Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Bsc Chemistry Honours Course बद्दल माहिती । Bsc Chemistry Honours Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

Bsc Chemistry Honours Course बद्दल माहिती । Bsc Chemistry Honours Information In Marathi 2026 |

Bsc Chemistry Honours Course बद्दल माहिती । Bsc Chemistry Honours Information In Marathi 2026 |
Key Points hide

Bsc Chemistry Honours Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बीएससी केमिस्ट्री ऑनर्स हा अभ्यासक्रम पदार्थांची रचना गुणधर्म आणि अभिक्रियांचे शास्त्र आहे म्हणजेच अनु आणि अनुप प्रणाली चे शास्त्र.
बीएससी फिजिक्स ऑनर्स कोर्सच्या दरम्यान रसायनशास्त्र कार्यक्रमांमध्ये विविध सिद्धांतांचा आणि त्याच्या शाखांचा अभ्यास केला जातो.
विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी विवाह कोर्स करण्यासाठी विश्लेषणात्मक आणि समस्या सोडवण्याची बुद्धी असावी निकालांचे परीक्षण आणि अर्थ लावणे व मर्यादित माहितीच्या आधारे मूल्यांकन करणे ही कौशल्य असणे गरजेचे असते. बीएससी केमिस्ट्री ऑनर्स हा एक अंडरग्रॅज्युएट केमिस्ट्री कोर्स आहे जो तीन वर्षांचा असतो.

यामध्ये काही महत्त्वाचे विषय उदाहरणार्थ:

अणु  रचना

केमिकल बॉण्डिंग

थर्मो डायनामिक्स

केमिस्ट्री ऑफ वरिअस एलिमेंट्स

क्लासेस ऑफ ऑरगॅनिक कंपाऊंड

इलेक्ट्रो केमिस्ट्री

कोऑर्डिनेशन केमिस्ट्री

काँटम मेकॅनिक्स

 

स्पेक्ट्रोस्कॉपी कॉम्प्युटर एप्लीकेशन इन केमिस्ट्री मेथड ऑफ केमिस्ट्री एनालिसिस
मेटल अँड बायोकेमिस्ट्री ऑरगॅनिक अँड इन ऑरगॅनिक केमिस्ट्री


या वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो व या सगळ्या विषयांचा आपण अभ्यास करतो.
बीएससी फिजिक्स ओनर्स केल्यानंतर आपण संशोधन आणि विकास, ऑइल इंडस्ट्री, औषध निर्माण आणि रासायनिक उद्योग, सार्वजनिक आरोग्य, आणि पर्यावरण, संरक्षण क्षेत्र, क्लिनिकल संशोधन म्हणजेच क्लीनिकल डेव्हलपमेंट, क्लीनिकल रिसर्च या क्षेत्रांमध्ये काम करू शकतो.

Bsc Chemistry Honours Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

  • ज्या उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त राज्य मंडळातून किंवा केंद्रीय मंडळातून 10 + 2 म्हणजे अर्थातच बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि
  • ज्यांचा बारावी मध्ये विज्ञान हा प्रमुख विषय आहे म्हणजेच त्यांनी बारावी हे फिजिक्स केमिस्ट्री मॅच अथवा बायोलॉजी मधून पूर्ण केलेली असावी.
  • किमान गुण हे 55% जवळ असावेत. ते विद्यार्थी हा अभ्यासक्रम करण्यासाठी पात्र आहेत.
  • काही संस्था अथवा कॉलेजेस हे त्यांच्या प्रवेश परीक्षा घेतात त्या प्रवेश परीक्षेमधील गुणांचा विचार केला जातो व बारावी परीक्षेतील गुणांचा व प्रवेश परीक्षेतील गुणांचा विचार करून उमेदवारांना ऍडमिशन दिले जाते.

Bsc Chemistry Honours Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

बीएससी केमिस्ट्री ऑनर्स या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षेतील गुणवत्तेचा विचार करून प्रवेश प्रक्रिया पार पाडले जाते काही संस्था अथवा कॉलेजेस हे त्यांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात आणि संस्थेकडून वैयक्तिक मुलाखत ही घेतली जाते ची त्या संस्थेवर अवलंबून असते.

BSC Physics Honours Course बद्दल माहिती पहा 

Bsc Chemistry Honours Information In Marathi याचा कालावधी

बीएससी केमिस्ट्री ऑनर  तीन वर्षांच अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न आहे म्हणजेच टोटल सेमिस्टर सहा होतात त्या अभ्यासक्रमाची शुल्क म्हणजेच वार्षिक सरासरी फी दोन ते पाच लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Bsc Chemistry Honours Information In Marathi याचे विषय

आपण याचे विषय अभ्यासू.:

प्रथम वर्ष
  • ऑरगॅनिक केमिस्ट्री
  • इन ऑरगॅनिक केमिस्ट्री
  • फिजिकल केमिस्ट्री
द्वितीय वर्ष
  • इन ऑरगॅनिक केमिस्ट्री
  • ऑरगॅनिक केमिस्ट्री
  • फिजिकल केमिस्ट्री
तृतीय वर्ष
  • ऍनालेटीकल केमिस्ट्री
  • इन ऑरगॅनिक केमिस्ट्री
  • ऑरगॅनिक केमिस्ट्री
  • बायोमॉलिक्युल्स पोलिमर्स अँड ड्रग्स
  • फिजिकल केमिस्ट्री
  • फिजिकल केमिस्ट्री अ मोलिक्युलर अप्रोच

