BA Geography Course बद्दल माहिती । BA Geography Course Information In Marathi 2026 |

BA Geography Course बद्दल माहिती । BA Geography Course Information In Marathi 2026 |
Key Points hide

BA Geography Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बीए भूगोल हा विषय घेतल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांना भौगोलिक गोष्टींबद्दल माहिती चा अभ्यास करावा लागतो जसे की हवामान वनस्पती माती इत्यादी.
बीएफ भूगोल घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना जगाचा भूगोल याबद्दल अभ्यासक्रम आहे तसेच विद्यार्थ्यांना फील्ड यासाठी विश्लेषण करण्यासाठी तसेच पर्यावरणाची माहिती व जाणीव होण्यासाठी त्यांची ट्रीपही घेऊन जातात.

भारतीय भूगोल मधील अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे सामाजिक आणि आर्थिक भूगोलामध्ये अत्यंत तज्ञ विद्यार्थी तयार करणे आहे.
या विद्यार्थ्यांकडे संवाद कौशल्य आहे त्या विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
बीएफ गोल घेतल्यानंतर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण शास्त्र, खगोलशास्त्र, रिमोट सेन्सिंगची मूलतत्त्वे, मॅपिंग, राजकीय भूगोल, सांस्कृतिक भूगोल, लोकसंख्या शास्त्र व लोकसंख्या, कृषी भूगोल कृषी बद्दल माहिती अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामध्ये तीन वर्षाच्या कालावधीमध्ये शिकवल्या जातात.

BA Geography Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीए भूगोल मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीला कमीत कमी 50% गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डामधून तो विद्यार्थी पास झालेला असणे गरजेचे आहे.

BA Geography Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

  1. याची ऍडमिशन प्रोसेस ही ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील घेतली जाते..
  2. प्रत्येक कॉलेजेस ची ऍडमिशन प्रोसेस ही वेगवेगळ्या असते काही कॉलेजेस हे ऑफलाइन घेतात तर काही कॉलेजेस मध्ये ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम घेतल्यानंतर शॉर्टलिस्ट झाल्यानंतर ऍडमिशन देतात.
  3. ऑफलाइन ऍडमिशन म्हणजे तुमचे बारावीनंतरचे गुणपत्रक प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेता येते.
  4. ऑनलाइन एडमिशन प्रोसेस यामध्ये एंट्रन्स एक्झाम राहते ही त्या त्या कॉलेजनुसार वेगळी वेगळी असू शकते यामध्ये तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर काही काळानंतर एक लिस्ट येते त्या लिस्टमध्ये तुमचे नाव असणे खूप गरजेचे आहे.
  5. त्यानंतर टॉपच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया द्यावी लागते जसे की इंटरव्यू वगैरे त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता..

BA Geography Course Information In Marathi याचा कालावधी

याचा कालावधी हा बारावी नंतर तीन वर्षांचा असतो ज्यामध्ये तुम्हाला सहा सेमिस्टर पाहावयास मिळतात.
प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर म्हणजे तीन वर्षाला सहा सेमिस्टर यामध्ये अनेक विषयांचे सखोल ज्ञान तुम्हाला दिले जातील.

BA Geography Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम

याचा कालावधी हा तीन वर्षाचा असून सहा सत्रांमध्ये विभागला गेलेला आहे ..
तो खालील प्रमाणे..

 

सेमिस्टर I  सेमिस्टर II

 नकाशे आणि स्केल भौतिक

वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व 

भारताचा भूगोल

भौतिक भूगोल

III सेमिस्टर  सेमिस्टर IV

हवामान डेटाचे प्रतिनिधित्व

नकाशे प्रक्षेपण 

भौतिक भूगोल II

मानवी भूगोल

 सेमिस्टर V  सेमिस्टर VI

वितरण नकाशे आणि आकृत्या

रिमोट सेन्सिंग आणि फील्ड सर्व्हे

रिपोर्टचा परिचय 

भूगोल रिमोट सेन्सिंग,

तासांचा GIS आणि परिमाणात्मक पद्धतींचा परिचयv 

BA Geography Course Information In Marathi याचे कॉलेजेस

महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही बऱ्याच कॉलेजेस मध्ये हा विषय शिकवला जातो जसे की जे

  1. एन युनिव्हर्सिटी
  2. पंजाबी युनिव्हर्सिटी
  3. हैदराबाद युनिव्हर्सिटी
  4. बेंगलोर युनिव्हर्सिटी
  5. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी

मुंबईमध्ये बघायला गेलं तर युनिव्हर्सिटी साताऱ्याची तसेच अशा खूप सारी युनिव्हर्सिटी मध्ये हा विषय प्रामुख्याने शिकवला जातो.
तसेच आपल्या आजूबाजूलाही जे मोठे कॉलेज आहे त्या कॉलेजेस मध्ये हा विशेष शिकवला जातो तुम्ही त्यासाठी ॲडमिशन घेऊ शकता
पुण्यामध्ये पाहायचं गेलं तर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे

  1. मॉडर्न कॉलेज
  2. वाडिया कॉलेज
  3. गरवारे कॉलेज,
  4. फर्ग्युसन कॉलेज

अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये देखील हा कोर्स शिकवला जातो.

BA Geography Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

  • बीए भूगोल हा स्पेशल विषय घेऊन तुम्ही जर डिग्री पूर्ण केली तर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये याचा विशेष फायदा राहतो जसे की एमपीएससी यूपीएससी मध्ये या रिकॉर्डिंग अनेक प्रश्न विचारले जातात.
  • त्यामध्ये पर्वतरांगा नदी प्रणाली हवामान अशा बऱ्याच गोष्टींवरती प्रश्न विचारलेले जातात जर तुमचा हा विषय एकदम पक्का असेल तर तुमचा एकही मार्क चुकणार नाही.
  • हा विषय घेऊन पुढील संधी पाहायचा गेल्या तर बरेच नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत जसे की प्रायव्हेट नोकऱ्या सरकारी नोकऱ्या इत्यादी
    नोकरीचे वर्णन करायचे गेले तर कारटोग्राफर म्हणजेच भौगोलिक क्षेत्रांचे नकाशे तयार करणार यालाही पुढे खूप स्कोप आहे.
  • कोस्टल झोन मॅनेजर, भू उपयोग विश्लेषक, लँडस्केप आर्किटेक्ट इंजिनीयर, विकास सर्वेक्षक, अशा बऱ्याच नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत ज्याचा पगार हा किमान तीन लाख ते कमाल 12 लाख इतका वार्षिक असतो.
BA Hindi Course बद्दल माहिती

BA Geography Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

कार्टोग्राफर

 नकाशाकार वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांचे तपशीलवार नकाशे तयार करतात. ते आकृत्यांच्या स्वरूपात माहिती देखील सादर करतात.

INR 2.6 LPA

कोस्टल झोन मॅनेजर

 किनारी झोन मॅनेजर जगातील किनारी क्षेत्रांचे संरक्षण करतात आणि किनारी संसाधनांचा योग्य वापर होत आहे याची खात्री करतात.

INR 9 L.P.A.

लँडस्केप आर्किटेक्ट

 लँडस्केप आर्किटेक्ट अभियंते आणि क्लायंटशी भेटण्याची आणि प्रकल्पासाठी साइट प्लॅन तयार करण्याची जबाबदारी घेतात.

INR 7 L.P.A.

झोनिंग इन्व्हेस्टिगेटर

 झोनिंग इन्व्हेस्टिगेटर्स योग्य तपासणी आवश्यक असलेल्या झोनिंग तक्रारींवर कार्य करतात. ते सर्व तक्रारींचे नोंदी देखील ठेवतात. INR

6.5 L.P.A

भू-उपयोग विश्लेषक

 भू-उपयोग विश्लेषक प्रामुख्याने जमिनीच्या योग्य वापरावर लक्ष केंद्रित करतात आणि क्षेत्राच्या लोकसंख्येचे मूल्यांकन करतात. INR

5.5 L.P.A.

विकास सर्वेक्षक

 विकास सर्वेक्षक मालमत्तांच्या विकासाची काळजी घेतो आणि विविध पर्यावरणीय घटकांचे मूल्यांकन करतो.

