BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम पूर्ण वेळ असतो जो सत्र पद्धतीमध्ये घेतला जातो म्हणजेच त्यामध्ये सहा सेमिस्टर असतात प्रत्येक सत्र हे सहा महिन्यांचे कालावधीचे असते.
हा अभ्यासक्रम सिद्धांत म्हणजेच प्रिन्सिपल्स प्रयोग आणि अभियांत्रिकेचा अभ्यास आहे जो कॉम्प्युटरच्या डिझाईन आणि वापरासाठी आधार असतो.
बीएससी ऑनर्स कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम हा उमेदवारांना कॉम्प्युटरचे सायन्स आणि त्याची माहिती तंत्रज्ञानाच्या संकल्पनाचे मूलभूत ज्ञान आणि समज देतो अशा संकल्पना आणि सॉफ्टवेअर प्रशिक्षण साधनांचा एकत्रित प्रगत अभ्यास विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रासोबत जुळवून घेण्यासाठी मदत करतो त्यांना डेव्हलप करतो. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा संगणक विज्ञानातील म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स मधील टॉपच्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी पाया म्हणून काम करणे असते आणि कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात एक मजबूत पाया तयार करणे आहे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि मानव रहित मॉडेल समाविष्ट करणे असते. BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi
सतत बदलत राहणारे व प्रगत होत जाणाऱ्या टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स हा कोर्स मजबूत पाया प्रदान करतो ज्यावर आधारित तुम्ही पुढील कोर्सेस करू शकतात व या क्षेत्रामध्ये टॉपची पोझिशन गाठू शकतात. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षामध्ये प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग लँग्वेजेस ऑल गौरी दम आणि मॅच यांसारख्या क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये विद्यार्थ्यांचा पाया आणि बेस तयार करण्यावर भर दिला जातो बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स अभ्यासक्रम कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रामधील प्रमुख शैक्षणिक विषय आणि त्याच्या अनेक विशेषज्ञता क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी रचलेला असतो.
त्याशिवाय बीएससी ऑनर्स कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमांमध्ये प्रोग्रामिंग टेक्नॉलॉजी डेटाबेस डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट कॅप्चरिंग आणि कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिम सरखे अभ्यासाचे घटक देखील समाविष्ट आहेत.
त्याच्या अभ्यासक्रमामध्ये मुख्यत्वे करून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोबाईल कॉम्प्युटिंग आणि कॉम्पिटिशनल मॅच कॉम्प्युटर लँग्वेजेस जावा c++ अँड्रॉइड पायथॉन आणि असेंबलर सारखे साधने आणि भाषा आणि लँग्वेजेस तसेच ऑर्दिनी मायक्रो कंट्रोलर सारख्या विशेष हार्डवेअर सह विस्तृत विषयांचा समावेश असतो. BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील किमान पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असते.
मान्यताप्राप्त केंद्रीय किंवा राज्य शैक्षणिक मंडळाकडून म्हणजेच बोर्डाकडून 10 + 2 म्हणजेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थी असावा.
त्यामध्ये त्याचा पीसीएम अर्थातच फिजिक्स केमिस्ट्री maths या विषया ंमध्ये विद्यार्थी बारावी पास असावा त्यामध्ये गणित हा मुख्य विषय आहे.
टेन प्लस टू स्तरावर म्हणजेच बारावीच्या स्तरावर किमान एकूण 50% गुण असणे अपेक्षित आहे.
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
- तर यामध्ये इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी दोन प्रकारे याची ऍडमिशन प्रोसेस आहे ते म्हणजे गुणवत्तेवर आधारित व प्रवेश परीक्षेमधील मिळालेल्या मार्कांच्या वर आधारित.
गुणवत्तेवर आधारित - काही कॉलेजेस आणि संस्था विद्यार्थ्यांना बारावीच्या मिळालेल्या गुणांच्या बेसवर त्यांचे मेरिट लिस्ट लावून पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या फेरीसाठी निवडतात व त्यानुसार मुलाखतीचे गुण व बारावीच्या गुणांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.
प्रवेश परीक्षे वर आधारित
काही कॉलेजेस व स्वायत्त संस्था विद्यार्थ्यांना त्यांच्या द्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा मधील मार्कांच्या व मिरच्या अनुसार प्रवेश देतात.
यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर व बारावी मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारावर दोन्हींचा एकत्रित विचार करून त्यांना प्रवेश दिला जातो त्यामध्ये ग्रुप डिस्कशनचाही अजून एक पार्ट असतो व वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाऊ शकते जी या निवड प्रक्रियेचा अंतिम टप्पा असतो तर अशाप्रकारे या सर्व प्रक्रिया मधून मेरिट लिस्ट अनुसार विद्यार्थी निवडले जातात. BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi याचा कालावधी
- बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स हा कोर्स तीन वर्षांचा असतो हा सत्र पद्धतीचा अभ्यासक्रम आहे त्यामुळे याच्यामध्ये सहा महिन्यांचे एक असे मिळून सहा सत्र होतात. या 6 सेमिस्टर मध्ये प्रत्येक सेमिस्टर पास होणे अपेक्षित आहे सेमिस्टर एंड ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी आपले सी जी पी ए व एस ज पी ए. चांगले ग्रेड ठेवावे.
- कारण पुढे जाऊन आपल्या कॉलेजमध्ये कंपन्या कॅम्पस इंटरव्यू घेतात व त्यामधून नोकरीसाठी विद्यार्थी निवडले जातात अशा वेळेस आपले ग्रेड्स चांगले असणे आवश्यक आहे आपल्याला इंटरव्यू स्कील असणे आवश्यक आहे. BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi
- या कोर्सची सरासरी फी ही 50 हजार ते सात लाख रुपये इतकी असू शकते. हे फी जास्त वाटत असेल तर ज्यावेळेस आपण बाहेर पडता तेव्हा ही फीस कॉलेज अनुसार बदलत जाते व बाहेर पडल्यानंतर सुरुवातीचे पॅकेजेस हे खूप मोठे असू शकतात.
BSC Biochemistry Course बद्दल माहिती
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi याचे विषय
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स चे सब्जेक्ट्स
| सेमिस्टर वन | सेमिस्टर टू |
प्रोग्रामिंग फंडामेंटल युजिंग सी प्लस प्लस प्रोग्रामिंग फंडामेंटल युजिंग सी प्लस प्लस लॅब कॉम्प्युटर सिस्टीम आर्किटेक्चर कॉम्प्युटर सिस्टीम आर्किटेक्चर लॅब जेनेरिक एलेक्टिव्ह वन |
प्रोग्रामिंग इन जावा प्रोग्रामिंग इन जावा लॅब डिस्क्रिज स्ट्रक्चर्स डिस्क्री स्ट्रक्चर्स ट्युटोरिअल जनरिक इलेक्टिव टू |
| सेमिस्टर थ्री | सेमिस्टर फोर |
डेटा स्ट्रक्चर्स डेटा स्ट्रक्चर स्लॅब ऑपरेटिंग सिस्टिम्स ऑपरेटिंग सिस्टीम लॅब कॉम्प्युटर नेटवर्क्स कॉम्प्युटर नेटवर्क लॅब स्किल इन्हेंसमेंट कोर्स वन जनरिक इलेक्टिव्ह थ्री |
डिझाईन ऍनालिसिस ऑफ एल्गोरिदम्स डिझाईन अँड ऍनालिसिस ऑफ एल्गारिदम स्लॅब सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लॅब डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम्स लॅब स्किल अँड हाईसमेंट कोर्स टू जेनेरिक इलेक्टिव्ह फोर |
| सेम 5 | सेमिस्टर सिक्स |
| इंटरनेट टेक्नॉलॉजी इंटरनेट टेक्नॉलॉजी लॅब थेरी ऑफ कॉम्प्युटेशन थियरी ऑफ कॉम्प्युटेशन ट्युटोरियल डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह वन डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह वन लॅब डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह टू डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह टू लॅब |
आर्टिफिशल इंटेलिजन्स आर्टिफिशल इंटेलिजन्स लॅब कॉम्प्युटर ग्राफिक्स कॉम्प्युटर ग्राफिक्स लॅब डिसिप्लिन स्पेसिफिक एलेक्टिव्ह थ्री डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह थ्री लॅब डिसिप्लिन स्पेसिफिक एलेक्टिव्ह फोर डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह फोर लॅब |
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi याचे कॉलेजेस
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स चे कॉलेजेस
Private College Name
- Mithibai College of Arts, Chauhan Institute of Science
Mumbai - Kishinchand Chellaram College (KC College) Mumbai
MIT-WPU (World Peace University)
Pune - Dr. D.Y. Patil Vidyapeeth
Pune (Pimpri) - Thakur College of Science and Commerce
Mumbai - Ramniranjan Jhunjhunwala College (RJC)
Mumbai - Christ University (Lavasa Campus) Pune
Govt and Autonomous College Name
- Fergusson College Pune
- Autonomous (Affiliated to SPPU)
- Ramnarain Ruia Autonomous College Mumbai
- Autonomous (Affiliated to MU)
- Savitribai Phule Pune University
(SPPU) – Department of Computer Science
Pune - Public State University
- University of Mumbai (MU) – Department of Computer Science
Mumbai - Public State University
- St. Xavier’s College Mumbai Autonomous
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स मधील करिअरच्या संधी पुढील पमाणे आहेत.
- संगणक शास्त्रज्ञ किंवा कॉम्प्युटर सायंटिस्ट ज्यांना संगणक म्हणजेच कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन सायंटिस्ट देखील म्हणतात ते सरकारी संस्था आणि खाजगी सॉफ्टवेअर प्रकाशक आयटी आणि इंजिनिअरिंग फॉर्म्स आणि अकॅडमी इन्स्टिट्यूशन साठी काम करू शकतात.
आपण वेगवेगळ्या प्रकारची जॉब आणि नोकऱ्या पगार व त्याच्या वर्णना सह खाली देत आहोत ते आपण पाहूया.
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
- बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स हा कोर्स केल्यानंतर पुढे भरपूर प्रमाणात संधी उपलब्ध आहेत आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहेत जे आपण देशांमध्ये तसेच परदेशामध्येही करू शकतो परदेशामध्ये भारतीय अभियंतांना भरपूर प्रमाणात मागणी आहे विशेष करून कॉम्प्युटर सायन्स मधील हुशार विद्यार्थ्यांना उच्च प्रामाणिक मागणी आहे. BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi
- कॉम्प्युटर सायंटिस्ट ज्यांना कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन सायंटिस्ट देखील म्हणतात ते सरकारी संस्था आणि खाजगी सॉफ्टवेअर पब्लिकेशन्स आयटी आणि अभियांत्रिकी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांसाठी काम करतात.
तर विद्यार्थी यामध्ये पुढे जाऊन उच्च शिक्षण देखील घेऊ शकतात या संबंधित उच्च शिक्षणाचे कोर्स हे पुढील प्रमाणे दिलेले आहेत. एम एस सी कॉम्प्युटर सायन्स ओनर्सपीएचडी कॉम्प्युटर सायन्स.
| कॉम्प्युटर सिस्टिम्स एनालिसिस ऍनालिस्ट | कॉम्प्युटर सिस्टीम ऍनालिस्ट संस्थेच्या सध्याच्या सिस्टीम आणि प्रकार यांचा अभ्यास करतात आणि संस्थेला अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावी चालण्यासाठी मदत करण्यासाठी इन्फॉर्मेशन सिस्टीम उपाय डिझाईन करतात ते डेट मॉडेलिंग सारख्या कॉम्प्युटर सिस्टीम डिझाईन करण्यासाठी विविध टेक्नॉलॉजी चा वापर करतात ते डेटा सादर करताना कॉम्प्युटर साठी रुल्स तयार करतात त्यामुळे ॲनालिस्ट जलद निर्णय घेऊ शकतात. | पगार चार ते आठ लाख रुपये |
| कॉम्प्युटर प्रोग्रॅमर | कॉम्प्युटर प्रोग्राम वर सी प्लस प्लस जावा एसक्युएल पायथन यासारख्या विविध कॉम्प्युटर लँग्वेजेस मध्ये प्रोग्रॅम तयार करण्यासाठी कोड लिहितात ते सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि इंजिनिअर्स नी तयार केलेल्या प्रोग्राम डिझाईन ना कॉम्प्युटर अनलिसिस करू शकणाऱ्या सूचनांमध्ये रूपांतरीत करतात प्रोग्रॅमरने प्रोग्रॅम डी ब केले पाहिजे म्हणजेच ते अपेक्षित परिणाम देतात त्याची चाचणी करणे ही आवश्यक असते. | पगार आठ ते बारा लाख रुपये |
| हार्डवेअर इंजिनिअर | कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर्स कॉम्प्युटर हार्डवेअर डिझाईन टेस्टिंग आणि डेव्हलप आणि अपडेट करत राहतात आणि कॉम्प्युटर साठी हार्डवेअर कंपोनंट्स मध्ये सुधारणा करत राहतात. ते चालू असलेल्या कॉम्प्युटर सिस्टीम च मूल्यांकन करतात आणि मॉडेल सुधारण्यासाठी जटिल समस्या सोडवण्याची स्किल्स वापरतात ते कार्यक्षमता वाढवण्यासाठी कॉम्प्युटरचे कंपोनंट्स लेआउट आणि डिझाईन सुधारून सिस्टीम देखील अपडेट करतात. |
पगार सात ते अकरा लाख रुपये |
| कॉम्प्युटर सायंटिस्ट | कॉम्प्युटर सायन्स टेस्ट वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन टेक्नॉलॉजी सिस्टीम आणि कॉम्प्युटर रिलेटेड सोल्युशन विकसित करण्यासाठी नवीन कॉम्प्युटर टेक्नोलॉजी विकसित करण्यासाठी रिसर्च करतात त्यांच्या संशोधनाचा वापर अनेकदा नवीन कॉम्प्युटर सिस्टीम टेक्नॉलॉजी डिझाईन करण्यासाठी केला जातो ते सामान्यतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स किंवा वर्चुअल रियालिटी यासारख्या टेक्नॉलॉजिकल विषयांचा शोध घेतात. | पगार दहा ते पंधरा लाख रुपये |
| लेक्चरर ओर प्रोफेसर | हे कॉम्प्युटर सायन्स आणि त्याच्या संबंधित क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरावर शिकवतात | पगार सहा ते दहा लाख रुपये |
| सिस्टीम इंटिग्रेटर | सिस्टिम इंडिकेटर हे संस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी customise केलेले टेक्नॉलॉजिकल एप्लीकेशन्स सिस्टीम डिझाइ, न्डेव्हलपमेंट, आणि बिल्ड करतात. सिस्टीम इंटिग्रेटर कंपनीच्या मुख्य सिस्टीम मध्ये एकात्मता करण्यापूर्वी योग्यता निश्चित करण्यासाठी सॉफ्टवेअरची टेस्टिंग आणि प्रमाणीकरण करतात. |
सात ते अकरा लाख रुपये |
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
जय विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्सच्या टेक्नॉलॉजिकल फिल्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि याशिवाय चांगले कॉन्व्हर्सेशन स्किल्स आणि संवाद कौशल्य आहे ते विद्यार्थी हा कोर्स निवडू शकतात या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग संकल्पना हाताळताना नाविन्यपूर्ण आणि सक्रिय असणे गरजेचे आहे भाषेची वाक्यरचना पुरवलीखित फंक्शन चे स्टॉक प्रोग्रॅम रॅम करणारे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स आणि इतर प्रोग्रामिंग कन्सेप्ट यांसारख्या कन्सेप्ट शिकून घेण्याचे व त्यामध्ये अजून भर घालण्याचे कौशल्य देखील त्यांच्याकडे असणे अपेक्षित आहे असे विद्यार्थी पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये प्रोग्रस करू शकतात आणि टॉपचे जॉब हस्तगत करू शकतात. BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi
BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स म्हणजे काय ?
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स ही एक पदवी पूर्व पदवी आहे जी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सिस्टीम मेंटेनन्स आणि या क्षेत्रातील इतर बरेच काही ज्ञान देते.
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स करणे चांगले आहे का ?
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स ही एक चांगली पदवी आहे जी टेक्नॉलॉजी मधील उच्च मागणी आणि चांगल्या प्रकारे एक मजबूत पाया देते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत येणारे योग हे याच क्षेत्राशी संबंधित असणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये खूप नोकऱ्या आणि जॉब खुले होणार आहेत. त्यामुळे हा कोर्स करणे कधीही चांगले आहे.
बीएससीएस ओनर्स किंवा बीसीए कोणते चांगले आहे ?
बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि बीसीए दोन्ही उत्तम करिअर संधी देतात आणि सर्वोत्तम निवड तुमच्या आवडी आणि करिअरच्या ध्यानावर अवलंबून असते जर तुम्हाला असा खोल टेक्नॉलॉजिकल नॉलेज आणि संशोधन आवडत असेल तर बीएससीएस घ्या जर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कडे नेणारा अधिक व्यावहारिक अनुप्रयोग केंद्रित अभ्यासक्रम हवा असेल तर बीसीए हा एक चांगला पर्याय आहे.
बीएससीच्या कुठल्या कोर्सला बाहेर पडल्यानंतर सर्वात जास्त पगार आहे ?
बीएससी डेटा सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम सामान्यतः सर्वात जास्त पगार देतात संभाव्य कमाई ही पंधरा लाख किंवा त्यापेक्षा अधिक पोहोचते. विशेषता जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग सारख्या विशेष कौशल्यांसह एकत्रित केले जातात तेव्हा हा पगार याच्यापेक्षाही जास्त म्हणजे 50 लाखापर्यंत ही पोहोचू शकतो. इतर उच्च पगाराच्या क्षेत्रांमध्ये बायोटेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी अर्थशास्त्र आणि वित्त यांचा समावेश आहे
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स हा कोर्स केल्यानंतर मी इस्त्रो मध्ये सामील होऊ शकतो का ?
होय तुम्ही बीएससी कॉम्प्युटर सायन्स ओनर्स हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इस्ट्रो साठी एप्लीकेशन करू शकतात विशेषतः विशिष्ट भरती परीक्षेद्वारे आणि पदांमध्ये तांत्रिक भूमिकांपासून ते संशोधन आधारित संधी पर्यंतचा समावेश असतो त्यामध्ये आपल्या गुणवत्तेवर आधारित आपल्याला नोकरी मिळू शकते.
One response to “BSC Computer Science ( Hons ) बद्दल माहिती । BSC Computer Science ( Hons ) Information In Marathi 2026 |”
[…] BSC Computer Science ( Hons ) बद्दल माहिती […]