BSc Medical हा कोर्स काय आहे ?
बीएससी मेडिकल हा एक पदवीपूर अभ्यासक्रमा आहे ज्याचा कालावधी तीन वर्षांचा असतो त्यामध्ये बायोलॉजी झूलॉजी बॉटनी केमिस्ट्री आणि संबंधित वैद्यकीय तंत्रज्ञान यासारख्या विज्ञानाचा अभ्यास केला जातो. यामध्ये आपण डॉक्टर न होता ही वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देऊ शकतो आणि अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एक सुवर्णसंधी आहे.
हा कोर्स तुम्हाला आरोग्याशी संबंधित तांत्रिक आणि संशोधनात्मक बाबींचे शिक्षण देतो.
बीएससी वैद्यकीय पदवीधारकांना औषध कंपन्या रुग्णालय आरोग्य सेवा केंद्र वैद्यकीय शिबिरे निदान केंद्रे आणि सेवा पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था सिमुलेशन केंद्रे संशोधन आणि विकास केंद्रे वैद्यकीय तंत्रज्ञानातील आयटी उद्योजकता इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम मिळू शकते ते वैद्यकीय तंत्रज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक चाचणी पर्यवेक्षक इत्यादी म्हणून देखील काम करू शकतात पदवीधरांना पदवी उत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि संशोधन कार्यास सहभागी होण्यासाठी भारतात किंवा प्रदेशात काम करण्याची संधी मिळते.
याचा कालावधी
हा कोर्स सामान्यतः तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे.
याचा हेतू
या कोर्स मुख्य हेतू हा आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये तंत्र मनुष्यबळ तयार करणे आणि वैद्यकीय संशोधनाला चालना देणे हा एक वर्ष मुख्य हेतू असतो.
याचे मुख्य विषय
यामध्ये प्रामुख्याने अनाटोमी शरीरशास्त्र फिजिओलॉजी शरीर क्रिया शास्त्र आणि बायोकेमिस्ट्री यासारख्या विषयांचा समावेश असतो.
याची अध्ययन पद्धत
हा कोर्स केवळ पुस्तकी नसून यात प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके प्रॅक्टिकल्स आणि तीर या दोघांचा समतोल साधला जातो.
BSc Medical यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीएससी मेडिकल करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजे
मान्यता प्राप्त राज्य मंडळातून अथवा केंद्रीय मंडळातून म्हणजेच बोर्डातून किमान 50% गुणांसह टेन प्लस टू उत्तीर्ण केलेले असावे म्हणजेच बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे मुख्य विषय म्हणून अभ्यासले गेलेले असावेत.
तसेच एस एस टी ओबीसी या विद्यार्थ्यांसाठी किमान गुणांची आवश्यकता आहे पण 45% इतके आहे.
BSc Medical याची पात्रता
विद्यार्थी बारावी सायन्स पीसीबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या गटामधून उत्तीर्ण असावा.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
सर्वसाधारणपणे किमान 50% ते 55% गुणांची अट असते आरक्षित प्रवर्गासाठी सवलत असू शकते.
याची वयोमर्यादा
या कोर्स करण्यासाठीची वयोमर्यादा किमान सतरा वर्षे पूर्ण असावे.
याचा प्रवाह
विज्ञान शाखेतील विद्यार्थीच या क्षेत्राकडे वळू शकतात त्यामध्येही विद्यार्थ्यांचा पीसीबी हा ग्रुप असणे बंधनकारक आहे.
BSc Medical याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्र मध्ये आणि कॉलेजेस मध्ये प्रवेश प्रक्रिया साधारणपणे खालील प्रमाणे असते.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा अर्ज भरावा आणि वैद्यकीय अभ्यासक्रम बीएससी निवडा प्रवेश बारावीच्या गुणांचे आधारे असल्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या उच्च माध्यमिक परीक्षेत चांगली कामगिरी केली पाहिजे.
अर्ज शुल्क भरल्यानंतर आणि अर्ज भरल्यानंतर महाविद्यालय कट ऑफ यादी आणि निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करते त्यानंतर उमेदवारांना त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी पाठवावी लागतील.
सर्वोत्तम बीएससी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवायचा
ज्या संस्था बारावीच्या गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देतात त्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या कट ऑफ स्कोर अशी परिस्थिती होणे आवश्यक आहे त्यांनी अभ्यासक्रमाचा सखोल आणि संघटित पद्धतीने अभ्यास केला पाहिजे तयारी करताना त्यांचे ध्येय लक्षात घेऊन त्यांनी अभ्यास करावा गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखती उमेदवाराचे परस्पर कौशल्य संवाद कौशल्य आणि संबंधित वैद्यकीय क्षेत्राबद्दलची तपासली जाते त्यामुळे त्याचीही तयारी चांगली करावी चांगलं महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शक्य तितके आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करावे.
