Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
BSc Forensic Science बद्दल संपूर्ण माहिती

BSc Forensic Science कोर्सची संपूर्ण माहिती 2026 | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी

Key Points hide

BSc Forensic Science  हा कोर्स काय आहे ?

बीएससी फॉरेन्सिक सायन्स हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये गुन्ह्यांच्या तपास करण्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचा वापर केला जातो.
यामध्ये प्रामुख्याने गुन्हे प्रयोगशाळा आधारित व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले जाते.

बीएससी फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच न्याय वैद्यक शास्त्र असे ही आपण म्हणू शकतो. विज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांची उकल करणे म्हणजेच फॉरेन सिक्स सायन्स असते यामध्ये रक्ताचे नमुने फिंगरप्रिंट्स डिजिटल पुरावे आणि डीएनए चाचणी यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जातो.

याचा कालावधी

हा कोर्स साधारणपणे तीन वर्षांचा असतो जो सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो. (काही ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण ज्या कॉलेजेस मध्ये अथवा स्वायत्त संस्थांमध्ये लागू झालेले आहे तेथे तो चार वर्षांचा देखील असू शकतो.

याचा हेतू

गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि निष्पक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वैज्ञानिक पुरावे गोळा करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे किंवा एनालिसिस करणे हा या कोर्सचा मुख्य हेतू आहे.

याचे मुख्य विषय

यात केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स आणि लॉ म्हणजेच कायदा या विषयांचा समावेश असतो.

याची अध्ययन पद्धत

यात केवळ वर्गातील शिक्षण नसून लॅबोरेटरी मधील प्रॅक्टिकल्स आणि क्राईम सिंग इन्वेस्टीगेशनवर अधिक भर दिला जातो.

Watch

BSc Forensic Science  यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

फॉरेन्सिक सायन्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला सायन्स साईड मधून शिक्षण घेणे आवश्यक आहे.

या कोर्समध्ये प्लॉट घेण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य मंडळातून अथवा केंद्रीय मंडळातून पीसीएम आणि बायोलॉजी विषयांमध्ये टेन प्लस टू म्हणजेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्रवेश हा प्रवेश परीक्षा द्वारे अथवा थेट बारावीचे मार्कांवर देखील असू शकतो.

BSc Forensic Science  याची पात्रता

विद्यार्थी हे बारावी सायन्स उत्तीर्ण असावा. बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय असणे अनिवार्य आहे.

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठीच म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी किमान 50 ते 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

राखीव प्रवर्गासाठी म्हणजेच रिझर्व कॅटेगिरी साठी 45% गुणांची आवश्यकता असते.

याची वयोमर्यादा

साधारणपणे 17 ते 25 वय वर्षांपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.

याचा प्रवाह

बारावी सायन्स – प्रवेश परीक्षा असल्यास – बीएससी फॉरेन्सिक सायन्स

BSc Forensic Science  याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रामध्ये याचे ऍडमिशन घेताना काही टप्पे पाळावे लागतात.

BSc Forensic Science  याची पात्रता चेक करा

त्यामध्ये तुमचे बारावीचे गुण आणि विषय तपासा ते ऍडमिशन प्रोसेस च्या पात्रतेसाठी आवश्यकतेनुसार असणे गरजेचे आहे.

याचे कॉलेज निवडा

पुणे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट खूप प्रसिद्ध आहेत.

यासाठी अर्ज करा

कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरा.

याची प्रवेश परीक्षा

महाराष्ट्रातील काही सरकारी महाविद्यालय स्वतःची परीक्षा घेतात तर काही बारावीचे गुणांवर आधारित प्रवेश देतात.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

दहावी बारावी मार्कशीट जातीचा दाखला आवश्यक असल्यास आणि डोमिसाईल प्रमाणपत्र तयार ठेवा.

BSc Forensic Science  याचा कालावधी

एक वर्ष कालावधी हा तीन वर्षांचा असतो तसेच त्यामध्ये सहा सविस्तर असतात त्यामध्ये तुम्ही सायन्सच्या विविध ब्रँच चा अभ्यास करता.

याची रचना

सहा सेमिस्टर मध्ये हा कोर्स विभागलेला असतो प्रत्येक सेमिस्टर मध्ये सोबत प्रॅक्टिकल वर भर दिला जातो.

यात तुम्ही काय शिकता

तुम्ही बॅलस्टिक्स बंदुकीच्या गोळ्यांचा अभ्यास, टॉपिकॉलॉजी, विषेशशास्त्र सायबर क्राईम, आणि फिंगरप्रिंट एनालिसिस शिकतात तसेच ब्लड टेस्टिंग आणि डीएनए ऍनालिसिस शिकता.

BSc Forensic Science  याचे विषय आणि अभ्यासक्रम

बीएससी फॉरेन्सिक सायन्स अभ्यासक्रम खूप मनोरंजक आहे यामध्ये काही टेबल मध्ये महत्त्वाचे विषय दिलेले आहे ते आपण पाहूया.

फर्स्ट इयर अभ्यासक्रम
सेकंड ईयर
  इंग्रजी भाषा:
  • पत्रलेखन
  • एका शब्दात बदल
  • वाक्प्रचार आणि वाक्य

ऑरगॅनिक केमिस्ट्री:

  • इंट्रोडक्शन
  • मेथोडस ऑफ पुरिफिकेशन
  • इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट
  • स्टिरीओ आयसोमेरिसम
  • पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टीसाइड्स
  इन ऑरगॅनिक केमिस्ट्री:
  • ऑटोमिक स्ट्रक्चर
  • हायब्रीडायझेशन अँड इट्स डिफरंट टाइप्स
  • केमिकल बाँडिंग
  • केमिस्ट्री ऑफ ब्लॉक एलिमेंट्स
 फंडामेंटल्स ऑफ बायोलॉजी:
  • इंट्रोडक्शन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅक्टेरिया
  • अँजिओस्पर्म्स
  • नॉन कोरडेड्स
  • जेनेटिक्स
  • इव्हॉल्युशन
  • ह्यूमन फिजिओलॉजी
  बेसिक फिजिक्स:
  • मेकॅनिक्स
  • थर्मल फिजिक्स
  • इलेक्ट्रोमॅग्नेटिझम
  • Waves and oscillation
  • Optics
  • ऍटोमिक फिजिक्स
 एन्व्हायरमेंटल स्टडीज:
  • डेफिनेशन स्कोप आणि नेचर ऑफ environment
  • नेचर रिसोर्सेस: रिनिव्हेबल अँड नॉन रिनेबल रिसोर्सेस
  • इकोसिस्टिम्स
  • बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्सर्वेशन
  • एन्व्हायरमेंटल पॉल्युशन

इंट्रोडक्शन टू फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनॅलिटीज:

  • इंट्रोडक्शन टू फॉरेन्सिक सायन्स
  • डेफिनेशन अँड टाईप्स ऑफ क्राईम
  • पोलीस ऑर्गनायझेशन
  • क्राइम सीन
लॉ ऑफ फॉरेन्सिक सायन्स:
  • क्रिमिनल प्रोसिजर कोड, constitution ऑफ courts, hierarchy of courts and their powers
  • Constitution ऑफ इंडिया
  • इंडियन एव्हिडन्स ॲक्ट
  • इंडियन पिनल कोड
  • नार्कोटिक ट्रक अँड सायको ट्राफिक सबस्टन्स ऍक्ट

थर्ड इयर
फिजिकल केमिस्ट्री:
  • ऍसिड अँड बेस
  • इलेक्ट्रो केमिस्ट्री
  • केमिकल कायनेटिक्स
  • अडसॉर्प्शन अँड कॅटलिसीस
  • थर्मो डायनॅमिक्स
  • कॉलिगेटिव प्रॉपर्टीज
फंडामेंटल ऑफ मॅथ अँड स्टॅटिस्टिक्स:
  • मॅट्रिक्स
  • डिफरन्शिअल कॅल्क्युलेस
  • स्टॅटिस्टिक्स
  • टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस
फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर सायन्स:
  • हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ कॅम्पुटर
  • जनरल अवेअरनेस ऑफ कम्प्युटर हार्डवेएर
  • बेसिक ऑपरेटिंग सिस्टीम कन्सेप्ट
  • सायबर क्राईम्स
इन्स्ट्रुमेंटेशन आणि इन्वेस्टीगेशन टेक्निक्स:
  • Crime detection devices
  • मायक्रोस्कोपी
  • क्रोमॅटोग्राफी
  • डॉक्युमेंट्स
  • बॅलस्टिक्स
  • फिंगरप्रिंट एक्झामिनेशन

BSc Forensic Science  यामधील प्रॅक्टिकल्स

यामध्ये प्रत्यक्षात क्राईम सिंग कसा हाताळायचा असतो व रक्ताचे डाग कसे तपासायचे आणि फिंगरप्रिंट कसे घ्यायचे याची प्रात्यक्षिक दिले जाते.

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

त्यामध्ये आपण प्रथम वर्षात बेसिक कॉन्सेप्ट शिकतो.

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?

आपण शेवटच्या वर्षात प्रत्यक्ष करावी असेन हाताळणे रक्ताच्या डाग तपासणी यांचे प्रात्यक्षिक शिकतो.

