BA Political Science Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बीए राज्यशास्त्र हा तीन वर्षाचा बारावीनंतर केला जाणारा कोर्स आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थां बद्दल शिकवले जाते तसेच विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, राजकीय व्यवस्था, सरकारी धोरणे व शासनाची कार्य पद्धत, आणि इतर देशां सोबत असलेले आंतरराष्ट्रीय संबंध या गोष्टींबद्दल शिकवले जाते.
BA Political Science Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीए पॉलिटिकल सायन्ससाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांची पात्रता पुढील प्रमाणे
- विद्यार्थी बारावी पास असले पाहिजेत.
- विद्यार्थ्यांना बारावीच्या अंतिम परीक्षेत कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे.
- हा अभ्यासक्रम कला विषयात बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतो
- तसेच विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी देखील यासाठी ऍडमिशन घेऊ शकतात.
BA Political Science Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
बहुतेक महाविद्यालयांमध्ये बीए राज्यशास्त्रासाठी ऍडमिशन घेण्याची पद्धती सारखीच असते.
काही विद्यालयांमध्ये ऍडमिशन प्रोसेस एंट्रन्स एक्झाम आधार घेतली जाते तर काही विद्यालयांमध्ये ही तुमच्या बारावीच्या गुणांवरती घेतली जाते.
BA Political Science Course Information In Marathi याचा कालावधी
हा तीन वर्षांचा कालावधी आहे जो की सहा टर्म मध्ये विभागला गेलेला आहे.
BA Political Science Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम
बीए पॉलिटिकल सायन्स हा सहा सत्रानं मध्ये विभागला आहे. प्रत्येक वर्षाच्या अभ्यासात दोन सत्र असतात. टॉप कॉलेजेस किंवा विद्यापीठांसाठी या विषयांचा अभ्यासक्रम जवळपास हा सारखा असतो.
| सेमिस्टर १ | सेमिस्टर २ |
|
राजकीय सिद्धांत समजून घेणे राजकीय सिद्धांत – |
संकल्पना आणि वादविवाद भारतात संवैधानिक सरकार आणि लोकशाही राजकीय प्रक्रिया |
| सेमिस्टर ३ | सेमिस्टर ४ |
|
तुलनात्मक सरकार आणि राजकारणाचा परिचय. तुलनात्मक दृष्टिकोनातून राजकीय प्रक्रिया आणि संस्था सार्वजनिक प्रशासनावरील दृष्टीकोन |
भारतातील सार्वजनिक धोरण आणि प्रशासन आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक इतिहासावरील दृष्टीकोन जागतिक राजकारण |
| सेमिस्टर ५ | सेमिस्टर ६ |
|
शास्त्रीय राजकीय तत्वज्ञान आधुनिक राजकीय तत्वज्ञान |
आधुनिक भारत राजकीय विचार भारतीय राजकीय विचार |
BA Political Science Course Information In Marathi याचे कॉलेजेस
महाविद्यालयाचे नाव आणि फी
- सेंट लुई झेवियर्स कॉलेज, मुंबई 9000
- फर्ग्युसन कॉलेज, पुणे 11000
- के जे सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय – [केजेसॅक], मुंबई 10000
- जय हिंद कॉलेज – [JHC], मुंबई 7000
- किशनचंद चेलाराम कॉलेज – [Kc कॉलेज], मुंबई 12000
- केळकर एज्युकेशन ट्रस्टच्या व्ही.जी. वाझे कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, मुंबई 7000
- सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, पुणे 20000
- विल्सन कॉलेज, मुंबई 4,500
- एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई 4000
- नौरोजी वाडिया कॉलेज पुणे 5000
BA Political Science Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
- बीए राज्यशास्त्र मध्ये भरपूर करिअर संधी उपलब्ध आहेत.
- या विषयातील विद्यार्थ्यांना सरकार, प्रशासन, कायदा, व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक सेवा, माध्यम, शिक्षण आणि समाजसेवा अशा अनेक क्षेत्रात नोकऱ्या मिळतात.