याची पात्रता चेक करा
तुमचे बारावीचे गुण तपासा आणि आपण बनवलेल्या आपल्या आवडीच्या कॉलेजच्या लिस्ट आमचा आधार घेऊन व त्या कॉलेजचे गेल्या वर्षीचे कट ऑफ चे गुण लक्षात घेऊन आपली पात्रता तपासणे आवश्यक आहे.
याचे कॉलेज निवडा
तुमच्या शहरात किंवा पुणे मुंबईसारख्या शैक्षणिक केंद्रामध्ये नामांकित कॉलेज शोधा व त्यांची एक लिस्ट बनवा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा
याची प्रवेश परीक्षा
काही मोठ्या संस्था स्वतःची परीक्षा घेतात तर काही ठिकाणी बारावीच्या गुणांवर मॅरीड बेसिस वर देखील प्रवेश मिळतो.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
आपली कट ऑफ यादीमध्ये निवड झाल्यानंतर दहावी बारावीचे मार्कशीट का सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट या सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा.
BSc Medical याचा कालावधी
हा कोर्स सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो व तीन वर्षांचा असतो.
याची रचना
प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात पहिल्या वर्षात मूलभूत विज्ञान आणि शेवटच्या वर्षात विशेष विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही मानवी पेशींपासून ते रोगांच्या निदान कसे करावे इथपर्यंत सर्व तांत्रिक माहिती शकता.
BSc Medical याचे विषय आणि अभ्यासक्रम
आपण बीएससी मेडिकल या कोर्स चा सिल्याबस पाहूया.:
| प्रथम वर्ष |
|
| सेकंड इयर |
|
| थर्ड इयर |
|
बीएससी मेडिकल साठीची काही पुस्तके व त्यांची लेखक:
| ॲनाटोमी अँड फिजिओलॉजी फॉर नर्सेस – रॉजर वाटसन इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स – जे.f. Griffith प्रिन्सिपल्स ऑफ बाय केमिस्ट्री – अल्बर्ट लेहनिंगर व्हेन breath becomes एअर – paul kalanithi The cell – Geoffrey cooper |
यामधील प्रॅक्टिकल्स
नमुने तपासणी मायक्रोस्कोप चा वापर आणि प्रयोगशाळेतील टेस्ट यांचा समावेश होतो.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
शरीराची मूलभूत माहिती दिली जाते.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधनावर भर असतो.
BSc Medical याचे कॉलेजेस
आपण याचे महाराष्ट्रातील काही टॉपच्या कॉलेजेस पाहूया.:
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये फीस कमी असते तर खाजगी कॉलेजमध्ये तीन जास्त असू शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
चांगले हॉस्पिटल शी संलग्न असलेल्या कॉलेजेस मध्ये कॅम्पस इंटरव्यू होतात त्यामुळे अशा कॉलेजेस ची आपण माहिती व लिस्ट काढून ठेवणे गरजेचे आहे.
BSc Medical यामध्ये करिअर आणि संधी
आपण यामधील काही करियर आणि त्यांचे तपशील पाहूया .
| लॅबोरेटरी असिस्टंट | प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळेतील नोंदी ठेवतो, उपकरणाची निगा राखतो, आणि प्रयोगशाळेच्या व्यवस्थापनामध्ये प्रयोगशाळेच्या संचालकांना मदत करतो. | पगार तीन ते पाच लाख रुपये |
| सायंटिफिक रिसर्च | वैज्ञानिक संशोधक प्रयोगशाळांमध्ये काम करतो आणि विशेष क्षेत्रांचे ज्ञान असणाऱ्या गृहीतकांचा शोध घेतो. | पगार पाच ते सात लाख रुपये |
| झूलॉजिस्ट | प्राणी शास्त्रज्ञ प्राणी शास्त्रज्ञ हे प्रजातींच्या उपक्रम तिचा वर्तनाचा पद्धतींचा अभ्यास करतात. डेटा गोळा करतात त्याच्या अनालिसिस करतात आणि जैविक आणि पर्यावरणीय सर्वेक्षण करतात. | पगार पाच ते आठ लाख रुपये |
| बोटॅनिस्ट | वनस्पती शास्त्रज्ञ हे पर्यावरणीय प्रकल्पांचा अभ्यास करतात आणि अहवाल तयार करतात. | पाच ते आठ लाख रुपये |
| टीचिंग असिस्टंट | महाविद्यालयीन किंवा विद्यापीठ स्तरावरील एक अध्यापन सहाय्यक प्राध्यापकांच्या हाताखाली काम करतो अभ्यासक्रम योजना तयार करण्यात, पेपर्स आणि असाइनमेंट चे मूल्यांकन करण्यास, आणि सूचना दिल्यास व्याख्याने देण्यास मदत करतात. | पगार तीन ते पाच लाख रुपये |
यामधील सरकारी नोकऱ्या
सरकारी रुग्णालय आरोग्य विभाग, आणि रेल्वेमध्ये लॅब टेक्निशियन किंवा रिसर्च असिस्टंट म्हणून काम करता येते.
यामधील खाजगी नोकऱ्या
मोठ्या हॉस्पिटल साखळी मध्ये अपोलो किंवा सह्याद्री पॅथॉलॉजी लॅब मध्ये संधी मिळते.
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही एम एस सी मेडिकल किंवा एमबीएन हेल्थकेअर करून मोठ्या पदांवर जाऊ शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
अनुभवानंतर तुम्ही स्वतःची डायग्नोस्टिक लॅब सुरू करू शकता.
BSc Medical हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
बीएससी मेडिकल प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षण घेणे किंवा अध्यापन प्रयोगशाळेतील काम आणि वैज्ञानिक संशोधन यासारख्या क्षेत्रांमध्ये नोकरी शोधणे अशा विविध पर्यायांमधून निवड करू शकतात.
उच्च शिक्षण विद्यार्थी ज्या विषयांमध्ये शिकले आहेत आणि ज्या विषयांत त्यांना सर्वात जास्त रस आहे त्या विषयात उच्च शिक्षण घेऊ शकतात उदा. प्राणी शास्त्रांमध्ये एम एस सी रसायनशास्त्रामध्ये एम एस सी किंवा वनस्पतीशास्त्रामध्ये एम एस सी किंवा एम एस सी वैद्यकीय शरीरशास्त्र.
संशोधनकार्य शैक्षणिक आणि वैज्ञानिक संशोधनांना थडस असलेले विद्यार्थी संस्था मधील संशोधन बदकांसोबत काम करू शकतात किंवा स्वतःचे संशोधन प्रकल्प तयार करतात प्रभावी प्रगती दर्शवणाऱ्या प्रकल्पांसाठी संशोधन मंजूर केले जाते.
इंटरनॅशनल काही संस्था विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या अभ्यासासोबत इंटरनॅशनल करण्याची संधी देतात इंटरनॅशनल मुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेण्यात आणि त्यानंतर नोकरीच आवश्यक असलेला अनुभव मिळवण्यास मदत होते.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
बिग हॉस्पिटल चैन्स (अपोलो सहारा सह्याद्री), एसआरएल डायग्नोस्टिक्स, डॉक्टर लाल पॅथॉलॉजी लॅब्स आणि विविध फार्मा कंपन्या.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला तुम्हाला 25 ते 30 हजार महिना प्रति महिना पगार मिळू शकतो जो अनुभव अनुसार वाढत जातो
BSc Medical हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संशोधन क्षमता समीक्षात्मक विचारसरणी आणि विश्लेषणात्मक कौशल्य विकसित करण्यामध्ये मदत करतो
विद्यार्थी विकासाच्या शाश्वत मार्गांबद्दल शिकून आणि त्यांच्या अंमलबजावणीत मदत करून समाजात योगदान देऊ शकतात
विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षण पर्यावरण शेती आरोग्यसेवा औषध कंपन्या आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील दोन्ही संस्था नियमितपणे बीएससी मेडिकल उमेदवारांची भरती करतात.
याची मागणी
ज्यांना डॉक्टर व्हायचे होते परंतु काही कारणास्तव जमले नाही त्यांच्यासाठी हा उत्तम प्लॅन बी आहे. वैद्यकीय क्षेत्रात तसेच या संबंधित सर्व क्षेत्र ही वाढणारे क्षेत्रे आहेत त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत.
हे निवडणे उत्तम कारण
ज्यांना विज्ञानाची आवड आहे जे प्रवेश शाळेत काम करण्यास वस्तू काय आहेत आणि त्यांच्याकडे संयम आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडावा वैद्यकीय क्षेत्रामध्ये कधीही मंदी येत नाही त्यामुळे नोकरीची सुरक्षितता आहे.
BSc Forensic Science कोर्सची संपूर्ण माहिती वाचा .
BSc Medical याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
बीएससी मेडिकल हा कोर्स केल्यानंतर मी डॉक्टर होऊ शकतो का ?
नाही तुम्ही क्लीनिकल प्रॅक्टिस रुग्ण तपासणी करू शकत नाही परंतु तुम्ही वैद्यकीय शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ म्हणून काम करू शकता.
हा कोर्स नीट (एन इ इ टी) शिवाय करता येतो का ?
हो महाराष्ट्रातील बहुतांश कॉलेजमध्ये या कोर्ससाठी नीट ची गरज नसते बारावीच्या गुणांवर देखील प्रवेश मिळतो.
पगार किती वाढतो ?
पाच सात वर्षांच्या अनुभवानंतर तुमचा पगार 50 हजार च्या पुढे सहज जाऊ शकतो.
मुले आणि मुली दोघेही हा कोर्स करू शकतात का ?
नक्कीच दोघांसाठी या क्षेत्रात समान संधी उपलब्ध आहेत.
यानंतर परदेशामध्ये संधी आहे का ?
हो मेडिकल रिसर्च क्षेत्रामध्ये परदेशात खूप मोठी मागणी आहे.