्हाला गुण मिळतील तितके जास्त उत्तम कॉलेज मिळण्याची खात्री होऊन जाईल.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

निवड झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य असते.

BE Electronics And Communication Engineering याचा कालावधी

बीई कॉम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे आणि आठ सेमिस्टर मध्ये विभागला गेलेला असतो आहे याची रचना आणि याच्यामध्ये तुम्हाला काय शिकण्यास मिळते ते तुम्ही येथे पहा.

याची रचना

प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात पहिल्या वर्षी सर्व इंजिनिअरिंग शाखांचे विषय समान असतात तर दुसऱ्या वर्षापासून मुख्य कॉम्प्युटर विषयांना सुरुवात होते.

यात तुम्ही काय शिकता

तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकतात तसेच मोबाईल ॲप्स कसे तयार करायचे आणि सायबर सिक्युरिटी बद्दल सविस्तर माहिती शिकता.

BE Electronics And Communication Engineering याचे विषय आणि अभ्यासक्रम

सेमेस्टर I  सेमेस्टर II
इंग्रजी अभियांत्रिकी गणित II संगणक प्रणाली आणि प्रोग्रामिंग संवाद तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित I अभियांत्रिकी यांत्रिकी अभियांत्रिकी रसायनशास्त्र अभियांत्रिकी  रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र अभियांत्रिकी भौतिकशास्त्र यांत्रिक अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पर्यावरण अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापन
सेमेस्टर III  सेमेस्टर IV
डेटा स्ट्रक्चर्स संवाद अभियांत्रिकी डेटा-उन्मुख प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग भाषांचे तत्त्व प्रच्छन्न संरचना संगणक संघटना आणि वास्तुकला  डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डेटाबेस आणि फाइल सिस्टम्स इलेक्ट्रॉनिक्स सर्किट्स अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र अभियांत्रिकी गणित III सिस्टम सॉफ्टवेअर
सेमेस्टर V  सेमेस्टर VI
सॉफ्टवेअर अभियांत्रिकी ऑपरेटिंग सिस्टीम्स मायक्रोप्रोसेसर आणि इंटरफेस संगणक नेटवर्क्स ई-कॉमर्स अल्गोरिदमचे डिझाइन आणि विश्लेषण संगणक ग्राफिक्स एम्बेडेड सिस्टीम्स दूरसंचार मूलतत्त्वे  संगणकीय सिद्धांत लॉजिकल आणि मूलभूत प्रोग्रामिंग डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग माहिती सिद्धांत आणि कोडिंग प्रगत सॉफ्टवेअर अभियांत्रिकी – मायक्रोवेव्ह आणि उपग्रह संप्रेषण
सेमिस्टर VII  सेमिस्टर VIII
डेटा मायनिंग आणि वेअरहाऊसिंग माहिती प्रणाली आणि सिक्युरिटीज कंपायलर बांधकाम प्रगत संगणक आर्किटेक्चर्स लॉजिक सिंथेसिस  VLSI साठी CAD डिझाइन्स कृत्रिम बुद्धिमत्ता वितरित प्रणाली मल्टीमीडिया प्रणाली प्रतिमा प्रक्रिया रिअल-टाइम प्रणाली नैसर्गिक भाषा प्रक्रिया ऑप्टिकल कम्युनिकेशन – सेवा-केंद्रित आर्किटेक्चर्स –

यामधील प्रॅक्टिकल्स

  • विद्यार्थ्यांना लॅब मध्ये बसून प्रत्यक्ष कोडींग करावी लागते उदाहरणात स्वतःची वेबसाईट बनवणे किंवा छोटे ॲप्स तयार करण्यासाठी सांगितले जातात.

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

  • इंजीनियरिंग चा पाया प्रथम वर्षात रचला जातो आणि मूलभूत गोष्टींची ओळख करून दिली जाते.

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

  • शेवटच्या वर्षांमध्ये इंडस्ट्री मधील लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेल्या असतात त्यांचा सखोल अभ्यास आणि स्वतःचा एक मोठा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट पण दिला जातो.

BE Electronics And Communication Engineering याचे कॉलेजेस

IIT बॉम्बे मुंबई ₹८,३१,००० – ₹१०,००,००० JEE Advanced

VNIT नागपूर नागपूर ₹५,५०,००० JEE Main
COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे ₹३,०८,००० – ₹५,०९,००० MHT-CET / JEE VJTI मुंबई मुंबई ₹३,४०,००० – ₹४,००,००० MHT-CET
VIT (विश्वकर्मा इन्स्टिट्यूट) पुणे ₹६,००,००० – ₹८,००,००० MIT World Peace University पुणे ₹१२,००,००० – ₹१४,८०,०००
KJ सोमैय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई ₹११,००,००० – ₹१५,००,००० शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर ₹२,५०,००० – ₹३,५०,००० MHT-CET
रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर ₹५,५०,००० – ₹७,००,००० वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली ₹३,५०,००० – ₹५,५०,०००
DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी/आकुर्डी ₹४,५०,००० – ₹६,५०,००० SGGSIET नांदेड ₹३,५०,००० – ₹४,५०,००० MHT-CET



सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

सरासरी पाहता चार वर्षाचा खर्च हा पाच ते आठ लाख रुपयांपर्यंत असू शकतो यामध्ये शिष्यवृत्ती किंवा सवलती वगळून हा खर्च तुम्हाला येऊ शकतो.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

चांगल्या नोकरीसाठी केवळ अभ्यासावर अवलंबून न राहता तुम्ही कोडींग बद्दल शिकला पाहिजे तुम्ही कोडींग केली पाहिजे आणि त्याचा सराव केला पाहिजे.

