BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती हा कोर्स काय आहे ?
बी इ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा चार वर्षाचा पदवीधर कोर्स आहे यामध्ये विद्यार्थ्यांना पदार्थाचे मॅन्युफॅक्चरिंग ला लागणारे शक्ती तसेच त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स अशा गोष्टींचा अभ्यास या चार वर्षाच्या कोर्समध्ये पूर्णतः पाहिला भेटतो त्याचबरोबर विद्यार्थी यामध्ये जे टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात त्यांना तोंड देण्याची पारंगत होतात.
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
ज्याही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना बारावी मध्ये किमान 60 टक्के गुण घेणे आवश्यक आहे फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे विषय यामध्ये कपल्सरी केलेले आहेत तसेच यामध्ये जे ऍडमिशन होतात ते काही कॉलेज मेरिट बेसिस वर ऍडमिशन ठेवतात तसेच टॉपचे जे कॉलेज आहेत त्यामध्ये तुमचे जेइइ तसेच सीईटीचे मार्क पाहिले जातात
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती याची ऍडमिशन प्रोसेस
- याचे ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे दरवर्षीच्या जून जुलै या महिन्यांमध्ये ज्याही युनिव्हर्सिटीज जे ही कॉलेज आहे ते त्यांचे परिपत्रक जारी करतात ज्यामध्ये ऍडमिशन ची पूर्ण प्रोसेस दिलेली असते
- प्रत्येक कॉलेज वेगवेगळ्या पद्धतीने ऍडमिशन करून घेते
- ज्यामध्ये ऑनलाईन ऑफलाइन तसेच तुमचे बारावीचे मार्क बघून तुम्हाला ऍडमिशन दिले जाते
- किंवा त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा पण असते याची तुम्हाला पास होऊन मेरिटमध्ये येणे गरजेचे असते.
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती याचा कालावधी
या अभ्यासक्रमाचा कालावधी तुम्हाला चार वर्षांचा पहिला भेटतो ज्यामध्ये तुम्हाला आठ सत्रांचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये वेगवेगळे विषय येतात जसे फ्लूड डायनामिक्स मेकॅनिक्स ऑफ सॉलिड थेरी ऑफ मेकॅनिक्स हीट अँड मास ट्रान्सफर अशा विविध सब्जेक्ट चा म्हणजेच विषयांचा तुम्हाला अभ्यास यामध्ये करायला भेटतो.
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती याचे विषय आणि अभ्यासक्रम
| सेमिस्टर १ | सेमिस्टर २ |
| इंग्रजी गणित गणित भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र प्रोग्रामिंग भाषा |
रसायनशास्त्र विद्युत तंत्रज्ञान अभियांत्रिकी ग्राफिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन – मूल्य शिक्षण |
| सेमिस्टर ३ | सेमिस्टर ४ |
| घन पदार्थांचे यांत्रिकी द्रव गतिमानशास्त्र उपयोजित थर्मोडायनामिक्स यंत्रांचे गतिमानशास्त्र यंत्रांचे यांत्रिकी सिद्धांत यांत्रिक अभियांत्रिकी डिझाइन मशीन रेखाचित्र विद्युत यंत्रे आणि नियंत्रण संगणक ग्राफिक्स संख्यात्मक आणि सांख्यिकीय पद्धती गणित NA घन कणांचे यांत्रिकी NA |
द्रव यंत्रे अंतर्गत ज्वलन इंजिन उष्णता आणि वस्तुमान हस्तांतरण यांत्रिक कंपन प्रगत यांत्रिक अभियांत्रिकी डिझाइन उत्पादन तंत्रज्ञान औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संगणक-सहाय्यित डिझाइन प्रगत घन यांत्रिकी NA |
| सेमिस्टर ५ | सेमिस्टर ६ |
| मापन आणि सूचना प्रगत द्रव यांत्रिकी ऊर्जा संवर्धन उपकरणे संगणक-सहाय्यित उत्पादन ऑपरेशन्स संशोधन ऑटोमोबाइल अभियांत्रिकी औद्योगिक |
आदिवासी विज्ञान मर्यादित घटक उत्पादन मेकॅट्रॉनिक्स अर्गोनॉमिक्स कचरा उष्णता वापर संमिश्र साहित्य |
| सेमिस्टर ७ | सेमिस्टर ८ |
| ध्वनी अभियांत्रिकी पॉवर प्लांट अभियांत्रिकी रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग पर्यावरण अभियांत्रिकी अपारंपारिक ऊर्जेचा वापर NA |
फ्रॅक्चर मेकॅनिक्स NA प्रगत मेकॅनिक्स NA |
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती याचे कॉलेजेस
- आयआयटी दिल्ली
- जाधवपूर विद्यापीठ
- वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
- अण्णा युनिव्हर्सिटी
- आयआयटी बॉम्बे
- अमृता विश्व विद्यापीठ
- भारती विद्यापीठ पुणे
Btech Civil Engineering Course बद्दल माहिती
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती यामध्ये करिअर आणि संधी
- मेकॅनिकल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर चे प्रॉब्लम असतात त्याला पाहून त्याला नीट करणे तसेच थर्मल आणि मेकॅनिकल इक्विपमेंट त्यांचे प्रॉब्लेम नीट करणे तसेच खूप सारे नवीन पदार्थ डिवाइस यांची टेस्टिंग करणे अशा प्रकारचे काम मेकॅनिकल इंजिनिअर करतात यांचे वार्षिक उत्पन्न असते सहा ते सात लाख वार्षिक
- मेकॅनिकल डिझायनर हे सेटिंग चे स्पेसिफिकेशन्स तसेच मेकॅनिकल चे लेआउट तयार करणे वेगवेगळे मटेरियल युज करून इंजिन रिक्वायरमेंट पूर्ण करणे तसेच नवीन गोष्टी बनवणे त्यांना फायनल करणे त्यांची डिझाईन तयार करणे अशा वेगवेगळ्या महत्त्वाची काम हे मेकॅनिकल डिझायनर चे असतात यांचे वार्षिक उत्पन्न असते पाच ते आठ लाख वार्षिक
- कन्सल्टंट हे खूप महत्त्वाचे पद आहे जसे खूप सारे बिजनेस प्रोजेक्ट असतात ते पूर्ण करणे क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार तसेच खूप सारी माहिती एकत्रित करणे आणि वेगवेगळ्या इंटरव्यूज तसेच वाचन आणि खूप सारे पब्लिक सर्वेच करणे त्यामधून माहिती गोळा करून जे वेगवेगळे समस्या आहेत त्यांचे निवारण करणे असे काम हे कन्सल्टंट करतात यांचे वार्षिक उत्पन्न आहे सात ते आठ लाख वार्षिक
- इन्स्ट्रक्शनल डिझायनर हे ूप सार्या शिकण्याच्या ऍक्टिव्हिटीज तयार करणे तसेच असे कंटेंट क्रिएट करणे जे क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार आहे शिकण्याची पद्धत त्याला आनलाईज करणे आणि इन्स्ट्रक्शनल रिसर्च करणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचे काम हे इन्स्ट्रक्शनल डिझायनल करतात यांचे वार्षिक उत्पन्न असते आठ ते नऊ लाख वार्षिक
- सर्विस इंजिनियर सर्विस इंजिनियर हे वेगवेगळ्या मशीनस युज करतात जे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असतात जे प्रॉपर सर्विस प्रोव्हाइड करायचं लक्ष केंद्रित करतात यांची निद्राणी करणे यामधून ह्या मशीन्स बरोबर काम करत आहात का हे पाहणे आणि जर ती काम करत नसेल तर त्या समस्येचे निराकरण करणे असे कामे हे सर्विस इंजिनियर करतात यांचे वार्षिक उत्पन्न ते चार ते पाच लाख वार्षिक
याचे विडिओ स्वरूप पहा
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
हा कोर्स केल्यानंतर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप साऱ्या संधी उपलब्ध होतात जसे की पुढे विद्यार्थी एमटेक करू शकतात किंवा रोबोटिक्स मध्ये स्वतःचा करिअर घडू शकतात तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा विद्यार्थी खूप साऱ्या कंपन्यांमध्ये ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर कन्सल्टंट अशा विविध पदांवर काम करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केलेला आहे ते पुढे एम इ म्हणजेच मेकॅनिकल इंजीनियरिंग एम टेक मध्ये करू शकतात त्याचबरोबर वेगवेगळ्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिप्लोमा ही करू शकतात अशा खूप सारा संधी विद्यार्थ्यांसाठी आहेत.
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचे भविष्य मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये घडवायचे आहे तसेच वेगवेगळ्या पदांवर काम करायची इच्छा आहे आणि इंजिनिअरिंग हे क्षेत्र ज्यांना आवडते ज्यांना अप्लाईड मॅथमॅटिक्स अप्लाइड केमिस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायची आवड आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की निवडावा.
BE Mechanical Engineering Course Information In Marathi बद्दल माहिती याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
या कोर्समध्ये सर्वात इंटरेस्टिंग पार्ट काय आहे ?
या कोर्समध्ये भविष्यात काम येणारा रोबोटिक्स त्याचबरोबर फ्लूट मेकॅनिक्स हा खूप इंटरेस्टिंग पार्ट शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळतो.
हा कोर्स केल्यानंतर पुढे विद्यार्थी काय करू शकतो ?
हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी पब्लिक तसेच प्रायव्हेट सेक्टर मध्येही काम करू शकतो.
हा कोर्स केल्यानंतर पुढे एमटेक करता येते का ?
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढे विद्यार्थी एमटेक करू शकतो.
हा कोर्स किती वर्षाचा आहे आणि यामध्ये एकूण सत्र किती ?
हा कोर्स चार वर्षाचा आहे आणि यामध्ये एकूण आठ सत्र पहिला भेटतात.
यामधून नोकरीच्या कोणकोणत्या संधी आहेत ?
यामधून विद्यार्थी एरोस्पेस इंजिनियर सिविल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनिअर न्यूक्लिअर इंजिनिअर प्रोडक्शन इंजिनिअर अशा विविध पदांवर काम करायची संधी प्राप्त करू शकतो.