BSC Geography Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बीएससी जिओग्राफी अर्थात बीएससी भूगोल विषयातील ही विज्ञान पदवी आहे ज्यामध्ये भूगोलावर अभ्यास केला जातो हे तीन वर्षांची पदवी अभ्यासक्रमा आहे हा अभ्यासक्रम नकाशा व पृथ्वीच्या भौगोलिक स्थिती वषयी चर्चा करतो. यामध्ये भौतिक भूगोलावर लक्ष केंद्रित केले जाते पृथ्वीच्या ऋतू हवामान वातावरण माती प्रवाह भूरूपे आणि महासागरांचा अभ्यास हा बहुतेक भौगोल अभ्यासक्रम आहे जो या अभ्यासक्रमांतर्गत येतो. तसेच यामध्ये हवामान वातावरण परिसंस्था आणि पृथ्वीवरील नैसर्गिक प्रक्रियांचा समावेश आहे ज्यामध्ये टेक्निक प्लेट्स हे म्हणा द्या ग्रुप आणि ज्वालामुखी समावेश होतो.
अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भूगोल आर्थिक भूगोल भौतिक भूगोल नकाशा आणि प्रमाणाचे मूलभूत ज्ञान वाढते विद्यार्थ्यांना फिल्डर ट्रिपचाही अनुभव दिला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना बहुतेक भूगोल हा अधिक जवळून अभ्यासता येतो याच्या मॉडेलमध्ये नदी पर्यावरण शास्त्र पर्यावरण अभियांत्रिक भौतिक पर्यावरण हवामान बदल धोरण आधुनिक शहर बांधणी राजकीय भूगोल आणि भूराजनीती आर्थिक भूगोल किनारी आणि सागरी परिसंस्था पर्यावरणीय धोके आणि ऊर्जा संसाधने यांचा समावेश होऊ शकतो.
BSC Geography Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीएससी भूगोल मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला खालील शैक्षणिक पात्र असणार आवश्यक आहे
उमेदवारांनी मान्यताप्राप्त केंद्रीय मंडळातून अथवा राज्य मंडळातून विज्ञान किंवा कला या विषयांमध्ये टेन प्लस टू उत्तीर्ण किंवा समक पात्रता असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी सायन्स अथवा आर्ट्स बॅकग्राऊंडच्या असले तरीही त्यांना प्रवेश मिळवू शकतो
अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा किमान 17 आणि कमाल पंचवीस वर्षे आहे
या अभ्यासक्रमामध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण किंवा समग्रक्ष ग्रेड असणे आवश्यक आहे.
BSC Geography Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
- बीएससी भूगोल अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रामुख्याने गुणवत्तेवर दिला जातो परंतु स्वायत्त संस्था आणि कॉलेजेस सारख्या काही महाविद्यालयांमध्ये उमेदवाराला विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता असू शकते.
- बीएससी भूगोल प्रोग्राम मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज फॉर्म सह आपले सर्व डॉक्युमेंट्स सादर करावे.
बीएससी भूगोल गुणोत्तर आधारित प्रवेश - स्टेप वन अर्ज फॉर्म कॉलेजच्या कार्यालयामधून उपलब्ध असतात किंवा ऑनलाईन ही आज काल उपलब्ध असतात
- स्टेप टू अर्जात वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक तपशील आवश्यक कागदपत्रांसह भरावेत आणि अर्ज शुल्कासह सादर करावे
- स्टेप थ्री शैक्षणिक रेकॉर्ड आणि बारावी मध्ये मिळालेल्या मार्कांना नुसार विद्यार्थ्यांना निवड केले जाते
- स्टेप फोर स्वीकृत उमेदवारांची नावे महाविद्यालयाचे साइटवर सूचित केली जातात.
बीएससी भूगोल प्रवेश परीक्षा आधारित प्रवेश
- स्टेप वन उमेदवारांना त्यांचा ईमेल आयडी मोबाईल नंबर आणि पासवर्ड देऊन अधिकृत वेबसाईटवर फॉर्म भरावा लागेल
- वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील आणि अभ्यासक्रमाच्या तपशिलासह ऑनलाइन अर्ज भरणे
- उमेदवारांना फोटो स्वाक्षरी फोटो ओळखपत्र गुणपत्रिका जात प्रमाणपत्र इत्यादी सर्व स्कॅन केलेले कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र दिली जातील.
- निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संस्थांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या जागांचे आणि शैक्षणिक नोंदीचे वाटप केले जाते.