याचे व्हिडिओ स्वरूप पहा

BE Electronics And Communication Engineering यामध्ये करिअर आणि संधी

  1. संगणक अभियंता – संगणक विज्ञान, सॉफ्टवेअर आणि अनुप्रयोगांशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या शोधामागील प्राथमिक आधारस्तंभ संगणक अभियंते आहेत. त्यांना निर्बाध कार्यासाठी मूल्यांकन, चाचणी आणि विकास यासह विविध तंत्रांचे पालन करून सॉफ्टवेअरवर काम करणे आवश्यक आहे.
  2. सिस्टम प्रशासक – सिस्टम प्रशासकांना सिस्टमची योग्य जबाबदारी घेऊन सिस्टम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे.
  3. नेटवर्क प्रशासक – नेटवर्क प्रशासक विविध नेटवर्कच्या कामगिरीचे विश्लेषण करून नेटवर्क आणि त्याच्या आवश्यकतांची देखभाल आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असतात.
  4. अॅप्लिकेशन कन्सल्टंट – अॅप्लिकेशन कन्सल्टंटना माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर विकास क्षेत्रात योगदान देण्यासाठी नाविन्यपूर्ण संगणक सॉफ्टवेअर आणि मोबाइल अनुप्रयोग डिझाइन आणि विकसित करणे आवश्यक आहे.
  5. मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर – मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर हे मोबाइल अॅप्लिकेशनचे तज्ञ आहेत. त्यांचे काम जवळजवळ अॅप्लिकेशन कन्सल्टंट्ससारखेच आहे.

यामधील सरकारी नोकऱ्या

  • डीआरडीओ
  • एन आय सी
  • आयटी ऑफिसर
  • इसरो

यामधील खाजगी नोकऱ्या

  • मायक्रोसॉफ्ट
  • टीसीएस
  • इन्फोसिस

यामधून पुढे उच्च शिक्षण

  • तुम्ही पुढे परदेशामध्ये जाण्यासाठी एम एस चे शिक्षण घेऊ शकतात तसेच भारतामध्ये एम इ किंवा एम टेक करू शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

  • जर हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुमच्याकडे चांगले कौशल्य निर्माण झाले असेल तर त्या कौशल्याचा वापर करून तुम्ही स्वतःचे स्टार्टपही सुरू करू शकता.

BE Electronics And Communication Engineering हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर नोकरी मिळू शकते पण हे सर्व उत्तम कौशल्य आणि अभ्यासक्रमावर आधारित आहे.

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

  • टीसीएस
  • विप्रो
  • महिंद्रा
  • जेमिनी

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

यामध्ये सुरुवातीला पाच ते दहा लाख पर्यंत पगार मिळू शकतो तसेच आयआयटी किंवा मोठ्या कॉलेजमधून जर तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला तर याचे पॅकेज 25 लाखाच्या ही वर जाऊ शकते.

हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग या विषयांमध्ये खूप आवड आहे तसेच कॉम्प्युटर बद्दल नॉलेज आहे त्यासाठी हे क्षेत्र उत्तम आहे.

याची मागणी

सध्या पाहिले गेले तर आत्ताच्या छोट्या आणि मोठ्यात मोठ्या उद्योगाला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची आणि समस्या सोडवण्याची गरज आहे त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रचंड मागणी आहे.

यामध्ये मिळणारा पगार

इतर कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेपेक्षा इथे पगार जास्त मिळतो आणि तुमच्या कौशल्यावर हा पगार वाढ पण होऊ शकतो.

यामध्ये होणारे संशोधन

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच वेगवेगळ्या टेक कंपन्यांमध्ये दररोज नवनवीन शोध लागत आहेत.

हे निवडणे उत्तम कारण

घरबसल्या काम करण्याची सोय तसेच जागतिक स्तरावर वेगवेगळ्या करिअरच्या संधी हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो.

वेगवेगळ्या संधी तुम्हाला उपलब्ध होतात पण हा अभ्यासक्रम तुम्ही कोणत्या कॉलेजमधून पूर्ण केला आहे आणि तुम्ही किती सिरीयसली हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे यावर आधारित तुम्हाला भविष्यात नोकरी मिळू शकते – पृथ्वीराज चंदनशिव

BE Electronics And Communication Engineering याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

मला कोडींग जमते मी हा कोर्स तरी करू का ?

हो कारण तुम्ही हा कोर्स केला पाहिजे. तसे पण तुम्हाला अगदी शून्यापासून कोडींग शिकवली जाते.

Be Electronics And Communication Engineering मध्ये कोणत्या विषयांचा समावेश जास्त असतो ?

यामध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर आणि इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट वर जास्त लक्ष केंद्रित केले जाते.

गणित कच्चे असेल तर अडचण येईल का ?

डिग्री सोबतच तुम्हाला कोडींग चे कौशल्य आणि प्रोजेक्टवर भर देणे शिकवले जाते त्यामुळे काही अडचण नाही.

लॅपटॉप घेण्यासाठी आवश्यकच आहे का ?

स्वतःचा असेल तर चांगलंच आहे पण लॉजिक बिल्डिंग किंवा कोडींग साठी लॅपटॉप असणे गरजेचे आहे.

Be Electronics And Communication Engineering प्लेसमेंट साठी काय करावे ?

डिग्री सोबतच तुम्हाला कौशल्य निर्माण करावे लागेल आणि त्या कौशल्याच्या आधारावर तुम्हाला प्लेसमेंट मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *