आजच्या डिजिटल युगामध्ये क्लाऊड कॉम्प्युटिंग हे नाव तुम्ही ऐकलं असेल गुगल ड्राईव्ह असो किंवा नेटफ्लिक्स या सर्वांमध्ये क्लाऊडचे तंत्रज्ञान आहे अनेक विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असते पण महागड्या फ्री मध्ये करत नाहीत म्हणून भारत सरकारने एनपीटीएल स्वयम आणि कौशल्य विकास विभागामार्फत विनामूल्य सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
Indian Government Free Cloud Computing Course हा कोर्स काय आहे ?
आकर्ष प्रामुख्याने तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून डेटा स्टोअर करणे सर्वर मॅनेजमेंट आणि सॉफ्टवेअर करणे शिकवतो भारत सरकारचा हा उपक्रम प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील टेक्नॉलॉजिकल स्किल वाढवण्यासाठी राबवला जातो.
याचा कालावधी
हा कोर्स सामान्यतः आठ ते बारा आठवड्याचा म्हणजे शॉर्ट टर्मचा असतो.
याचा हेतू
विद्यार्थ्यांना उद्योगासाठी लागणारे टेक्निकल नॉलेज हे विनामूल्य उपलब्ध करून देणे हा या कोर्सचा मुख्य हेतू असतो.
याचे मुख्य विषय
वर्चुअलायझेशन, क्लाऊड आर्किटेक्चर, आणि डेटा सुरक्षा.
याची अध्ययन पद्धत
हा पूर्णपणे ऑनलाईन सेल्फ पेस्ट कोर्स असतो ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स असतात जे आधीच व्हिडिओ बनवून ठेवलेले असतात आपण जे ते जाऊन एक्सेस करायचे आणि शिकायचे असतात. यामध्ये quiz सुद्धा असतात.
Indian Government Free Cloud Computing Course यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
जर तुम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थी असून तुम्हाला तंत्रज्ञानाची वेळ असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता.
याची पात्रता
किमान बारावी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा किंवा डिग्रीचे विद्यार्थी विशेषता आयटी किंवा कॉम्प्युटर ट्रिम मधील असेल तर त्यांच्यासाठी हा कोर्स अजून जास्त सोपा आहे.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
यासाठी साधारणपणे 50% गुण असणे आवश्यक आहे.
याची वयोमर्यादा
अठरा वर्षांवरील कुठलाही भारतीय नागरिका कोर्स करू शकतो.
याचा प्रवाह
सायन्स किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स समजणे अधिक सोपे जाते.
Indian Government Free Cloud Computing Course याची ऍडमिशन प्रोसेस
या कोर्सची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सार दर्शक आहे हे प्रक्रिया प्रामुख्याने swayam पोर्टल अथवा NPTEL च्या माध्यमातून चालते.
याची पात्रता चेक करा
अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची शैक्षणिक माहिती तपासा.
अधिकृत वेबसाईट ची लिंक : Swayam Portal
NPTEL: National Programme on Technology Enhanced Learning
नोंदणी
स्वयं पोर्टल वर स्वतःचे खाते उघडून नोंदणी करा
कोर्स निवडा
‘क्लाऊड कम्प्युटिंग’ सर्च करून संबंधित कोर्स साठी जॉईन बटनावर क्लिक करा
याची परीक्षा
कोर्स संपल्यानंतर सर्टिफिकेट साठी एक छोटी ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा द्यावी लागते.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
आधार कार्ड आणि शैक्षणिक मार्कशीट ची पडताळणी केली जाते.
Indian Government Free Cloud Computing Course याचा कालावधी व रचना
हा कोर्स चार वर्षाच्या पदवी सारखा नसूनही स्पेशल सर्टिफिकेट आहे तरी त्याची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते.
रचना
हा कोर्स प्रामुख्याने मॉडेल्स मध्ये विभागलेला असतो प्रत्येक आठवड्यात नवीन टॉपिक शिकवला जातो.
तुम्ही काय शिकता
पहिल्या आठवड्यात क्लाऊडची ओळख आणि शेवटच्या आठवड्यात क्लाऊडवर प्रोजेक्ट कसा सेटअप करायचा हे शिकवले जाते.
Indian Government Free Cloud Computing Course याचे विषय आणि अभ्यासक्रम
खालील टेबल मध्ये तुम्ही कोर्स मधील मुख्य विषयांची माहिती पाहू शकता.:
| टप्पा | मुख्य विषय |
| टप्पा एक सुरुवात |
|
| टप्पा दोन मध्यंतर |
|
| टपा तीन प्रगत |
|
यामधील प्रॅक्टिकल्स
ऑनलाइन लॅब द्वारे तुम्हाला सर्वर कॉन्फिगर करण्याचे प्रात्यक्षिक मिळते.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
मूलभूत नेटवर्किंग आणि इंटरनेट संकल्पना.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
रियल टाईम प्रोजेक्ट वर्क, आणि फायनल असेसमेंट
Indian Government Free Cloud Computing Course याचे कॉलेजेस आणि शुल्क
हा कोर्स सरकारी पोर्टलवर मोफत असला तरी महाराष्ट्रातील काही नामांकित संस्था याला सपोर्ट करतात.
| संस्था अथवा पोर्टल | लोकेशन | सरासरी शुल्क |
| आयआयटी बॉम्बे (एनपीटीएल) | मुंबई (ऑनलाईन) | मोफत (परीक्षेसाठी एक हजार रुपये फी असू शकते.) |
| सीओईपी टेक युनिव्हर्सिटी | पुणे | काही वर्कशॉप सरकारी योजनेअंतर्गत सवलत |
| CDAC | पुणे, मुंबई | नाममात्र शुल्क |
सरासरी शुल्क
शिकणे मोफत आहे फक्त सर्टिफिकेट परीक्षेसाठी काय वेळा एक हजार ते पंधराशे रुपये फी द्यावी लागते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
कोर्स पूर्ण केल्यानंतर सरकारी स्किल इंडिया पोर्टलवरून जॉब साठी मदत घेता येते.
Indian Government Free Cloud Computing Course यामध्ये करिअर आणि संधी
हा कोर्स केल्यानंतर नोकरी करण्याची भरपूर संधी उपलब्ध आहेत आज प्रत्येक कंपनीला त्यांचा डेटा सांभाळण्यासाठी क्लाऊड एक्सपर्ट ची गरज असते.
यामधील सरकारी नोकऱ्या
एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर) किंवा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट मध्ये संधी.
यामधील खाजगी नोकऱ्या
टीसीएस, इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये क्लाऊड ऍनालिस्ट म्हणून काम.
यामधून पुढे उच्च शिक्षण
हा कोर्स करून तुम्ही पुढे परदेशामध्ये किंवा आयआयटीमध्ये प्रगत शिक्षणासाठी जाऊ शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
तुम्ही फ्रीलान्स क्लाऊड कन्सल्टंट म्हणून स्वतःची स्टार्टअप सुरू करू शकता.
Indian Government Free Cloud Computing Course पुढील संधी आणि पगार
या क्षेत्रामध्ये अनुभवानाचा अनुसार पगार खूप लवकर वाढतो.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
अमेझॉन (ए डब्ल्यू एस), मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयबीएम
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक तीन ते सहा लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते.
Indian Government Free Cloud Computing Course हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
जर तुम्हाला गणित आणि कोडींग ची आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी चांगला आहे.
याची मागणी
जगभरातील सर्व डेटा क्लाऊडवर शिफ्ट होत आहे त्यामुळे या क्षेत्राला कायमच वाढते मागणी राहणार आहे.
हे निवडणे उत्तम कारण
कमी खर्च आणि जास्त फायदा सरकारी सर्टिफिकेट असल्यामुळे याला उद्योगांमध्ये मोठे किंमत आहे
लवचिकता
तुम्ही तुमच्या वेळेनुसार घरबसल्या हा कोर्स पूर्ण करू शकता.
Indian Government Free AI Course बद्दल सर्व माहिती जाणून घ्या.
Indian Government Free Cloud Computing Course याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
हा कोर्स करण्यासाठी कोडींग घेणे आवश्यक आहे का ?
प्राथमिक ज्ञान असेल तर उत्तम पण कोर्समध्ये पायथॉन आणि बेसिक स्क्रिप्टिंग शिकवले जाते.
मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स जमेल का ?
नक्कीच स्थानिक शब्द इंग्रजीत असले तरी समजून घेण्यामध्ये सोपे असतात.
सर्टिफिकेटला खाजगी कंपन्यांमध्ये किंमत मिळते का ?
हो सर्टिफिकेट भारत सरकारच्या आयएनपीटीएल आयआयटी कडून मिळत असल्यामुळे याला मोठी मान्यता आहे.
मोबाईल वरून हा कोर्स करता येतो का ?
हो स्वयं चे ॲप वापरून तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ पाहू शकता.
परीक्षेसाठी सेंटरवर जावे लागते का ?
हो सर्टिफिकेट साठी जी अंतिम परीक्षा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पुणे मुंबई नागपूर सेंटरवर द्यावी लागते.
2 responses to “Indian Government Free Cloud Computing Course | Cloud Computing 2026 |”
[…] Indian Government Free Cloud Computing Course बद्दल माहिती वाचा. […]
[…] Indian Government Free Cloud Computing Course बद्दल माहिती वाचा . […]