BA Sociology Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बीए समाजशास्त्र हा बारावी नंतर केला जाणारा तीन वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये सामाजिक संवाद सामाजिक समाधान सामाजिक संबंध अशा इत्यादी समाजाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी शिकवल्या जातात.
यामध्ये सामूहिक वर्तन सांस्कृतिक समाजशास्त्र उपयोजित समाजशास्त्र अशा खूप सार्या विषयांचा समावेश आहे.
BA Sociology Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
याची शैक्षणिक पात्रता म्हणजे विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डा मधून म्हणजेच एच एस सी किंवा सीबीएसई अशा मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ज्यामध्ये त्याला कमीत कमी 45 ते 55% गुण प्राप्त असणे गरजेचे आहे.
यामध्ये एससी एसटी तसेच ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी अशा बॅकवर्ड विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के आरक्षण देखील यामध्ये दिले जाते.
BA Sociology Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
- याची ऍडमिशन प्रोसेस ही ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील घेतली जाते..
- प्रत्येक कॉलेजेस ची ऍडमिशन प्रोसेस ही वेगवेगळ्या असते काही कॉलेजेस हे ऑफलाइन घेतात तर काही कॉलेजेस मध्ये ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम घेतल्यानंतर शॉर्टलिस्ट झाल्यानंतर ऍडमिशन देतात.
- ऑफलाइन ऍडमिशन म्हणजे तुमचे बारावीनंतरचे गुणपत्रक प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेता येते.
- ऑनलाइन एडमिशन प्रोसेस यामध्ये एंट्रन्स एक्झाम राहते ही त्या त्या कॉलेजनुसार वेगळी वेगळी असू शकते यामध्ये तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर काही काळानंतर एक लिस्ट येते त्या लिस्टमध्ये तुमचे नाव असणे खूप गरजेचे आहे.
- त्यानंतर टॉपच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया द्यावी लागते जसे की इंटरव्यू वगैरे त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता..
BA Hindi Course बद्दल माहिती
BA Sociology Course Information In Marathi याचा कालावधी
याचा कालावधी हा बारावी नंतर तीन वर्षांचा असतो ज्यामध्ये तुम्हाला सहा सेमिस्टर पाहावयास मिळतात.
प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर म्हणजे तीन वर्षाला सहा सेमिस्टर यामध्ये अनेक विषयांचे सखोल ज्ञान तुम्हाला दिले जातील.
BA Sociology Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम
| मॉड्यूल १: समाजशास्त्राचा परिचय | मॉड्यूल ५: शास्त्रीय समाजशास्त्रीय विचारवंत II | मॉड्यूल ९: सामाजिक संस्था II | मॉड्यूल १३: संशोधन पद्धत II |
| मॉड्यूल २: भारताचा परिचय | मॉड्यूल ६: शरीर, संस्कृती आणि सांस्कृतिक स्पर्धा | मॉड्यूल १०: सामाजिक सिद्धांत II | मॉड्यूल १४: सामाजिक आव्हाने आणि हालचाली |
| मॉड्यूल ३: शास्त्रीय समाजशास्त्रीय विचारवंत I | मॉड्यूल ७: सामाजिक संस्था I | मॉड्यूल ११: संशोधन पद्धत I | मॉड्यूल १५: बदल, विकास, जागतिकीकरण |
| मॉड्यूल ४: सामाजिक संवाद आणि सामाजिक संबंध | मॉड्यूल ८: सामाजिक सिद्धांत I | मॉड्यूल १२: सामाजिक स्तरीकरण | मॉड्यूल १६: प्रबंध |
विकासाचे समाजशास्त्र भारतीय समाजाचे समाजशास्त्र समाजशास्त्राची तत्वे सामाजिक मानसशास्त्र आर्थिक समाजशास्त्र राजकीय समाजशास्त्र शिक्षणाचे समाजशास्त्र जनसंवादाचे समाजशास्त्र सामाजिक मानववंशशास्त्र जीवन कौशल्य शिक्षण महिला अभ्यास मास मीडियाचे समाजशास्त्र.
BA Sociology Course Information In Marathi याचे कॉलेजेस
- व्हिज्युअल आर्ट्स, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे 50,700
- के जे सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई 8795
- सेंट लुई झेवियर्स कॉलेज, मुंबई 5537
- फर्ग्युसन कॉलेज, पुणे ९३५५
- विजयभूमी विद्यापीठ, मुंबई 400,000
- किशनचंद चेलाराम कॉलेज, मुंबई 10,815
- सेंट अँड्र्यू कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, मुंबई 4350
- सेंट लुईस मीरा कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे 19,350
- केळकर एज्युकेशन ट्रस्टच्या व्ही.जी. वाझे कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, मुंबई7000
BA Sociology Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
- बीए समाजशास्त्र घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी मार्ग मोकळे होतात ज्यामध्ये व्यवसाय उद्योग संघटना इत्यादी.
तसेच विद्यार्थी विविध सरकारी विभागांमध्ये देखील नोकरी करू शकतात. - बीए समाजशास्त्र केल्यानंतर विद्यार्थी फर्दर अभ्यासासाठी एम ए मध्ये देखील ऍडमिशन घेऊ शकतात ज्यामध्ये समाजशास्त्र मुख्य विषय ठेवावा लागतो.
- समाजशास्त्र आयुष्य घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना भरपूर असे करियर पर्याय उपलब्ध होतात ज्यामध्ये
- समुपदेशक व्याख्याता समुदाय सेवा अधिकारी शिक्षक सामाजिक संशोधक सामाजिक कल्याण अधिकारी हक्क सल्लागार व अनेक पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असतात.
त्यापैकी काही नोकऱ्या खाली दिलेल्या आहेत.
- कॉर्पोरेट संशोधन,
- मानवी संसाधने,
- व्यवस्थापन, विक्री,
- जनसंपर्क, युवा सेवा,
- संवाद उद्योग,
- शिक्षण क्षेत्र इत्यादी
BA Sociology Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
| कंटेंट रायटर | कंटेंट रायटर म्हणजे अशी व्यक्ती जी त्याची/तिची कंटेंट अशा प्रकारे सादर करते की त्याला जास्तीत जास्त ट्रॅफिक मिळेल. ते खात्री करतात की त्यांच्या क्लायंटची कंटेंट ग्राहकांच्या मागणीशी संबंधित आहे. | INR २.४३ ते ४.८२ LPA |
| जनसंपर्क अधिकारी | जनसंपर्क अधिकारी ज्या कंपनीसाठी काम करत आहेत त्या कंपनीची चांगली प्रतिमा राखण्यासाठी जबाबदार असतात. ते मोहिमा आणि इतर विविध पीआर उपक्रम राबवून असे करतात. | २.३८ रुपये ते ४.७९ एलपीए |
| सामाजिक कार्यकर्ता | एक सामाजिक कार्यकर्ता लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या विविध गरजा पूर्ण करतो. ते मानवांच्या सर्वोत्तम हितासाठी काम करतात आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे ध्येय ठेवतात. | INR 2.5 ते 7.24 LPA |
| समाजशास्त्रज्ञ | एक समाजशास्त्रज्ञ संस्कृती, गट आणि सामाजिक समुदायांचे परीक्षण करून सामाजिक वर्तनाचा अभ्यास करतो. ते मानवतेच्या विविध स्तरांचा आणि समाजाशी त्यांच्या संवादाचा देखील अभ्यास करतात. | INR १ ते १.२ LPA |
| सल्लागार | एक सल्लागार एखाद्या व्यक्तीच्या मनात शिरतो आणि त्याच्या/तिच्या भावना आणि भावनांचा शोध घेतो. तो/ती त्यांच्या रुग्णांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतो ज्यामुळे त्यांना चांगले जीवन जगण्यास मदत होईल. | INR 2.94 ते 7 LPA |
| पत्रकार | एक पत्रकार वर्तमानपत्रे, मासिके आणि जर्नल्समध्ये प्रकाशित होणारे लेख लिहितो आणि प्रूफ-रीड करतो. ते त्यांच्या लेखनातून वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असतात | INR 3.31 ते 8.62 LPA |
BA Sociology Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
- ज्या विद्यार्थ्यांना समाजासाठी काही उल्लेखनीय कामगिरी करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच निवडावा ज्याने करून समाजातील समस्या अजून काय, लोकांना होणारी काही गैरसोय, अशा अनेक गोष्टींवरती तुम्ही तोडगा काढू शकतात.
- समाजसेवक म्हणून तुम्ही समाजातील बरेचसे काम आहे लोकांसाठी एकदम सोप्या पद्धतीने करू शकतात.
- सल्लागार: ज्या विद्यार्थ्यांचे ध्येय सल्लागार होण्यासाठी देखील ही एक सुवर्णसंधी असून तुम्ही तुमचा 80 टक्के अभ्यासक्रम मध्ये उत्तम कामगिरी करू शकतात जेणेकरून तुम्ही सरकारी सल्लागार किंवा खाजगी सल्लागार देखील बनवू शकतात. यामध्ये तुम्हाला कमीत कमी तीन ते चार लाख रुपये प्रति वर्ष इतका पगार देखील मिळू शकतो.
- पत्रकार: काही विद्यार्थ्यांनाही पत्रकारितेमध्ये आवड असते ते विद्यार्थी देखील या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतात.
यामध्ये कमीत कमी सहा ते सात लाख रुपये प्रति वर्ष इतका पगार मिळू शकतो.
BA Sociology Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
BA Sociology Course Information In Marathi हा कोर्स सोपा आहे का ?
अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप सोपा आहे.
BA Sociology Course Information In Marathi यामध्ये किती विशेष शिकवले जातात ?
यामध्ये कमीत कमी आठ ते दहा विषय हे शिकवले जातात
BA Sociology Course Information In Marathi हा कोर्स करण्यासाठी फीस किती लागते ?
याची फीस निश्चित नसते प्रत्येक कॉलेजनुसार ही वेगवेगळी आकारली जाऊ शकते.
बीए इतिहास सोपा आहे की BA Sociology Course Information In Marathi ?
तसं पाहायला गेलं तर बीए इतिहास पेक्षा समाजशास्त्र हा खूप सोपा आहे कारण इतिहास मध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे शिक्षण दिले जाते.
BA Sociology Course Information In Marathi याची शैक्षणिक पात्रता काय लागते ?
विद्यार्थ्यांनी बारावी ही मान्यता प्राप्त बोर्डातून पूर्ण केलेली असावी तसेच कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त असावी.