BSc Forensic Science  याचे कॉलेजेस

गव्हर्मेंट कॉलेज
  • बीएससी फॉरेन्सिक सायन्स गव्हर्मेंट कॉलेज
  • इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स मुंबई
  • गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर
  • गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स छत्रपती संभाजी नगर
काही महत्त्वाचे कॉलेजेस
  • कारुण्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स
  • द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई आय सिटी.
  • यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा
  • पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स सायबर सिक्युरिटी छत्रपती संभाजी नगर
  • एन एफ एस यु पुणे
प्रायव्हेट युनिव्हर्सिटी
  • Amity युनिव्हर्सिटी नोएडा,
  • लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी चंदिगड,
  • संदीप युनिव्हर्सिटी नाशिक,
  • जी एच रायसोनी युनिव्हर्सिटी अमरावती.

BSc Forensic Science  सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

सरकारी कॉलेजेस मध्ये फेक आम्ही असते तर प्रायव्हेट कॉलेजेसची फीही पन्नास हजार ते एक लाख पर्यंत असू शकते.

BSc Forensic Science  यामध्ये करिअर आणि संधी

बीएससी फॉरेन्सिक सायन्स शाखा यांचे बहुतेक वेळा व न्यारी तपासणी कायदेशीर विभागांसाठी वापरली जाते समस्या निश्चित करण्यामध्ये निर्णय पुरावा म्हणून काम करतात अनुचित सायन्स हा बहुउद्देश्य कोर्स असल्यामुळे तो रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र भूगर्भशास्त्र सामाजिक विज्ञान इत्यादी सायन्सच्या विविध क्षेत्रांशी संबंधित आहे. खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये या क्षेत्रात प्रचंड फायदे असलेल्या अनंत संधी आहेत यामध्ये खाली आपण फारसे काही टॉप जॉब वर फाईल आणि बाहेर पॅकेज पाहूया.

ड्रॅग अनालिस्ट औषध विश्लेषक हे औषधांची गुणवत्ता आणि रचना तपासण्यासाठी आणि त्यानुसार त्यांचा वापर निश्चित करण्यासाठी विविध टेस्टिंग करण्याची जबाबदारी घेतात. फार्मसी मध्ये पदवी आणि अनुभव असलेले उमेदवार औषध विश्लेषक बनवू शकतात. पगार सहा ते आठ लाख रुपये
क्राईम लॅबोरेटरी अनालिस्ट गुन्ह्याशी संबंधित सर्व पुरावे गोळा करणे आणि त्यांचे वर्गीकरण करणे आणि काही संबंधित सुगावा शोधण्यासाठी ती पुरावे रेकॉर्ड करणे हे गुन्हे प्रयोग शाळेमधील विश्लेषक जबाबदार असतात. ते त्यांच्या संशोधनांचा वापर तपासात मदत करण्यासाठी आणि गुन्हा कसा घडला हे ओळखण्यासाठी करतात. पगार आठ ते दहा लाख रुपये
फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजिस्ट फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजिस्ट एक व्यवसायिक आहेत  जे एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे विश्लेषण करून त्यात अल्कोहोल, विष किंवा इतर कोणत्याही पदार्थाची उपस्थिती निश्चित करतो आणि मृत्यूचे कारण ठरवतो. पगार सात ते बारा लाख रुपये
फॉरेन्सिक एक्सपर्ट कोणासाठी एक्सपोर्ट हे तपासाचे उद्देशाने संबंधित वस्तू गोळा करतात जतन करतात आणि सायंटिफिकली ऍनालिस करतात. पुरावेंचे विश्लेषण करण्यासाठी आणि वैज्ञानिक कार्य करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये काम करतात. पगार सात ते दहा लाख रुपये
क्राइम रिपोर्टर क्राईम पोर्टर हे व्यावसायिक गुन्ह्याबद्दल माहिती गोळा करतात आणि घडामोडीचा अहवाल जनतेसमोर देतात. पगार चार ते सहा  लाख रुपये
क्लीनिकल फॉरेन्सिक मेडिकल एक्सपर्ट मृत्यूचे कारण, परिस्थिती, वेळ ,आणि आजूबाजूची परिस्थिती निश्चित करण्यासाठी मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची जबाबदारी क्लीनिकल फॉरेन्सिक मेडिकल एक्सपर्ट ची असते. पगार पाच ते आठ लाख रुपये
क्राइम्स इन्वेस्टीगेटर गुन्ह्यांची  तपासणी करण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी उपयुक्त असे संकेत शोधण्यासाठी क्राईम्स इन्वेस्टीगेटर जबाबदार असतात. पगार आठ ते बारा लाख रुपये
फॉरेन्सिक ऑडिटर गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी न्यायालयात वापरता येणाऱ्या गुन्ह्यांचे पुरावे शोधण्याची आणि गोळा करण्याचे जबाबदारी फॉरेनसिक ऑडिटरची असते पगार आठ ते दहा लाख रुपये