Bsc Chemistry Honours Information In Marathi याचे कॉलेजेस

गव्हर्नमेंट कॉलेज
  • इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई
प्रायव्हेट कॉलेजेस
  • फर्गुसन कॉलेज पुणे 
  • केजी सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई
  • बीके बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट सायन् ठाणे
  • रामनारायण रुईया ऑटो नमस्कार कॉलेज मुंबई
  • एमआयटी डब्ल्यू पी यु एम आय टी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी पुणे
  • कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय

Bsc Chemistry Honours Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

बीएससी केमिस्ट्री ओनर्स हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हेवी केमिकल इंडस्ट्रीज सरकारी रुग्णालय अन्न उद्योग औद्योगिक प्रयोगशाळा भारतीय नागरी सेवा वैद्यकीय सेवा वैद्यकीय संशोधन उत्पादन आणि प्रक्रिया मधील कंपन्या इत्यादी रोजगार क्षेत्रात काम करण्यामध्ये सक्षम असतात.
या रोजगार क्षेत्रांमध्ये शिक्षक सायकॉलॉजिस्ट अनुवंशिक शास्त्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट वनस्पती बायोकेमिस्ट संशोधन सहयोगी इत्यादी विविध नोकरीच्या पदांचा समावेश असतो.

Bsc Chemistry Honours Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

बीएससी केमिस्ट्री ऑनर्स हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पुढील संधी घेऊ शकतात पुढील संधी म्हणजेच या क्षेत्रामध्ये करिअर करणे तर आपण वर पाहिल्याप्रमाणे विविध करिअर करू शकतो जसे की केमिकल इंडस्ट्री शिक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ संशोधन सहा योगी उत्पादन आणि प्रक्रिया कंपन्या औद्योगिक प्रयोगशाळा इत्यादी ठिकाणी काम करू शकतात.

watch video

तसेच उच्च शिक्षणाच्या दृष्टीने पाहिले असता केमिस्ट्री मधील एम एस सी ओनर्स पीएचडी आणि एम फिल यासारख्या क्षेत्रातील भविष्यातील उच्च शिक्षणासाठी या पदवी घेऊ शकतात.

प्राध्यापक  शिक्षक विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे विशेष सखोलपणे शिकवण्या सक्षम असतात व शिकवतात. 

पगार आठ ते दहा लाख रुपये

संशोधन शास्त्रज्ञ एखाद्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन उपायांचा किंवा औषधांचा शोध घेण्याची जबाबदारी ही संशोधन शास्त्रज्ञानवर असते पगार
सहा ते आठ लाख रुपये

Bsc Chemistry Honours Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री अथवा रसायन शास्त्र या विषयांमध्ये रस आहे त्यांनी हा कोर्स निवडावा.
बीएससी ऑनर्स केमिस्ट्री ही पदवी रसायनशास्त्रातील अभ्यासासाठी आधार म्हणून काम करते आणि संशोधन आणि विकास तेल म्हणजेच ऑइल इंडस्ट्री औषध निर्माण आणि रासायनिक उद्योग सार्वजनिक उद्योग आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रे क्लिनिकल संशोधन इत्यादी क्षेत्रांमध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कोर्सचा विचार करा.

Bsc Chemistry Honours Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

बीएससी केमिस्ट्री ऑनर्स या कोर्सची व्याप्ती किती आहे अर्थात या कोर्सचा स्कोप काय आहे ?

बीएससी केमिस्ट्री ऑनर्स पदवीची व्याप्ती विस्तृत आहे ज्यामध्ये रसायन आणि अन्न उद्योग तसेच संशोधन आरोग्य सेवा आणि पर्यावरण विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत पदवीधरांना उत्पादन रसायनशास्त्र क्लीनिकल संशोधन तज्ञ किंवा फॉरेनसिक केमिस्ट्री यासारख्या भूमिका मिळू शकतात किंवा ते रसायनशास्त्रामध्ये एम एस सी किंवा एमबीए सारखे उच्च शिक्षणही घेऊ शकतात.

केमिस्ट्री बीएससी ऑनर्स पगार किती आहे ?

बीएससी केमिस्ट्री पदवीधर यांची सरासरी मासिक पगार ही एक लाख ते दीड लाखाच्या दरम्यान आहे.

बीएससी केमिस्ट्री ऑनर्स करणे चांगले आहे का ?

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवार हेवी केमिकल इंडस्ट्री सरकारी रुग्णालय अन्न उद्योग औद्योगिक प्रयोगशाळा नागरी सेवा भारतीय वैद्यकीय सेवा वैद्यकीय संशोधन उत्पादन आणि प्रक्रिया कंपन्या इत्यादी रोजगार क्षेत्रामध्ये काम करण्यास सक्षम असतात.

केमिस्ट्री मधील टॉप पाच करिअर कुठले आहे ?

रसायनशास्त्रातील अर्थात केमिस्ट्री मधील सर्वोच्च करिअर हे फार्मासिटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी मटेरियल सायन्स एन्व्हायरमेंटल सायन्स फॉरेन्सिक सायन् आणि केमिकल इंजिनिअरिंग श्रीक्षेत्रे टॉप ची क्षेत्रे आहे औषध निर्माण शास्त्र आणि जैव व तंत्रज्ञान पदार्थ विज्ञान फॉरेन्सिक सायन्स केमिकल इंजीनियरिंग

बीएससी केमिस्ट्री आणि बीएससी ऑनर्स केमिस्ट्री मध्ये काय फरक आहे ?

ऑनर्स प्रोग्रॅम मध्ये रसायनशास्त्रातील प्रगत ज्ञान सैद्धांतिक पाया आणि संशोधन पद्धती विकसित करण्यावर अधिक भर दिला जातो. तर बीएससी प्रोग्राम मध्ये व्यापक आणि अधिक सामान्य लक्ष केंद्रित केले जाते. ऑनर्स प्रोग्रॅम मधील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन अधिक काटेकोरपणे केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *