BSc Visual Communication Course हा कोर्स काय आहे ?
जर तुम्हाला चित्रकला फोटोग्राफी डिझाईनिंग आणि तंत्रज्ञानाची आवड असेल तर बीएससी विजुअल कम्युनिकेशन तुमच्यासाठी एक उत्तम मार्ग ठरू शकतो. उज्वल कम्युनिकेशन म्हणजे केवळ चित्र काढणे नाही तर प्रतिमा चिन्ह आणि ग्रहापेक्षा माध्यमातून लोकांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचवणे यामध्ये ग्राफिक डिझाईन ॲनिमेशन व्हिडिओ एडिटिंग आणि जाहिरात क्षेत्राचा समावेश होतो.
उज्वल कम्युनिकेशन मधील बॅचलर ऑफ सायन्स हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे जो पदवी पूर्व स्तरावर आहे आणि पूर्ण वेळ पद्धतीने सहा सेमिस्टर मध्ये विभागला जातो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना चित्रपट आणि माध्यमाद्वारे निर्मिती तसेच पोस्ट प्रोडक्शन प्रक्रियांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यांना विविध प्रतिमा आणि व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर ॲनिमेशन सॉफ्टवेअर तसेच लेखन आणि इतर संप्रेशन कौशल्याच्या विकासाचे प्रशिक्षण दिले जाते.
अभ्यासक्रम सर्जनशील कल्पना आणि माहिती दृश्य स्वरूपात म्हणजेच वाचता किंवा पाहता येईल अशा स्वरूपात पोहोचवण्याचे माध्यम म्हणून सर्वोत्तम प्रकारे सांगितला जातो अभ्यासक्रम पूर्णपणे दृष्टीवर अवलंबून असल्यामुळे हा विषय पुढे अथवा थ्रीडी प्रतिमांवर अवलंबून असतो अभ्यासक्रमातील प्रमुख घटकांमध्ये मानवी संवाद ग्राफिक डिझाईन ॲडवर्टाइजमेंट ची मूलतत्त्वे छायाचित्रण डिझाईन रेखाचित्रपट कथा लेखन अभिनय कॉपीरायटिंग इत्यादींचा समावेश आहे.
याचा कालावधी
हा कोर्स सामान्यत: तीन वर्षांचा पदवीचा अभ्यासक्रम आहे.
याचा हेतू
विद्यार्थ्यांना व्हिज्युअल, ऑडिओ माध्यमातून तज्ञ बनवणे.
याचे मुख्य विषय
फोटोग्राफी वेब डिझाईन फिल्म मेकिंग आणि मीडिया स्टडीज
याची अध्ययन पद्धत
त्यात 50% थेअरी आणि 50% प्रॅक्टिकल कामावर भर दिला जातो.
BSc Visual Communication Course यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
या कोर्स साठी तुमची कल्पकता महत्त्वाचे असते.
याची पात्रता
तुम्ही मान्यता प्राप्त राज्य मंडळातून अथवा केंद्रीय मंडळातून बारावी कोणत्याही शाखेतून आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
किमान 45 ते 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे
याची वयोमर्यादा
साधारण 17 ते 25 वर्षांपर्यंत
याचा प्रवाह
कोणत्याही विषयाचे विद्यार्थी याकडे वळू शकतात मात्र कला आणि विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्यांना थोडे सोपे जात.
BSc Visual Communication Course याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्र मधील नामांकित कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खालील टप्पे फॉलो करा.
याची पात्रता चेक करा
सर्वप्रथम कॉलेज वेबसाईटवर जाऊन तुमची पात्रता तपासा.
याचे कॉलेज निवडा
मुंबई पुणे यासारख्या शहरात या कोर्स साठी चांगली कॉलेजेस आहेत.
यासाठी अर्ज करा
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरा.
