BSc Honours Statistics हा कोर्स काय आहे ?
बीएससी स्टेटस ओनर्स हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये सांख्यिकी आणि सांख्यिकी संबंधित तत्त्वांमध्ये स्पेशलायझेशन केले जाते बहुतेक संस्था या बारावी किंवा समक्ष स्तरावर किमान 55 टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कोर्स उपलब्ध करतात.
अभ्यासक्रम पदवीधर स्तरावरील विद्यार्थ्यांना सांख्यिकी आणि डेटा व्यवस्थापनाशी संबंधित तत्वे आणि तंत्रांचे संपूर्ण ज्ञान प्रदान करतो. विषयाशी संबंधित सर्व पैलूंचा समग्र आढावा देण्याचा त्याचा उद्देश आहे. त्याशिवाय जागतिक मानक संदर्भानुसार सर्व प्रमुख संकल्पना आणि तत्वे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असतात.
सांख्यिकी मध्ये डेटा संकलन संघटन देखभाल आणि अर्थ लावण्याच्या पद्धतींचा समावेश आहे जेणेकरून डेटा चे विश्लेषण करता येईल वाढ मोजता येईल.
आज जेव्हा लोकांकडून मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला जातो तेव्हा सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांनी त्यांचे योग्य एनालिसिस करणे महत्त्वाचे बनते.
असे म्हटले जाते की डेट आहे 21 व्या शतकातले गोल्ड आहे. व्यावसायिक फॉर्म पासून ते सरकारी विभागापर्यंत कामकाजाच्या किंवा आर्थिक क्रिया कलापांच्या प्रत्येक क्षेत्रात डेटाचे योग्य विश्लेषण आवश्यक आहे. हे काम हाती घेण्यासाठी पात्र आणि प्रशिक्षित व्यवसायिकांची आवश्यकता आहे.
बीएससी स्टॅटिस्टिक्स ऑनर्स अभ्यासक्रमाचा उद्देश बॅचलर सारावरील विद्यार्थ्यांना विषयाचे एनालिटिकल आणि संकल्पनात्मक आकलन प्रदान करणे हे आहे जेणेकरून ते ज्ञान व्यवहारिकरीत्या लागू करू शकतील.
याचा कालावधी
हा कोर्स सामान्यतः तीन वर्षांचा असतो.
याचा हेतू
विद्यार्थ्यांना गणिती आणि सांख्यिकीय पद्धतींमध्ये तज्ञ बनवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
याचे मुख्य विषय
यामध्ये प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग रिग्रेशन आणि डेटा अनॅलिसिस यासारखे विषय शिकवले जातात.
याची अध्ययन पद्धत
या थेअरी सोबत स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर उदाहरणार्थ आर, पायथॉन ,एस पी एस एस वर आधारित प्रॅक्टिकल्स वर जास्त भर दिला जातो.
BSc Honours Statistics यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
हा कोर्स करण्यासाठी तुमची सायन्स साईड असणे आवश्यक आहे.
याची पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून विद्यार्थी बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण असावा.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
बारावी किमान 50 ते 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे राखीव प्रवर्गासाठी सवलत असते.
याची वयोमर्यादा
साधारणपणे 17 ते 25 वर्ष मात्र अनेक संस्थांमध्ये वयाची शिथिल असते
याचा प्रवाह
तुमच्याकडे बारावीला गणित मॅथेमॅटिक्स हा विषय असणे अत्यंत अनिवार्य आहे. म्हणजेच पीसीएम ग्रुप अथवा पीसीएमबी ग्रुप असणे आवश्यक आहे.
BSc Honours Statistics याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्रात या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया प्रामुख्याने गुणवत्तेवर मेरिट किंवा प्रवेश परीक्षा वर आधारित असते.
याची पात्रता चेक करा
आधी आपण कॉलेजच्या वेबसाईटला भेट देऊन कॉलेजची पात्रता आहे का ते तपासा.
याचे कॉलेज निवडा
तुमच्या शहरांमध्ये किंवा पुण्या मुंबईसारख्या शैक्षणिक हब मध्ये चांगले कॉलेज असतील निवडा व आपल्या माहिती अनुसार कॉलेजची एक लिस्ट बनवा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऍडमिशन फॉर्म भरा.
याची प्रवेश परीक्षा
काय नामवंत कॉलेजेस किंवा स्वायत्त संस्था स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेतात उदाहरणार्थ सीयुइटी. त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची तयारी एक वर्ष आधीपासूनच करा व चांगल्या प्रकारे परीक्षा द्या.
यात गुण मिळवा
मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव येण्यासाठी बारावी चांगले गुण असणे आवश्यक ठरते तसेच इंटरेस्ट एक्झाम मध्ये ही चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
निवड झाल्यानंतर तुमची मार्कशीट टीसी आणि जातीचा दाखला असल्यास यांची पडताळणी केली जाते.
BSc Honours Statistics याचा कालावधी
हा कोर्स सहा सेमिस्टर मध्ये, तीन वर्षांमध्ये विभागलेला असतो प्रत्येक सेमिस्टर मध्ये नवीन कौशल्य शिकायला मिळतात.
याची रचना
हा कोर्स पूर्णपणे applied स्वरूपाचा आहे पहिल्या वर्षी पाया पक्का केला जातो तर तिसऱ्या वर्षात प्रगत तंत्रे शिकवली जातात.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही फक्त आकडे मोड शिकत नाहीत तर डेटावरून निर्णय घेण्याची कला शकता.
BSc Honours Statistics याचे विषय आणि अभ्यासक्रम
बीएससी स्टॅटिस्टिक्स ओनर्स या कोर्सच्या अभ्यासक्रमाची माहिती खाली दिलेली आहे ते आपण पाहूया.:
| वर्ष एक | वर्ष दुसरे | वर्ष तिसरे |
|
|
|
यामधील प्रॅक्टिकल्स
यामध्ये सी प्रोग्रामिंग आणि आर लैंग्वेज चा वापर करून डेटा कम्पाइल करणे अनॅलिसिस करणे शिकवले जाते.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
सांख्यिकीचा पाया आणि गणिताचे मूलभूत तत्वे.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
वास्तव्य जगातील डेटावर संशोधन आणि मोठे प्रोजेक्ट.
BSc Honours Statistics याचे कॉलेजेस
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
शासकीय कॉलेजमध्ये फि कमी असते तर खाजगी मध्ये ती 50,000 पेक्षा जास्त असू शकते.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
चांगले कॉलेजेस मध्ये शेवटच्या वर्षात कॅम्पस एंट्री होता त्यासाठी सॉफ्ट स्किल लक्ष द्या.
BSc Honours Statistics यामध्ये करिअर आणि संधी
यामध्ये नोकरीच्या संधी खूप जास्त आहेत.
| Statistian | सांख्यिकी शास्त्रज्ञ हे या क्षेत्रातील एक काम आहे ज्यामध्ये विशिष्ट नमुना किंवा वाढीशी संबंधित शक्यता शोधण्यासाठी डोमेन स्पेसिफिक data चा अभ्यास केला जातो. | पगार सहा लाख ते आठ लाख रुपये |
| डेटा ऍनॅलिस्ट | या कामांमध्ये नियमित अंतराने तयार होणारे डेटाचे विश्लेषण आणि संशोधन समाविष्ट आहे | पगार पाच लाख ते सात लाख रुपये |
| स्टॅटिस्टिकल ऑफिसर | या कामांमध्ये विविध स्रोतांमधून गोळा केलेल्या डेटाचे संकलन आणि संघटन तसेच analytical वर्णन समाविष्ट आहे. | पगार सहा ते आठ लाख रुपये |
| डाटा मॅनेजर | डेटा मॅनेजर ला डेटा व्यवस्थित आणि व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. | पगार तीन ते सहा लाख रुपये |
| असिस्टंट professor | या नोकरीमध्ये पदवी आणि शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकवणे समाविष्ट आहे | पगार आठ ते दहा लाख रुपये |
यामधील सरकारी नोकऱ्या
इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विस आयएसएस आरबीआय बँकिंग क्षेत्र आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, एनएसएसओ या सरकारी नोकऱ्या मिळू शकतात.
यामधील खाजगी नोकऱ्या
एनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि आयटी कंपन्या.
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही एम एस सी स्टेटस किंवा एमबीए डेटा analytics करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
डेटा कन्सल्टन्सी आणि रिलायन्स डेटा अनालिसिस सेवा.
BSc Honours Statistics हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी व पगार
बीएससी ऑनर्स स्टिक्स पदवीधरांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने निवडण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध असतात स्टॅटिस्टिकल ऑफिसर डेटा मॅनेजर स्कॉलर असिस्टंट प्रोफेसर संशोधक इत्यादी म्हणून काम करणे निवडू शकतात.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
गुगल, ॲमेझॉन, Deloitte आणि विप्रो.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला वार्षिक तीन ते सहा लाखांपर्यंत पगार मिळू शकतो अनुभवानंतर हा आकडा दहा ते पंधरा लाखांच्या पुढे जातो.
BSc Honours Statistics हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्यांना गणितामध्ये रुची आहे आणि ज्यांना गुंतागुंतीच्या समस्या सोडवायला आवडतात त्यांच्यासाठी हा तर सर्वोत्तम आहे.
याची मागणी
सध्या मार्केटमध्ये डेटा सायंटिस्ट ची मोठी कमतरता आहे या त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रोग्रस होण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे.
यामध्ये होणारे संशोधन
जर तुम्हाला नवीन गोष्टी शोधायची आवड असेल तर सांख्यिकी संशोधनासाठी उत्तम पर्याय आहे.
हे निवडणे उत्तम कारण
इतर पदव्यांपेक्षाही एक स्पेशल आहे जी तुम्हाला इतर गर्दी पेक्षा वेगळे बनवते.
BSc Visual Communication Course बद्दल सर्व माहिती वाचा .
BSc Honours Statistics याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
हा कोर्स करण्यासाठी गणित खूप पक्के असावे लागते का ?
गणिताची आवड असणे आवश्यक आहे कारण संपूर्ण कोर्स गणितावर आधारित आहे.
हा कोर्स केल्यावर बँकिंग मध्ये नोकरी मिळते का ?
नक्कीच बँकांमध्ये डेटा मॅनेजर आणि रिस्क ऍनॅलिस्ट म्हणून स्टॅटिस्टिकच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.
कला आर्ट्स शाखेचे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात का ?
नाही यासाठी बारावी सायन्स असणे बंधनकारक आहे.
एम एस सी करणे गरजेचे आहे का ?
चांगल्या पगारासाठी आणि मोठ्या हुद्द्यासाठी पदव्युत्तर शिक्षण एम एस सी घेणे फायदेशीर ठरते.
One response to “BSc Honours Statistics 2026 कोर्सची संपूर्ण माहिती | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी”
[…] […]