यामधील सरकारी नोकऱ्या

  1. केंद्र आणि राज्य सरकारच्या लॅब मध्ये सायंटिफिक असिस्टंट म्हणून
  2. सीबीआय सीआयडी आयबी तपास यंत्रणांमध्ये तज्ञ म्हणून काम करण्याची संधी.
  3. पोलीस विभाग क्राईम्स इन इन्वेस्टीगेटर म्हणून काम करण्याची संधी

यामधील खाजगी नोकऱ्या

  1. खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये
  2. बँकांमध्ये फ्रॉड्रेस मॅनेजमेंट विभागामध्ये
  3. लॉ फॉर्म मध्ये सल्लागार म्हणून

यामधून पुढे उच्च शिक्षण

तुम्ही एम एस सी फॉरेनसिक सायन्स किंवा पीएचडी करून संशोधनांमध्ये जाऊ शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

तुम्ही स्वतःची खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सी खोलू शकता.

BSc Forensic Science  हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये करिअरची उत्तम संधी आहे.  खाजगी क्षेत्र, कायदा विभाग, प्रयोगशाळा, डिटेक्टिव्ह एजन्सी इत्यादी मध्ये नोकरी मिळू शकतात.

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

Deloitte, केपीएमजी बँक, आणि विविध आयटी कंपन्या तसेच सरकारी, पोलीस विभाग त्यानंतर गुप्तचर विभाग व इंटेलिजन्स ब्युरो आणि सीबीआय.

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

सुरुवातीला वर्षाला तीन ते सहा लाखापर्यंत पगार मिळू शकतो अनुभवानुसार हा पगार 20 लाखांच्या पुढे जातो.

BSc Forensic Science  हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्यांना विज्ञानांमध्ये आवड आहे ज्यांना आव्हानात्मक कार्य करायला आवडते असे विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की निवडावा.

तसेच या विद्यार्थ्यांना गुन्हेगारीच्या गुंतागुंतीच्या समस्या वैज्ञानिक मार्गाने सोडवण्यात रस असेल तर त्याने अभ्यासक्रम निवडला पाहिजे परंतु सायन्स कायदा आणि न्यायाच्या जवळचा संबंध आहे पण तज्ञांकडून घेतलेल्या पुढील चाचणी अनेकदा पुरवण्याचे काम करतात आणि त्यामुळे अनेक प्रकारांमध्ये ते गुन्हेगारांना अडकवतात व अनिश बाबांचे प्राण वाचवतात अभ्यासक्रम व्यक्तीची गुप्तहेर क्षमता वाढवतो तो त्यांना विविध दृष्टिकोनातून विचार करण्यास मदत करतो त्यांच्याकडे मजबूत ऍनालिटिकल कौशल्य आणि तीव्र निरीक्षण कौशल्य विकसित करतो.

याची मागणी

सायबर गुन्हे आणि वाढते गुन्हेगारी पाहता भविष्यात या तज्ञांची मोठी गरज भासणार आहे.

यामध्ये होणारे संशोधन

जर तुम्हाला नवीन गोष्टी शोधण्याची आवड असेल तर यामध्ये संशोधनासाठी भरपूर वाव आहे

हे निवडणे उत्तम कारण

हे या करिअर नसून समाजाला न्याय मिळवून देण्याची एक माध्यम आहे तसेच यामध्ये पगारही भरपूर प्रमाणात असतो.

BSc Forensic Science  याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

फॉरेन्सिक सायन्स साठी नीट परीक्षा द्यावी लागते का ?

नाही महाराष्ट्रातील बहुतेक कॉलेजेस मध्ये बारावीच्या कोणांवर किंवा स्वतःच्या प्रवेश परीक्षा वर प्रवेश मिळतो.

हा कोर्स केल्यानंतर पोलीस होता येते का ?

हो हा कोर्स केल्यानंतर पोलीस विभागामध्ये फॉरेनची तज्ञ म्हणून काम करू शकता किंवा पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त फायदा मिळवू शकता.

आर्टस् किंवा कॉमर्स विद्यार्थी हा कोर्स करू शकतात का ?

नाही या कोर्स साठी बारावी सायन्स असणे अनिवार्य आहे.

मुलींसाठी हे करिअर सुरक्षित आहे का ?

हो मुलींसाठी लॅबोरेटरी आणि साहेबा ऑनसिक मध्ये कामाच्या खूप चांगल्या आणि सुरक्षित संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात या कोर्सचे शिक्षण मराठीत उपलब्ध आहे का ?

अभ्यासक्रम मुख्यत्वे इंग्रजी भाषेत असतो परंतु शिक्षकांकडून तो मराठी भाषेमध्ये समजावून सांगितला जातो.

BSc B.Ed. Integrated Course कोर्सची संपूर्ण माहिती वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *