BA Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
Bachelor of arts. म्हणजेच बीए यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे स्पेशलायझेशन शिकवले जातात जसे की इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र इंग्लिश मराठी या वरील विषयांचे स्पेशलिजेशन या कोर्समध्ये शिकवले जातात आणि हा कोर्स बारावीनंतर कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात.
BA Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
ज्या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून म्हणजेच CBSE किंवा HSE यामधून तुमची बारावी उत्तीर्ण असली पाहिजे तसेच बारावीला कमीत कमी 45% मार्क प्राप्त झाले पाहिजे
कोणत्याही शाखेतील विद्यार्थी उदाहरणार्थ विज्ञान वाणिज्य कला या कोर्ससाठी अप्लाय करू शकतात
BA Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
- याचे ऍडमिशन प्रोसेस म्हणजे बऱ्याच कॉलेजेस मध्ये डायरेक्ट ऍडमिशन दिले जाते तसेच काही कॉलेजेस मध्ये यासाठी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते ती विद्यापीठ किंवा कॉलेज नुसार वेगवेगळे असते.
- बरेच कॉलेज हे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश देतात.
ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या टक्केवारीनुसार शॉर्टलिस्ट केले जाते.
BA Course Information In Marathi याचा कालावधी
तीन वर्षाचा पदवी पूर्व कोर्स आहे ज्यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादी विषय या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला शिकवले जातात.
BA Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम
इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र मानवशास्त्र मानसशास्त्र इंग्रजी मराठी इत्यादी विषय शिकवले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मदत करतात.
जसे की वरील सर्व विषयांचा सखोल अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना गंभीर विचारसरणी समस्या सोडवण्याचे कौशल्य संवाद करण्याची कौशल्य इत्यादी गोष्टी म्हणजे ते पारंगत होतात जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी करायचे आहे ते विद्यार्थी इंटरव्यू मध्ये उत्कृष्टपणे आपले मत मांडू शकतात.
BA Course Information In Marathi याचे कॉलेजेस
याचे कॉलेजेस हे प्रत्येक तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत या विद्यार्थ्यांची बारावी झाली आहे उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश केला.
- फर्ग्युसन कॉलेज,
- वाडिया कॉलेज,
- मॉडर्न कॉलेज,
- गरवारे कॉलेज,
- भारती विद्यापीठ,
- सावित्रीबाई फुले
- पुणे विद्यापीठ
ही झाली पुणे येथील काही कॉलेजान विद्यापीठे तसेच आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक कॉलेजमध्ये हा कोर्स शिकवला जातो.
BA English Course बद्दल माहिती
BA Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
- यामध्ये करिअर संधी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जसे की शिक्षक, पत्रकार ,नागरिक, सेवा म्हणजेच यूपीएससी, एमपीएससी, स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट, क्षेत्र बरेच क्षेत्रांमध्ये खाजगी तसेच सरकारी नोकरी उपलब्ध असतात.
- ज्या विद्यार्थ्यांनी बीए अर्थशास्त्र घेतले आहे त्या विद्यार्थ्यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया तसेच भारतीय आर्थिक सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत
- ज्या विद्यार्थ्यांनी बीए राज्यशास्त्र हा विषय घेतला आहे त्या विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी तसेच भारतीय रेल्वे सार्वजनिक क्षेत्रातील बँका अशा अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात
- बीए एलएलबी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर सल्लागार सरकारी वकील दिवाणी न्यायाधीश तसेच न्यायालयातील कामकाज पाहण्यासाठी अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत
- बीए समाजशास्त्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण अधिकारी जनसंपर्क अधिकारी समुदाय विकास अधिकारी तसेच समाजातील तंटामुक्त अधिकारी इत्यादी सरकारी नोकऱ्या तसेच कंत्राटी पदावरही पदे भरली जातात.
BA Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
हा कोर्स केल्यानंतर पुढे खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत ज्यामध्ये सरकारी खाजगी शैक्षणिक सर्जनशील उद्योगांमध्ये विविध व्यवसायिक संधी उपलब्ध आहेत.
बी करणारे विद्यार्थी नागरिक सेवा शिक्षक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच लेखक जनसंपर्क अधिकारी डिजिटल मार्केटिंग व्यवसायिक उत्तम प्रशासकही बनू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी राज्यशास्त्र समाजशास्त्र हे विषय खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये इतिहासही खूप महत्त्वाचा आहे जर विद्यार्थ्यांनी हे विषय परिपूर्णपणे अभ्यासले तर ते कोणत्याही परीक्षेला सामोरे जाऊ शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी एजन्सी प्रकाशन मीडिया जाहिरातींमध्ये काम न्यूज चैनल मध्ये अँकरिंग अशी बरेच कामे करता येतात.
या विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य हे अधिक चांगले आहे भाषण कौशल्य अधिक चांगले त्या विद्यार्थ्यांसाठी न्युज रिपोर्टर हा एक उत्तम जॉब आहे
ज्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी हिंदी आणि इतरही लँग्वेजेस जसे की फ्रेंच वगैरे या जर लँग्वेजेस येत असतील तर ते ट्रान्सलेटर म्हणून इंटरनॅशनल लेवलला किंवा संसदेमध्येही काम करू शकतात.
BA Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये येऊन समाजव्यवस्था व्यवस्थितपणे चालवायची इच्छा असते त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच निवडावा जेणेकरून समाजामध्ये होणाऱ्या काही चुकीच्या घटनांवर ते तुम्ही आळा घालू शकतात.
जर तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससी मधून प्रशासनात निवड झालेल्या असा तर तुम्ही माझा दिल काही विकृत घटनाही रोग होऊ शकतात.
काही विद्यार्थी हे लहानपणापासूनच ध्येयप्रविष्ठ असतात . त्या विद्यार्थ्यांनी लहानपणीच ठरवलेले असते की पुढे चालून काय म्हणायचे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स म्हणजे सुवर्णसंधी ज्यामध्ये तुम्ही प्रशासनात जाऊन अन्याय वाढत आहे गुन्हेगारी वाढत आहे इत्यादी वरती तुम्ही रोख लावू शकता
BA Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
BA Course Information In Marathi अभ्यासक्रमासाठी कोण अर्ज करू शकतो ?
च्या विद्यार्थ्यांची बारावी विमानत प्राप्त मंडळातून किंवा मान्यता प्राप्त बोर्डातून झालेली आहे ते विद्यार्थी यासाठी ऍडमिशन देऊ शकतात
BA Course Information In Marathi नंतर करिअरचे पर्याय कोणते आहेत ?
बी ए केल्यानंतर एमपीएससी यूपीएससी बँकिंग क्षेत्रातही नोकरी उपलब्ध आहेत तसेच मीडियामध्ये अँकरिंग तसेच एखाद्या कॉलेजमध्ये अध्यापक म्हणूनही तुम्ही जॉब करू शकता.
BA Course Information In Marathi पदवी मिळवणे योग्य आहे का ?
होय
BA Course Information In Marathi ही व्यावसायिक पदवी आहे का ?
बीए ही एक व्यावसायिक पदवी नसून ती एक शैक्षणिक पदवी आहे
BA Course Information In Marathi चे पूर्ण रूप काय आहे ?
बीए हा तीन वर्षाचा बारावीनंतर केला जाणारा कोर्स आहे ज्यामध्ये इंग्रजी मराठी इतिहास बोल समाजशास्त्र मानवशास्त्र विज्ञान इत्यादी विषयांची माहिती तुम्हाला सखोलकरिता दिली जाते.