BA English ( Hons ) Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बीए इंग्लिश मधील ऑनर्स हा बारावी नंतर केला जाणारा तीन वर्षांचा कोर्स आहे ज्यामध्ये इंग्रजी लेखकांनी लिहिलेलं कादंबऱ्या नाटक महाकाव्य तसेच कवितांद्वारे सांगितले जाणारे इंग्रजी साहित्य भाषा व त्या भाषांचा इतिहास अशा गोष्टींचा अभ्यास यामध्ये शिकवला जातो.
BA English ( Hons ) Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
मुख्यतः हा कोर्स बारावी नंतर केला जातो म्हणजेच बारावी उत्तीर्ण असणे विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे.
विद्यार्थ्यांनी बारावी मध्ये इंग्लिश या विषयामध्ये कमीत कमी 50% गुण घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रिझर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच आरक्षित विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण दिले जाते. BA English ( Hons ) Course Information In Marathi
BA English ( Hons ) Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
- याची ऍडमिशन प्रोसेस ही ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील घेतली जाते..
- प्रत्येक कॉलेजेस ची ऍडमिशन प्रोसेस ही वेगवेगळ्या असते काही कॉलेजेस हे ऑफलाइन घेतात तर काही कॉलेजेस मध्ये ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम घेतल्यानंतर शॉर्टलिस्ट झाल्यानंतर ऍडमिशन देतात. BA English ( Hons ) Course Information In Marathi
- ऑफलाइन ऍडमिशन म्हणजे तुमचे बारावीनंतरचे गुणपत्रक प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेता येते.
- ऑनलाइन एडमिशन प्रोसेस यामध्ये एंट्रन्स एक्झाम राहते ही त्या त्या कॉलेजनुसार वेगळी वेगळी असू शकते यामध्ये तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर काही काळानंतर एक लिस्ट येते त्या लिस्टमध्ये तुमचे नाव असणे खूप गरजेचे आहे.
- त्यानंतर टॉपच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया द्यावी लागते जसे की इंटरव्यू वगैरे त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता..
- ही एंट्रन्स एक्झाम प्रत्येक कॉलेजनुसार वेगळी वेगळी असून त्यासाठी त्या कॉलेजने दिलेले प्रश्न तुम्हाला त्या एक्झाम मध्ये येऊ शकतात.
BA English ( Hons ) Course Information In Marathi याचा कालावधी
याचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो.
आणि हा सहा सेमिस्टर मध्ये विभागून दिला जातो जसे की पहिल्या वर्षी दोन सेमिस्टर
दुसऱ्या वर्षी दोन सेमिस्टर आणि तिसऱ्या वर्षी 2 सेमिस्टर..
आणि ह्या सेमिस्टर मध्ये विविध विषय तुम्हाला शिकवले जातात
BA English ( Hons ) Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम
याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना 6 सेमिस्टर मध्ये शिकवला जातो त्यामध्ये विविध विषय तुम्हाला शिकवले जातात ते खालील प्रमाणे
| Semester I | Semester II |
| English Literature 4(i)English Literature 4(ii)Concurrent – Qualifying LanguageEnglish Literature | 1(i)Twentieth Century Indian Writing (i)Twentieth Century Indian Writing (ii)Concurrent – Credit Language |
| Semester III | Semester IV |
| English Literature 1(ii)English Literature 2(ii)Nineteenth Century European Realism (i)Nineteenth Century European Realism (ii)English Literature 2 | i)English Literature 3(i)Forms of Popular Fiction (i)Classical Literature (ii)Classical Literature (i)Concurrent – Discipline Centered IConcurrent – InterdisciplinaryForms of Popular Fiction (ii) |
| Semester V | Semester VI |
| English Literature 3(ii)English Literature 5(ii)Contemporary Literature (i)Anglo-American writing from 1930(ii)English Literature 5(i)Contemporary Literature (ii)Anglo-American Writing from 1930(i)Literary Theory (ii) | Women’s Writing of the Nineteenth and Twentieth CenturiesWomen’s Writing of the Nineteenth and Twentieth Centuries (ii)Literary Theory (i)Concurrent – Discipline Centered II. Modern European Drama (i)Modern European Drama (ii) |
BA English ( Hons ) Course Information In Marathi याचे कॉलेजेस
- महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही आणि कॉलेजेस मध्ये किंवा युनिव्हर्सिटी मध्ये हा विषय तुम्हाला शिकवला जातो.
- जसे की दिल्ली युनिव्हर्सिटी कलकत्ता युनिव्हर्सिटी बिहार युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी कोल्हापूर युनिव्हर्सिटी अशा अनेक सारे युनिव्हर्सिटी मध्ये हा विषय तुम्हाला शिकवला जातो.
- त्याचबरोबर वरती ज्या युनिव्हर्सिटी दिल्या आहेत त्यांच्या अंडर बरेचसे कॉलेज हा विषय शिकवतात जसे की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे
वाडिया कॉलेज गरवारे कॉलेज मॉडर्न कॉलेज चे बरेचसे कॉलेज हा विषय उत्तम पद्धतीने शिकवतात.
BA Political Science Course बद्दल माहिती
BA English ( Hons ) Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
- बीए इंग्लिश ओनर्स कोर्स निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अनेक साऱ्या करिअर संधी उपलब्ध होतात अनेक साऱ्या नोकऱ्यांचे पर्याय उपलब्ध होतात जेणेकरून तुमचे पुढील आयुष्य सुखकर बनवू शकतात. BA English ( Hons ) Course Information In Marathi
- ज्या विद्यार्थ्यांची इंग्लिश या विषयावरती पकड मजबूत आहे इंग्लिश मध्ये भाषण व संभाषण करण्याची कौशल्य प्राप्त झाले त्या त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच
- पत्रकारितेमध्ये किंवा एखाद्या टीव्ही चॅनल वरती एखादा कार्यक्रम होस्ट करणे किंवा एखादा कार्यक्रम चालवणे अशी बरीचशी जॉब उपलब्ध असतात.
- त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना असे काय करायचे नाही ते याच्यानंतरही पुढे इंग्लिश मध्ये पीएचडी देखील करू शकतात जेणेकरून त्या पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी देशांतर्गत तसेच देशाच्या बाहेरही अनेक बरेच सारे जॉब हे उपलब्ध असतात.
BA English ( Hons ) Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
इंग्लिश मध्ये बी येणार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक जॉब प्रोफाईल उपलब्ध आहेत त्या खालील प्रमाणे..
Content Developer..
कन्टेन्ट डेव्हलप वरचे सर्वात मुख्य काम म्हणजे अनोखे कॉन्टेन्ट शोधणे त्याची तयारी व लेखन करणे संपादन करणे इत्यादी त्याचबरोबर वेब डेव्हलपमेंट मार्केटिंग अशा अनेक जॉब्स यामध्ये उपलब्ध असतात. BA English ( Hons ) Course Information In Marathi
याचा कमीत कमी पगार हा तीन लाख ते सहा लाख इतका असतो
Arts Administrator..
यालाच मराठीमध्ये कला प्रशासक असेही म्हणतात याचे मुख्यतः काम असते कला निर्माण करणे तसेच आयोजन करणे विविध प्रदर्शने करणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रम आयोजित करणे व कर्मचारी व्यवस्थापन पहावे.
याचा कमीत कमी पगार हा दोन लाख ते पाच लाख इतका असतो
Public Relations Officer..
या विद्यार्थ्यांना जनतेशी संवाद करण्याचे कौशल्य संपादन असते त्या त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या त्या उमेदवारांना यामध्ये संधी दिली जाते.
याचे मुख्यतः काम म्हणजे जनसंपर्क आणि सार्वजनिक व्यवहारांचे काम सोपरीत्या पाहणे.
याचा कमीत कमी पगार हा तीन लाख ते आठ लाख इतका वार्षिक असू शकतो..
English Teacher..
ज्याच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी या विषयावरची पकड ही मजबूत असते त्या त्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी म्हणजे हेच की एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये इंग्लिश टीचर म्हणून नोकरी करणे व पुढील पिढी घडवण्या.
इंग्लिश टीचर होणे अवघड नाही.