याची प्रवेश परीक्षा
एंट्रन्स एक्झाम काही टॉप कॉलेजेस स्वतःची एंट्रन्स टेस्ट किंवा पोर्टफोलिओ इंटरव्यू घेतात. त्याची तयारी आधीच करून ठेवा
मेरिट लिस्ट
तुमच्या बारावीच्या गुणांच्या किंवा एंट्रन्सच्या गुणांच्या आधारावर निवड होते.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
कागद पत्रांची पडताळणी करून फेवर आणि प्रवेश निश्चित करा.
BSc Visual Communication Course याचा कालावधी
हा कोर्स सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो.
याची रचना
प्रत्येक सेमिस्टर ला नवीन सॉफ्टवेअर आणि स्केल शिकवले जातात.
यात तुम्ही काय शिकता
पहिल्या वर्षी बेसिक गोष्टी दुसऱ्या वर्षी सॉफ्टवेअर स्किल्स आणि तिसऱ्या वर्षी स्पेशल व प्रोजेक्ट केले जातात.
BSc Visual Communication Course याचे विषय आणि अभ्यासक्रम
आपण याचा सविस्तर वाईज सिलॅबस पाहूया.:
|
सेमिस्टर वन |
सेमिस्टर टू |
|
|
| सेमिस्टर थ्री | सेमिस्टर फोर |
|
|
| सेमिस्टर फाईव्ह | सेमिस्टर सिक्स |
|
|
यामधील प्रॅक्टिकल्स
यामध्ये कॅमेरा हाताळणे फोटोशॉप हॅलो स्टेटस सॉफ्टवेअर वापरणे आणि शॉर्ट फिल्म बनवणे याचा समावेश होतो.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
तुम्ही इथे सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची हे शिकवले जाते.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
तुम्हाला इथे इंडस्ट्री रेडी करण्यासाठी internship आणि प्रोजेक्टवर भर दिला जातो.
BSc Visual Communication Course याचे कॉलेजेस
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी अनुदानित कॉलेजेस मध्ये फिका मी असते तर खाजगी संस्थांमध्ये ते जास्त असू शकते तरी साधारणपणे दरवर्षी साठी खाजगी कॉलेजेस मध्ये एक लाख ते दीड लाख एवढी फी असू शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
टॉपच्या कॉलेजेस मध्ये किंवा चांगल्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यू होतात जिथे मोठमोठे जाहिराती कंपन्या येतात.
BSc Visual Communication Course यामध्ये करिअर आणि संधी
हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
बीएससी व्हिज्युअल कम्युनिकेशन या कोर्सच्या यशस्वी पदवीधरांसाठी असलेले काही लोकप्रिय व्यावसायिक नोकरी आपण पाहूया.
| ग्राफिक artist | ग्राफिक कलाकार ग्राहकांना माहिती देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी हाताने किंवा वेगवेगळ्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर करून दृश्य संकल्पना तयार करतात ते ब्राउजर जाहिरात मोहिमा मासिके कॉर्पोरेट अहवाल इत्यादींच्या एकूण लेआउट आणि उत्पादन डिझाईन साठी देखील जबाबदार असतात |
पगार चार लाख ते सहा लाख
|
| डेस्कटॉप पब्लिशर | डेस्कटॉप पब्लिकेशन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वापरून वर्तमानपत्रे मासिक हे पुस्तके brochures आणि इतर वस्तूंसाठी बॅकग्राऊंड लेआउट डिझाईन करतात हे सामान्यतः छापण्यासाठी किंवा ऑनलाईन ठेवण्यासाठी वापरले जातात. |
पगार तीन ते सहा लाख रुपये
|
| फोटोग्राफर | फोटोग्राफर किंवा छायाचित्रकार हे कॅमेरा असलेले कलाकार असतात ते लोक ठिकाणी अन्न किंवा इतर विविध देखाव्याचे फोटो काढण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये नियुक्त केले जातात ते छायाचित्रे एडिट करण्यासाठी सामान्यता इतर टेक्नॉलॉजिकल उत्पादने आणि एडिटिंग साधनांचा वापर करतात. |
पगार सहा ते आठ लाख रुपये
|
| ॲनिमेटर | ॲनिमेटर ॲनिमेटेड टीव्ही मालिका किंवा चित्रपट पिक्चर फिल्म संगणक गेम वेबसाईट आणि तर अशा माध्यमांमध्ये पडद्यावर जिवंत होणाऱ्या प्रतिमा तयार करतात. |
पगार पाच ते सात लाख रुपये
|
| कार्टूनिस्ट | टेलिव्हिजन वर्तमानपत्रे मासिके कॉमेंट्स किंवा अनिमिटेड निर्मिती अशा विविध माध्यमांसाठी कार्टून काढण्यासाठी व्यंगचित्रकारांना नियुक्त केले जाते. |
पगार चार ते सात लाख रुपये
|
| वेब डिझायनर | वेब डिझायनर जॉब प्रोफाइल मध्ये सुरुवातीपासून वेबसाईट तयार करणे आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे पैलू व जबाबदाऱ्या असतात. | पगार चार ते सहा लाख रुपये. |
यामधील सरकारी नोकऱ्या
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सरकारी जाहिरात विभाग, डीएव्हीपी
यामधील खाजगी नोकऱ्या
ऍडव्हर्टायझिंग एजन्सी न्यूज चॅनेल फिल्म प्रोडक्शन हाऊस आयटी कंपन्या ui ux डिझाईन
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही पुढे एमएन कम्युनिकेशन किंवा एम एफ ए फाईन आर्ट्स करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
स्वतःचे फोटोग्राफी स्टुडिओ किंवा डिझाईनिंग फर्म सुरु करू शकता.
BSc Visual Communication Course पुढील संधी आणि पगार
मुख्य कंपन्या
गुगल, ॲमेझॉन, टाइम्स ग्रुप, Ogilvy, आणि विविध डिजिटल मार्केटिंग कंपन्या.
सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत पगार मिळू शकतो अनुभवानुसार तो दहा ते पंधरा लाखांपर्यंत जाऊ शकतो.
BSc Visual Communication Course हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्यांना आऊट ऑफ द बॉक्स विचार करायला आवडतो त्यांच्यासाठी हा क्लोज सर्वोत्तम आहे
याची मागणी
सध्या सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स मुळे व्हिज्युअल डिझायनर ची मागणी प्रचंड वाढलेले आहे.
यामध्ये होणारे संशोधन
तुम्ही उज्वल सायकॉलॉजी किंवा मेडिया ट्रेंड्स मध्ये संशोधन करू शकता.
हे निवडणे उत्तम कारण
जर तुम्हाला नऊ ते पाचशे सातशे बद्ध नोकरी करायचे नसेल आणि तुम्हाला कला जगतात शिरायचे असेल तर हे क्षेत्र उत्तम आहे.
BSc Environmental Science 2026 कोर्सची संपूर्ण माहिती वाचा.
BSc Visual Communication Course याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
होय, व्हिजुअल कम्युनिकेशन मध्ये केवळ चित्रकला नाहीतर सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजिकल बाजू ही महत्त्वाच्या असतात.
सुरुवातीला गरज नसते. कॉलेजच्या लॅब उपलब्ध असतात पण नंतर प्रॅक्टिससाठी तुम्ही घेऊ शकता.
हो डिझाईन आणि मीडिया क्षेत्रात प्रदेशात खूप मोठी संधी बाजारपेठ उपलब्ध आहे.
नाही बारावीला गणित नसले तरी तुम्ही या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता.
ग्राफिक डिझाईन हा विजुअल कम्युनिकेशनचा एक छोटा भाग आहे विज्युअल कम्युनिकेशन मध्ये चित्रपट फोटोग्राफी आणि जनसंवाद अशाव्यापक गोष्टी येतात. जर मला चित्रकला येत नसेल तर हा कोर्स मी करू शकतो का ?
या कोर्स साठी स्वतःचा कॅमेरा असणे गरजेचे आहे का ?
हा कोर्स केल्यानंतर परदेशामध्ये संधी उपलब्ध आहेत का ?
गणित हा विषय अनिवार्य आहे का ?
ग्राफिक डिझाईन आणि फिजुअल कम्युनिकेशन मध्ये काय फरक आहे ?