BSC Biology Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बीएससी बायोलॉजी हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे. जो ऑरगॅनिझम बायोलॉजिकल सिस्टीम आणि त्यांच्या मुळे चालणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतो. यामध्ये ऍडमिशन हे बारावी वरच्या मार्कांवर होते. हा कोर्स मुळात इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी बॉटनी आणि जेनेटिक्स या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि नॉलेज देण्यासाठीच डिझाईन केलेला आहे.
यामध्ये बायोकेमिस्ट्री पेशी आणि आण्विक जीवशास्त्र अनुवंश शास्त्र आणि पर्यावरण शास्त्र यासारख्या विषयांचा समावेश असतो.
या पदवीचे पदवीधर हे आरोग्यसेवा संशोधन पर्यावरण व संवर्धन आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतात.
यामध्ये तुम्ही काय बघणार आहातव्यावहारिक कौशल्य विद्यार्थ्यांना जैविक पदार्थांची तपासणी हाताळणी करण्यासाठी प्रयोगशाळा आणि लॅबमधील प्रयोगांवर आधारित कौशल्य विकसित केली जातात.
यामध्ये प्रमुख विषय यातील प्रमुख विषयांमध्ये या अभ्यासक्रमाच्या बायोकेमिस्ट्री पेशी आणि आण्विक जीवशास्त्र अनुवंशशस्त्र बॉटनी झूलॉजी आणि पर्यावरण शास्त्र यांचा समावेश होतो त्याची मुख्य संकल्पना किंवा कोर कॉन्सेप्ट काय आहे बीएससी बायोलॉजी हा अभ्यासक्रम एकदम अनु पातळीपासून ते परिसंस्थांपर्यंत जीवनाची व्यापक माहिती देतो.
BSC Biology Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीएससी इन बायोलॉजी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या किमान पात्रता निकषांचे पालन करणे व पूर्ण करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त राज्य मंडळातून किंवा केंद्रीय मंडळातून किमान 50 टक्के गुणांसह बारावी किंवा इतर कोणत्याही समक्ष परीक्षेमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना बारावी मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय अनिवार्य म्हणून असावेत आणि याच विषयांमधून त्यांनी बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
BSC Biology Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
पी एस सी बायोलॉजी मध्ये प्रवेश हे स्पष्टानुसार वेगवेगळ्या असू शकतात काही महाविद्यालय आणि संस्था आहे गुणवत्तेच्या आधारे आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतात आणि काही महाविद्यालयाची स्वायत्त असतील ती इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात.
थेट प्रवेशासाठी
प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतल्यास जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे अपेक्षित असते.
प्रवेश परीक्षा आधारित प्रवेशासाठी
गुणवत्तर आधारित प्रवेश आहे तर काही महाविद्यालय व स्वायत्त संस्था ह्या स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात त्यामध्ये बी एस सी बायोलॉजी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षेतील कामगिरीच्या आधारे प्रवेश दिला जातो त्यानंतर समुपदेशन फेऱ्या त्यानंतर गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाते त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जातो
BSC Biology Information In Marathi याचा कालावधी
बीएससी इन बायोलॉजी या कोर्सची डुरेशन हे तीन वर्षांचे आहे. याची परीक्षा ही सेमिस्टर पॅटर्ननुसार होते. त्यामुळे टोटल सेमिस्टर हे सहा होतात या कोर्सची सरासरी वार्षिक ही 9000 ते 3 लाख रुपये इतकी असू शकते त्यामध्ये कॉलेजानुसार अथवा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गानुसार बदल होऊ शकतो.
BSC Biology Information In Marathi याचे विषय
बीएससी बायोलॉजी चे अभ्यासक्रमाचे सेमिस्टर वार अभ्यासक्रम आपण खालील राष्ट्रांमध्ये दिलेला आहे.
| सेम वन | सेमिस्टर टू |
|
केमिस्ट्री थिअरी बायो मटेरियल थियरी |
बायो फिजिक्स थेअरी
|
| सेमिस्टर थ्री | सेम फोर |
| प्रोटीन अँड एंजाइम्स थेअरी सेल बायोलॉजी थियरी इकॉलॉजी थीअरी मेडिकल बॉटनी मेडिकल डायग्नोस्टिक्स प्रोटीन आणि एक्झाम्स प्रॅक्टिकल सेल बायोलॉजी प्रॅक्टिकल इकॉलॉजी प्रॅक्टिकल बायो फर्टीलायझर्स |
सिस्टीम्स फिजिऑलॉजी theory मॉलिक्युलर बायोलॉजी थीअरी मेटाबोलिझम आणि इंटिग्रेशन थिअरी पब्लिक हेल्थ अँड मॅनेजमेंट रिकॉमबिनेन्ट डीएनए टेक्नॉलॉजी सस्पेन्स फिजिओलॉजी प्रॅक्टिकल मॉलिक्युलर बायोलॉजी प्रॅक्टिकल वटाबोलिझम आणि इंटिग्रेशन प्रॅक्टिकल बायो केमिकल टेक्निक्स |
| सेमीस्टर फाईव्ह | सेमिस्टर सिक्स |
|
ग्रोथ अँड रेप्रोडक्शन प्रॅक्टिकल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट प्रॅक्टिकल |
निमल बिहेविएर आणि क्रोनो बायोलॉजी थीअरी |
BSC Biology Information In Marathi याचे कॉलेजेस
गव्हर्नमेंट कॉलेजेस
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आयआयएसईआर पुणे
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टी आय एफ आर मुंबई
- पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी
- नागपूर युनिव्हर्सिटी
- मुंबई युनिव्हर्सिटी
- गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली
प्रायव्हेट कॉलेजेस
- फरगुशन कॉलेज पुणे
- डीजी रूपरेल कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स मुंबई
- रामनारायण रुईया कॉलेज मुंबई
- मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स पुणे
- आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय पुणे
BSC Biology Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी बालाजी पदवी विद्यार्थ्यांना असंख्य संधी देते ती या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी आधार म्हणून देखील काम करते जसे की वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जय व रसायनशास्त्र जैवतंत्रज्ञान अन्न विज्ञान जैव वैद्यकीय विज्ञान अनुवंशिक शास्त्र आण्विक जीवशास्त्र आणि विषाणू शस्त्र इत्यादी विषयांमध्ये संदीप उपलब्ध करत आहे.
आपण काही पदवी नोकऱ्या व त्यांच्या पगार पाहूया
| मायकोलॉजिस्ट | मायकोलॉजिस्ट म्हणजे अशी व्यक्तीची बुरशींचा अभ्यास करते. बुरशी म्हणजे जी प्राणी, वनस्पती शैवाल सारखी एक स्वतंत्र जीव आहे. मायकोलॉजिस्ट सहसा विषारी खाद्य आणि परजीवी बुरशीच्या जीव आधारित प्रक्रियांच्या ऑपरेशनचा अभ्यास करतात जेणेकरून औषध उद्योग आणि कृषी क्षेत्रात उपयुक्त असलेले जीव शोधत आहे ती. |
पगार सहा ते आठ लाख रुपये |
| बायोलॉजी कन्टेन्ट डेव्हलपर | बायोलॉजी कंटेंट डेव्हलपरचे मुख्य काम हे बायोलॉजी संबंधित कंटेंट म्हणजेच माहिती विकसित करणे व गोळा करून योग्यरीत्या पब्लिश करणे. | पगार तीन ते पाच लाख रुपये |
| बोटनिस्ट | वनस्पती शास्त्रज्ञांचे मुख्य काम म्हणजे वनस्पतींच्या विविध प्रकारांवर संशोधन करणे त्या प्रयोगशाळांमध्ये संशोधन करतात आणि बाहेरील वनस्पती क्षेत्रांना भेट देतात पेशींच्या रचनेनुसार संशोधन केलेल्या विविध प्रकारच्या वनस्पतींचे वर्गीकरण करतात. | पगार सात ते बारा लाख रुपये |
| टेक्सोनॉमिस्ट | वर्गीकरण शास्त्रज्ञ असे हे जे शास्त्रज्ञ आहे ते जगभरातील नवीन वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती ओळखणे वर्गीकरण करणे आणि त्यांची नाव देणे यासाठी जबाबदार असतात. | पगार आठ ते दहा लाख रुपये |
| लॅबोरेटरी टेक्निशियन | लॅबोरेटरी स्टेट मिशन म्हणजेच प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ हे प्रयोगशाळेत होणाऱ्या टेस्ट आणि अनालिसिस साठी जबाबदार असतात. | पगार चार ते सहा लाख रुपये |
BSC Biology Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
जसे की आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे बीएससी बायोलॉजी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध प्रकारच्या व्यवसायाची निवड करू शकतात यामध्ये मायकोलॉजी टॅक्सो नॉमिस्ट लॅबोरेटरी टेक्निशियन इत्यादी क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडव शकतात.
तसेच खाजगी सार्वजनिक व सरकारी क्षेत्रांमध्ये नोकरी मिळू शकतात.
बीएससी बालाजी प्रोग्राम पूर्ण गेल्यानंतर काही उच्च शिक्षणाचे पर्याय देखील आपण पाहूया
- एम एस सी बायोलॉजी
बीएससी बायोलॉजी केल्यानंतर बहुतेक विद्यार्थी बायोलॉजी मध्ये एम एस सी करण्याचा पर्याय निवडतात तुम्ही तुमच्या आवडीच्या स्पेशलायझेशन सह एम एस सी बायोलॉजी करू शकतात. - एम एस सी इन बॉटनी
हा एक पदवी उत्तर कार्यक्रम आहे ज्यामध्ये वनस्पतीशास्त्रामध्ये विशेषीकरण आहे बीएससी बायोलॉजी पदवीधर असलेले उमेदवार एम एस सी बॉटनी प्रोग्राम करण्यास पात्र आहेत. - एम एस सी इन झूलॉजी
हा एक पदवी उत्तर कार्यक्रम किंवा अभ्यासक्रमा आहे ज्यामध्ये प्राणीशास्त्रामध्ये विशेषीकरण आहे बीएसस झूलॉजी करण्यासाठी पात्र आहे.
BSC Biology Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
बीएससी इन बायोलॉजी हा एक बेसिक प्रवेश आज प्रवेश स्तरावरील सायन्स मधील बॅचलर चा अभ्यासक्रम आहे.
च्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन सायन्स क्षेत्रामध्ये काय विशेष कारवायाचे आहे आणि ज्यांना लवकर नोकरी मिळवायचे आहे त्यांनी हा कोर्स नक्की करावा हा कोर्स तीन वर्षांचा आहे त्यामुळे बाहेर पडल्यानंतर लगेच आपल्याला जॉब मिळू शकतो तसेच यामध्ये पुढील स्पेशल आयझेशन देखील आपण करू शकता.
BSC Biology Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
BSC Biology Information In Marathi हा करिअरचा चांगला पर्याय आहे का ?
हो बीएससी बायोलॉजी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात करिअरचे पर्याय उपलब्ध होतात जसे की तुम्ही राईटर मायकॉलॉजिस्ट इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या निवडू शकतात किंवा संबंधित क्षेत्रामध्ये एम एस सी किंवा पीएचडी सारख्या उच्च शिक्षण घेऊ शकता.
भारतामध्ये BSC Biology Information In Marathi प्रोग्राम कुठे करू शकतो ?
भारतामध्ये बीएससी बालाजी प्रोग्रॅम देणारी काही उच्च विद्यापीठ आणि संस्था आहेत दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च नागपूर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी Amity University Noida होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई आय आय एस इ आर मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे
BSC Biology Information In Marathi स्कोप काय आहे ?
बीएससी बायोलॉजी कोर्स केल्यानंतर भरपूर क्षेत्र उपलब्ध आहेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत परंतु तुम्ही कोणता अभ्यास क्रम करू इच्छित आहे पूर्णपणे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. यामध्ये विविध प्रकारचे जॉब अवेलेबल आहेत तसेच पुढील कोर्सेस मायक्रोबायोलॉजी किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सक सायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा डेअरी टेक्नॉलॉजी यासारख्या अनेक अभ्यासक्रमासाठी तुम्ही जाऊ शकता.
BSC Biology Information In Marathi पदवीनंतर सर्वोत्तम मार्ग कोणता आहे ?
जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही एम एस सी एम बी ए एम सी ए किंवा बीएड करू शकता तुम्ही एसएससी बँकिंग इत्यादी सरकारी नोकरीच्या परीक्षांची देखील तयारी करू शकता.
भारतातील महाविद्यालयांमध्ये BSC Biology Information In Marathi करण्यासाठी सरासरी किती शुल्क आकारले जाते ?
भारतातील महावीर विद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये बीएससी बायोलॉजी प्रोग्रॅम करण्यासाठी सरासरी दरवर्षी शुल्क हे 90000 ते 3 लाखाच्या दरम्यान आहे.