तुमच्याकडे जी जी कौशल्य म्हणजेच इंग्रजीतील बोलण्याचे कौशल्य लिहिण्याची कौशल्य व्याकरण कौशल्य जे काही कौशल्य आहे ते पुढील पिढी संपादन करणे हे तितकेच महत्त्वाचे ठरते.
यासाठी वार्षिक पगार म्हणजे त्या त्या कॉलेज किंवा त्या त्या शाळेनुसार वेगवेगळ्या असू शकतो पण तरीही सरासरी अंदाजे आठ लाख ते बारा लाख वार्षिक इतका बऱ्याच ठिकाणी मिळतो..
Speech Writer…
स्पीच रायटर चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सरकारी दप्तरांमध्ये किंवा एखाद्या नेत्यासाठी भाषण तयार करणे.
जर एखादा सरकारी अधिकारी खोटे भाषण वगैरे देणार असेल तर त्यासाठी योग्य रीत्या कुठलीही चूक न करता भाषण तयार करण्याचे काम स्पीच रायटर वरती असते जेणेकरून तो पूर्णपणे पार पाडतो.
याचा वार्षिक पगार हा कमीत कमी सात ते दहा लाख इतका असतो..
BA English ( Hons ) Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
बीए इंग्लिश ओनर्स मध्ये डिग्री घेण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये सहज नोकरी मिळू शकते तसेच नामांकित पदावरही सहजरीत्या काम करता येते यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वसाधारण पगार हा दोन ते दहा लाख प्रतिवर्षी इतका मिळू शकतो आणि तुमच्या कामाच्या अनुभवानुसार तो पगार हळूहळू वाढवला जाऊ शकतो. BA English ( Hons ) Course Information In Marathi
या मागचे आणखीन एक कारण म्हणजे तुमची इंग्रजी भाषेवरील पकड ही मजबूत बनते आणि व्याकरण हे तुमचे उत्कृष्ट बनू शकते जेणेकरून तुम्हाला इंग्रजी साहित्याचे ज्ञान मिळवण्यासाठी व इंग्रजी साहित्यात काही लिखाण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
त्याचबरोबर जर तुमचे यामध्ये उत्कृष्ट पकड असेल तर तुम्ही कोणत्याही नामांकित विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून नोकरी करू शकतात.
कसे बघायचे झाले तर याचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जर तुमच्याकडे बीए इंग्लिश ओनर्स डिग्री असेल तर तुम्हाला इंग्लिश मीडिया तसेच पत्रकारिता जाहिरात प्रकाशन उद्योग अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत ज्यांचा पगारही अत्यंत उत्कृष्ट असतो.
कमीत कमी आठ ते बारा लाख प्रति वर्षे एवढा
BA English ( Hons ) Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
BA English ( Hons ) Course Information In Marathi हा कोर्स खरंच खूप अवघड असतो का. ?
तसे पाहायला गेले तर अभ्यास विद्यार्थ्यांसाठी कोणताही कोर्स अवघड नसतो.
नॉर्मल इंग्लिश आणि BA English ( Hons ) Course Information In Marathi यामध्ये काय फरक आहे ?
फरक असे काही नाहीये दोन्ही कोर्स अगदी सोपे असतात फक्त अभ्यासासाठी दिलेले विषय यांमध्ये फरक असतो.
BA English ( Hons ) Course Information In Marathi हा कोर्स कोण करू शकतात ?
बारावी झालेले विद्यार्थी हा कोर्स करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त गुण प्राप्त असतात…
आयएएस बनण्यासाठी BA English ( Hons ) Course Information In Marathi ही डिग्री खरोखर योग्य आहे का. ?
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा हा कोर्स केल्यानंतर कोणताही विद्यार्थी यूपीएससी देऊ शकतो… आहेस बनण्यासाठी इंग्लिश मध्ये संभाषण कौशल्य असणे अत्यंत गरजेचे असते.
यूपीएससी करणारे विद्यार्थ्यांसाठी BA English ( Hons ) Course Information In Marathi असणे आवश्यक आहे का. ?
तसे पाहायला गेले तर इंग्लिश ओनर्स असणे यूपीएससी करणारे विद्यार्थ्यांसाठी हा एक प्लस पॉईंट ठरू शकतो.