- बीए राज्यशास्त्र करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा सरासरी १०,००० ते ३०,००० रुपये पगार मिळू शकतो.
BA English ( Hons ) Course बद्दल माहिती
BA Political Science Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
| बजेट विश्लेषक. | याचे काम व्यवसायिकांना वार्षिक बजेट निर्माण करून देणे तसेच कायदे करताना धोरण निर्माण साठी कायदे शीर सल्ला देणे. | 6,70,000 |
| मार्केट संशोधक. | मालपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या क्वालिटी आणि कॉन्टॅक्ट बद्दल ग्राहकांच्या मतांची माहिती गोळा करणे. | 6,00,000 |
| राजकीय शास्त्रज्ञ. | यांचे मुख्य काम म्हणजे सरकारी व्यवस्थांचे विश्लेषण करून आवश्यकता धोरणात्मक बदलांच्या निर्णयावर शिफारसी देणे आणि त्याबद्दलच्या समस्या सोडवणे. | 8,00,000 |
| जनसंपर्क आणि निधी संकलन व्यवस्थापक. | हा ट्रेडिंग, सामाजिक, आर्थिक ,राजकीय समस्यावर लक्ष ठेवतो कारण या गोष्टींचा डायरेक्ट परिणाम हा बऱ्याच संस्थांवरती होत असतो. | 6,00,900 |
| राजकीय प्रचार व्यवस्थापक. | राजकीय प्रचार व्यवस्था काचे काम हे मोहिमेशी संबंधित असते. एखाद्या मोहिमेशी संबंधित विविध कामांची नियुक्ती व त्यावर देखरेख करणे आणि विश्लेषण व जनमत चाचणी घेणे. | 6,00,000 |
BA Political Science Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
बीए राज्यशास्त्र हा कोर्स तीन वर्षाचा असल्यामुळे त्या तीन वर्षांमध्ये विविध गोष्टींबद्दल ध्यान दिले जाते त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सामाजिक आर्थिक पद्धती इत्यादी
मी राज्यशास्त्र घेऊन पास झाल्यानंतर संगीय तसेच राज्य आणि स्थानिक सरकार कायदा व्यवसाय आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना निवडणूक राजकारण तसेच मतदान पत्रकारिता संशोधन अध्यापन अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात..
ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी राज्यशास्त्र म्हणजे एक सुवर्णसंधी जर याचा पूर्ण अभ्यास व्यवस्थित पद्धतीने केला तर एमपीएससी किंवा यूपीएससी अधिक रित्या सोपी जाते.
BA Political Science Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
BA Political Science Course Information In Marathi हा कोर्स सोपा आहे का. ?
अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप सोपा आहे.
BA Political Science Course Information In Marathi यामध्ये किती विशेष शिकवले जातात. ?
यामध्ये कमीत कमी आठ ते दहा विषय हे शिकवले जातात
BA Political Science Course Information In Marathi हा कोर्स करण्यासाठी फीस किती लागते. ?
याची फीस निश्चित नसते प्रत्येक कॉलेजनुसार ही वेगवेगळी आकारली जाऊ शकते.
बीए इतिहास सोपा आहे की BA Political Science Course Information In Marathi . ?
तसं पाहायला गेलं तर बीए इतिहास पेक्षा BA Political Science Course Information In Marathi हा खूप सोपा आहे कारण इतिहास मध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे शिक्षण दिले जाते.
Sociology Course Information In Marathi याची शैक्षणिक पात्रता काय लागते.
विद्यार्थ्यांनी बारावी ही मान्यता प्राप्त बोर्डातून पूर्ण केलेली असावी तसेच कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त असावी हा कोर्स सोपा आहे का. अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप सोपा आहे.
BA Sociology Course Information In Marathi यामध्ये किती विशेष शिकवले जातात.
यामध्ये कमीत कमी आठ ते दहा विषय हे शिकवले जातात.
One response to “BA Political Science Course बद्दल माहिती । BA Political Science Course Information In Marathi 2026 |”
[…] BA Political Science Course बद्दल माहिती […]