BSC Geography Information In Marathi याचा कालावधी
बीएससी भूगोल हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे आणि हा सेमिस्टर अर्थात सत्र पद्धतीचा अभ्यासक्रम आहे त्यामुळे टोटल सेमिस्टर हे सहा होतात बीएससी भूगोल अभ्यासक्रम करण्यासाठी दरवर्षी सरासरी साधारण ती ही 50 हजार ते एक लाख रुपयांच्या आत मध्ये असू शकते तसेच ही फीस कॉलेजानुसार अथवा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गानुसार बदलू शकतो.
BSC Geography Information In Marathi याचे विषय
आपण याचे विषय पाहूया
| सेमिस्टर वन | सेम टू |
| जिओग्राफी ऑफ इंडिया वन जिओमोरफॉलॉजी Cartographic techniques मॅप्स अँड स्किल्स प्रॅक्टिकल |
फिजिकल जॉग्रफी वन ह्युमन जिओग्राफी वन थेमॅटिक कारटोग्राफी प्रॅक्टिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल फीचर्स प्रॅक्टिकल |
| सेम थ्री | सेम फोर |
| फिजिकल जॉग्रफी टू रेप्रेसेंटेशन ऑफ क्लाइमेट डाटा प्रॅक्टिकल क्लायमेटॉलॉजी स्टॅटिस्टिकल मेथोडस ऑफ जिओग्राफी प्रॅक्टिकल जिओग्राफी ऑफ इंडिया टू |
ह्युमन जिओग्राफी टू मॅप्स प्रोजेक्शन प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंटल जिओग्राफी इकॉनोमिक जिओग्राफी फिल्ड वर्क अँड रिसर्च मेथोडोलॉजी प्रॅक्टिकल |
| सेमिस्टर फाईव्ह | सेमिस्टर six |
ओरिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिस्ट्रीब्यूशन मॅप्स अँड डायग्राम्स प्रॅक्टिकल रिमोट सेन्सिंग and जी आय एस प्रॅक्टिकल |
इंट्रोडक्शन टू रिमोट सेन्सिंग आवर्स जीआयएस अँड क्वांटिटीव मेथोडस प्रोलोग टू रिमोट सेन्सिंग अँड फील्ड सर्वे रिपोर्ट प्रॅक्टिकल एवोल्युशन ऑफ जॉग्रफिकल थॉट्स डिझास्टर मॅनेजमेंट प्रोजेक्ट |
BSC Geography Information In Marathi याचे कॉलेजेस
गव्हर्मेंट कॉलेजेस
- सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे
- मुंजी जेठा कॉलेज जळगाव
- चांदमल ताराचंद बोरा आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शिरूर पुणे
प्रायव्हेट कॉलेजेस
- एमइएस आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे
- न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर
- संगमेश्वर कॉलेज सोलापूर
- जुलाल बिलाजीराव पाटील कॉलेज धुळे
- जत आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमन मालेगाव नाशिक
- धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी आर्ट अँड सायन्स कॉलेज जळगाव.
BSC Biotechnology ( Hons ) बद्दल माहिती
BSC Geography Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी भूगोल पदवी पूर्ण झाल्यानंतर अनेक पदवीधरांना संशोधन संस्था शहरी नियोजन संस्था नकाशा केंद्र सामग्री लेखन भूगर्भशास्त्र पर्यावरण संस्था प्राणी संग्रहालय आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये नियुक्त केले जाते.
कधीच सरकारी कर्मचारी म्हणून कामाच्या ठिकाणी सामील होतात सर्वेक्षण पदके शहर नियोजन विभाग आणि इतरांना उपयुक्त संशोधन डेटा पुरवतात.
बरेच विद्यार्थी खाजगी धोरण आणि सल्लागार कंपन्यांसोबत काम करतात.
बीएससी भूगोल नंतरच्या काही नोकरी व त्यांचे पगार व वर्ण दिलेले आहे ते आपण पाहूया
| जिओ ऍनालिस्ट | रोज स्थानिक विश्लेषण विविध भौगोलिक देठाचे परीक्षण करतात ज्यामध्ये हवाई छायाचित्र जीआयएस डेटा कारटोग्राफी रेकॉर्ड जुने नकाशे नवीन नकाशे माती आणि भूगर्भशास्त्रीय नकाशे यासारखे विशेषज्ञ नकाशे उपग्रह डेटा माती आणि इतर पर्यावरणीय नमुने आणि इतर कोणतेही शैक्षणिक साहित्य यांचा समावेश आहे. | पगार सहा लाख ते आठ लाख |
| नॅशनल पार्क सर्विस रेंजर | आपल्या राज्याच्या आणि राष्ट्रीय उद्यानांच्या त्यांच्यातील नैसर्गिक संसाधनांचे अधिवासांचे आणि वन्यजीवांचे आणि भेट देणाऱ्या लोकांचे संरक्षण करणे हे पार्क रेंजर असे कर्तव्य आहे. | पगार दहा लाख ते बारा लाख |
BSC Geography Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
जसे की आपण आता पहिल्याप्रमाणे विविध प्रकारच्या नोकरी बीएससी भूगोल हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उपलब्ध आहेत तसेच तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट पदवीदेखील करण्यासाठी उपलब्ध आहेत जसे की भूगोल विषयातील मास्टर्स इन सायन्स म्हणजेच एम एस सी इन जिओग्राफी पीजी डिप्लोमा किंवा भूगोल विषयातील पीजीएस सर्टिफिकेट कोर्स एमबीए, किंवा भूगोलामध्ये पीएचडी.
विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये रस असेल आणि अपवादातक शैक्षणिक रेकॉर्ड चांगले असेल आणि ते जर यूजीसी नेट अथवा यूजीसीसीएसआयआर नेट यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत असतील तर ते भूगोलामध्ये पीएचडी करू शकतात त्यामुळे ते विद्यापीठे महाविद्यालयांमध्ये व्याख्याता पदांसाठी पात्र ठरतात.
काही पदवीधर हे सार्वजनिक क्षेत्रातील गैरसरकारी संस्थांमध्ये नोकरी शोधतात जसे की गरिबी आणि हवामान बदल या क्षेत्रामध्ये काम करतात तसेच पत्रकारिता स्थानिक सरकार नागरी सेवा व उपयुक्त कंपन्यांमध्ये करिअर शोधतात.
BSC Geography Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
- भूगोल हा सर्व तपशीलवार विषयांपैकी एक विषय मानला जातो ज्यामध्ये रोजगार क्षमतेचे सर्वोच्च स्तर आहेत.
विद्यार्थ्यांना नैसर्गिक प्रक्रिया हवामान नमुने आणि पर्यावरण शास्त्राची संबंधित विशिष्ट विषय पदवी प्रदान करण्यासाठी या पदवी कार्यक्रमाचे रचना केली गेलेली आहे. - हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी उच्च पगाराच्या नोकरीची शक्यता वाढवतो आणि विविध संधी उघडतो
अंबा गलातील पदवी विद्यार्थ्यांना जगभरात बदल घडवून आणण्यास सज्ज करते मग ते हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी मदत करण्यासाठी किंवा जीवनमान आणि जास्त लोकसंख्या सुधारण्यासाठी असू शकते.
BSC Geography Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
BSC Geography Information In Marathi शिक्षण घेण्यासाठी पात्रता काय लागते ?
विज्ञान किंवा कला कत्रामध्ये शाखेमध्ये किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र टेन प्लस टू उत्तीर्ण झालेले उमेदवार म्हणजेच बारावी पास झालेले विद्यार्थी बीएससी भूगोल साठी अर्ज करण्यास पात्र आहेत त्यामध्येही विज्ञान किंवा गणित विषयांमध्ये बारावी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिले जाते.
BSC Geography Information In Marathi या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे का ?
नाही बीएससी अभ्यासक्रमासाठी सर्वसाधारण प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर दिला जातो तरीही काही महाविद्यालयाने विद्यापीठे बीएससी प्रवेश परीक्षा घेता.
BSC Geography Information In Marathi मध्ये काय शिकवले जाते ?
बीएससी भूगोल मध्ये नकाशा आणि भौगोलिक प्रतिमा पृथ्वी आणि तिच्या अनेक गुणधर्मांचा वैशिष्ट्यांचा लोकांचा आणि घटनांचा अभ्यास समाविष्ट असतो पृथ्वीचे ऋतू हवामान वातावरण माती प्रवाह भूरूपे आणि महासागरांचा अभ्यास यामध्ये केला जातो.
BSC Geography Information In Marathi चा कालावधी किती वर्षांचा ?
बीएससी भूगोलचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो सहा सेमिस्टर होतात.
BSC Geography Information In Marathi का करावे ?
जर एखाद्या विद्यार्थ्यांना बहुतेक भूगोलामध्ये रस असेल आणि त्यांना संवर्धन शाश्वतता आणि भूविज्ञान शहर आणि वाहतूक नियोजन आंतरराष्ट्रीय मदत आणि विकास पर्यटन पर्यावरण शास्त्र आणि पर्यावरण नकाशा करा आणि जीआयएस सल्लागार इत्यादी क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यांनी बीएससी भूगोल करावे.
One response to “BSC Geography बद्दल माहिती । BSC Geography Information In Marathi 2026 |”
[…] BSC Geography बद्दल माहिती […]