INR 6.5 L.P.A.

BA Geography Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयांमध्ये लहानपणीपासून आवड आहे.

  • बीए भूगोल या विषयांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत ते विद्यार्थी कृषी क्षेत्र पर्यटन क्षेत्र अशा अनेक विभागांमध्ये काम करू शकतात ज्याने करून तेथे नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध असतात त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांमध्येही ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होऊ शकतात.
  • अनेक सरकारी शाळांमध्ये देखील भूगोल या विषयाचे शिक्षक सध्या कमतरता असल्यामुळे तेथे तुमची नोकरी लागू शकते.
  • ज्या विद्यार्थ्यांनी भूगोल या विषयांमध्ये बीए डिग्री घेतली आहे ते पुढे चालून एम ए मध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात त्याचबरोबर एमए झाल्यानंतर पीएचडी देखील तुम्ही करू शकतात जेणेकरून तुम्हाला अनेक क्षेत्रांमधील पुढे नोकरीच्या संधी उपलब्ध होतात जसे की राजस्थानला असणारे जंतरमंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
  • जर जंतर-मंतर मध्ये जर तुम्हाला नोकरी करायची इच्छा असेल आवड असेल तर भूगोल आणि खगोलशास्त्र हा तुमचा विषय पक्का असणे अत्यंत गरजेचे आहे.
  • भूगोलात बीए केलेले विद्यार्थी कृषी क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र अशा विविध क्षेत्रात काम करू शकतात. उमेदवार शैक्षणिक संस्थांमध्येही शिकवू शकतात. विद्यार्थी
  • सरकारी कार्यालयांमध्ये नोकरी शोधू शकतात. ते लोकसंख्याशास्त्रज्ञ किंवा नकाशाकाराची नोकरी स्वीकारू शकतात. ते नागरी सेवा परीक्षा देखील देऊ शकतात.
  • भूगोलात बीए केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देणाऱ्या अनेक खाजगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था आहेत. अशा कंपन्यांमध्ये काम करून ते चांगला पगार मिळवू शकतात.
  • भूगोलात बीए केलेले विद्यार्थी प्रथम एमए आणि नंतर भूगोलात पीएचडी करू शकतात. त्यानंतर, ते भूगोलाशी संबंधित विविध क्षेत्रात संशोधन उपक्रम राबवू शकतात.

याचे विडिओ स्वरूप पहा 

BA Geography Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

BA Geography Course Information In Marathi हा विषय अवघड आहे का ?

अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी भूगोलाविषयी नक्कीच अवघड नाही.

BA Geography Course Information In Marathi हा विषयांमध्ये किती सेमिस्टर असतात.?

बी एल ऍडमिशन घेतल्यानंतर भूगोल शिकण्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा कालावधी असतो जो की सहा सेमिस्टर मध्ये विभागण्यात आला आहे..

BA Geography Course Information In Marathi विषय घेतल्यानंतर सरकारी नोकरी कोणत्या कोणत्या आहेत.?

तसे पाहायला गेले तर कॉलेजमध्ये प्राध्यापक तसेच शाळांमध्ये भूगोल या विषयाचे शिक्षक म्हणून अनेक नोकऱ्या उपलब्ध असतात.

BA Geography Course Information In Marathi याविषयी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे का.

हो नक्कीच.

BA Geography Course Information In Marathi अवघड आहे की हिंदी. ?

तसे पाहायला गेले तर त्याप्रमाणे हिंदी पेक्षा भूगोल थोडा अवघड आहे.

One response to “BA Geography Course बद्दल माहिती । BA Geography Course Information In Marathi 2026 |”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *