Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
BSC Physics Honours Course बद्दल माहिती । BSC Physics Honours Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

BSC Physics Honours Course बद्दल माहिती । BSC Physics Honours Information In Marathi 2026 |

BSC Physics Honours Course बद्दल माहिती । BSC Physics Honours Information In Marathi 2026 |
Key Points hide

BSC Physics Honours Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बीएससी फिजिक्स ओनर्स हा तीन वर्षांचा परिपूर्ण अभ्यासक्रम असतो. अभ्यासक्रमामध्ये फिजिक्सच्या तत्वांची आणि त्यांच्या व्यवहारिक उपाययोजनांचे आणि सिद्धांतांचे सखोल ज्ञान जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स असतो.
याचा अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रॉनिक न्यूक्लिअर इत्यादी विविध संकल्पनांची सकल समज देतो आणि सर्वात लहान anuते सर्वात मोठे आकाशगंगेपर्यंत विविध घटनांचा समावेश करतो.
बॅचलर ऑफ सायन्स ओनर्स फिजिक्स हा एक पूर्णवेळ अभ्यासक्रमा आहे जो फिजिक्सच्या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

अभ्यासक्रमामध्ये फिजिकच्या विविध सविधानिक आणि व्यवहारिक संकल्पनांचा समावेश आहे जसे की टाईम, ऑप्टिक्स, स्टॅटिस्टिकल फिजिक्स, मॅथेमॅटिकल फिजिक्स, व्हायब्रेशन, आणि पदार्थांचे भौतिकशास्त्र.
विद्यार्थी बहुतेक शास्त्र तेलुगु स्पेशलायझेशन जसे की ध्वनी,खगोल, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, बायो फिजिक्स, फ्लुईड फिजिक्स देखील करू शकतात.
भारतात पीएसआय नर्स फिजिक्सची सरासरी फीज ही 80 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत असू शकते आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरासरी पगार हा दरवर्षी पाच लाख ते आठ लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

BSC Physics Honours Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीएससी ऑनर्स फिजिक्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता आपण खाली दिलेली पाहूया.

  • उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त राज्यस्तरीय अथवा केंद्रस्तरीय मंडळातून किमान 50 टक्के गुणांसह टेन प्लस टू म्हणजेच बारावी उत्तीर्ण केलेले असावी.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान गुणांमध्ये पाच टक्के सूट असते.
  • विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत टेन प्लस टू पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजेच विज्ञान शाखेमधून बारावी पूर्ण करणे आवश्यक असते ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी अथवा मॅथेमॅटिक्स हे प्रमुख विषय असतात.
  • तसेच उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अथवा विद्यापीठ स्थानावर घेतलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

BSC Physics Honours Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

बीएससी ऑनर्स फिजिक्स प्रवेश प्रक्रिया इतर काही बीएससी अभ्यासक्रमान सारखेच असते. प्रवेश गुणवत्तेनुसार आणि प्रवेश परीक्षा नुसार दोन्ही प्रकारे दिल्या जातो.
टेन प्लस टू उत्तीर्ण झाल्यानंतर अथवा  बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बीएससी फिजिक्स अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि चांगल्या गुणांनि  प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.

BSC Electronics बद्दल माहिती

BSC Physics Honours Information In Marathi याचा कालावधी

BSc फिजिक्स ओनर्स हा तीन वर्षांचा पदवी पूर्व कार्यक्रम अथवा कोर्स आहे.
आणि हा सत्र प्रकारचा कोर्स असतो म्हणजेच सेमिस्टर पॅटर्न आहे.  टोटल सेमिस्टर 6 होतात.
अभ्यासक्रमाचे शुल्क हे दरवर्षी किंवा वार्षिक शुल्क 80 हजार ते पाच लाख रुपये इतकी असू शकते आणि ते विद्यार्थ्यांचा प्रवर्ग अथवा कॉलेज नुसार बदलू शकते.

BSC Physics Honours Information In Marathi याचे विषय

बीएससी फिजिक्स ओनर्स याचे जे काही कॉमन सब्जेक्ट्स आहेत जे सगळे सगळे कॉलेजेस मध्ये शिकवले जातात ते आपण बघूया.

फर्स्ट इयर 
  • कॉम्प्युटर प्रोग्रामिंग अँड थर्मो डायनामिक्स
  • क्लासिकल मेकॅनिक्स अँड थियरी ऑफ रिलेटिव्हिटी
  • फिजिक्स लॅब वन
  • फिजिक्स केमिस्ट्री लॅब१
  • मेकॅनिक्स अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर
  • प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड कानेटिक थेअरी ऑफ गॅसेस
  • वेव अँड ऑप्टिक्स वन
  • सेमी कण्डक्टर डिव्हायसेस
सेकंड ईयर 
  • ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स
  • इन्स्ट्रुमेंटेशन
  • स्टॅटिस्टिकल फिजिक्स
  • कॉटन अँड लेझर फिजिक्स
  • इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रो मॅग्नेटिक थीयरी 
  • डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
  • वेव्ह अँड ऑप्टिक्स टू
  • न्यूक्लिअर फिजिक्स
थर्ड इयर 
  • सॉलिड स्टेट अँड नॅनो  फिजिक्स
  • अप्लाय ऑफ टॅक
  • ऑसिलेशन अँड waves
  • ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी
  • फिजिक्स लॅब टू
  • क्वांटम मेकॅनिक्स
  • स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स
  • Wave अन ऑप्टिक्स टू

आपण काही बीएससी ऑनर्स फिजिक्स मधले पुस्तके पाहूया:

  • इंट्रोडक्शन टू मेकॅनिक्स:  बायडॅनियल क्लिपनर
  • बर्कले फिजिक्स कोर्स: बाय एडवर्ड मिल्स परसेल
  • इंट्रोडक्शन टू  Quantum मेकॅनिक्स: बाय डेव्हिड जे  ग्रिफिथ
  • कॉन्सेप्ट  ऑफ मॉडर्न फिजिक्स

BSC Physics Honours Information In Marathi याचे कॉलेजेस

बीएससी हॉलर्स फिजिक्समधील आपण काही कॉलेजेस पाहूया.:

गव्हर्नमेंट कॉलेजेस
  • शासकीय विज्ञान संस्था नागपूर
  • इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर
Affiliated  विथ पब्लिक युनिव्हर्सिटी
  • युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई
  • सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी
  • नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव
प्रायव्हेट कॉलेजेस
  • फर्ग्युसन कॉलेज पुणे
  • सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई
  • मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई
  • छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी सीएसएमयू नवी मुंबई
  • अमिटी युनिव्हर्सिटी मुंबई
  • ठाकूर कॉलेज ऑफ science कॉमर्स अँड आर्ट्स मुंबई


BSC Physics Honours Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

बीएससी फिजिक्स ओनर्स मधील करिअरच्या संधी ह्या वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये फायदेशीर आणि उच्च प्रोफाईल नोकरीच्या संधी मिळू शकतात.
विद्यार्थी हे , प्राध्यापक , रेडिओलॉजी , संशोधक इत्यादी म्हणून त्यांच्या करिअर घडवू शकतात.
BSc Honours physics पूर्ण केल्यानंतर मिळणारा सरासरी वार्षिक पगार व काही टॉप जॉब प्रोफाइल आपण बघूया.

प्राध्यापक प्राध्यापक फिजिक्स संबंधित सर्व विषय व संकल्पना  शिकवतात. पगार
पाच ते दहा लाख रुपये
Physics प्रयोगशाळा पर्यवेक्षक प्रयोग शाळेतील सर्व उपकरणे यंत्र आणि घटकांची काळजी फिजिक्स लॅब सुपरवायझर घेतात. पगार पाच ते सात लाख रुपये
रेडिओलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट हे रेडिओलॉजिकलकरणांचे सर्व कार्य करतात व त्याची देखभाल ठेवतात. पगार चार ते सहा लाख रुपये
संशोधक एखादी समस्या किंवा त्यावरील उपाय व इतर सर्व पैलूंमध्ये उपाय शोधणारी व्यक्ती असते पगार आठ ते दहा लाख रुपये

BSC Physics Honours Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

बीएससी फिजिक्स ओनर्स हा एक नोकरी आणि संधी व त्यांच्या पगाराच्या बाबतीत चांगला पर्याय आहे बीएससी फिजिक्स ओनर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवार एक तर काम करण्याचा पर्याय निवडू शकता जसे की आपण आत्ताच वर पाहिले आहे आणि त्यानुसार त्यांना चांगले वेतनही मिळू शकते व किंवा ते पुढील शिक्षण उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय ही निवडू शकता विद्यार्थी एम एस सी फिजिक्स फिजिक्समध्ये पीजी डिप्लोमा किंवा इतर कोणतेही संबंधित अभ्यासक्रम अभ्यासू शकतात.

पीएचडी in फिजिक्स:
पीएचडी फिजिक्स हा फिजिक्स क्षेत्रातील तीन वर्षाचा डॉक्टर एक प्रोग्राम आहे या कोर्समध्ये उमेदवारांना फिजिक्स कुठल्याही क्षेत्रात संशोधन करण्याची परवानगी मिळते.
सेट नेट इत्यादी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवार पीएचडी प्रोग्रॅम साठी अर्ज करण्यास पात्र असतात.

एम एस सी Honours फिजिक्स:
बीएससी फिजिक्स ओनर्स नंतर एम एस सी फिजिक्स ऑनर्स हा कोर्स हे आपण करू शकतो तर दोन वर्षाचा पदव्युत्तर कार्यक्रम असतो ज्यामध्ये मॅटर कोणता लेझर सॉलिड स्टेट फिजिक्स मटेरियल सायन्स हाय एनर्जी फिजिक्स नॉन लाइनर ऑफ टॅक्स इत्यादी अभ्यासक्रमांचा अभ्यास केला जातो.
यामध्ये गुणवत्तेनसार प्रवेश मिळतो.

watch video

BSC Physics Honours Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

फिजिक्स मध्ये रस असलेल्या आणि विज्ञान क्षेत्रामध्ये आपले करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच करावा.
बीएससी फिजिक्स ऑनर्स कोर्स हा फिजिक्स आणि त्याच्या विविध संकल्पना अप्लाइड फिजिक्सच्या सिद्धांतांचे सखोल ज्ञान प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेला आहे.
इस्रो डीआरडीओ डीआरसी इत्यादी भारतातील नामांकित सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बीएससी फिजिक्स ओनर्स कोर्स खूप मदत करतो
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरासरी सुरुवातीचे शुल्क दरवर्षी हे पाच लाख ते दहा लाख रुपये इतके असू शकते व ते कौशल्य आणि अनुभव याच्या आधारित खूप तीव्रपणे जास्त वाढते.
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रकाश ध्वनी रेडिएशन इत्यादी भौतिकशास्त्राच्या विविध विषयांवर अनेक संशोधन प्रकल्प करण्यास प्रशिक्षित करतो.

BSC Physics Honours Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

बीएससी फिजिक्स ओनर्स म्हणजे काय ?

ऑनर्स फिजिक्स हे एक प्रायोगिक आणि सैद्धांतिक विज्ञान आहे जे उपअनुक्षेत्रांपासून ते संपूर्ण विश्वापर्यंतच्या लांबीच्या प्रमाणात कार्यरत असलेल्या निसर्गाच्या नियमांचा पद्धतशीरपणे अभ्यास करते.

बीएससी फिजिक्स ओनर्स चा scope काय आहे ?

बीएससी फिजिक्स ओनर हा अभ्यासक्रम विस्तृत व्याप व खोली प्रदान करतो. शिक्षण संशोधन आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध करिअर हे उपलब्ध आहेत पदवीधर है भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक किंवा संशोधक यासारख्या भूमिका करू शकतात किंवा वैद्कीय भौतिकशास्त्र डेटा विश्लेषण किंवा रेडिएशन अंकोलॉजी यांसारख्या विशेष क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. एम एस सी किंवा पीएचडी या पुढील शिक्षणाद्वारे पुढील विशेषज्ञता घेऊन ते इस्त्रो डीआरडीओ किंवा बी आर सी सारख्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये प्रगत पदांवर पोहोचू शकतात.

बीएससी फिजिक्स आणि बीएससी फिजिक्स ऑनर्स मध्ये काय फरक आहे ?

बीएससी फिजिक्स हा फिजिक्स मधील एक सामान्य पदवी अभ्यासक्रमा आहे तर बीएससी फिजिक्स ऑनर्स हा ऍडव्हान्सड फिजिक्सच्या विविध सिद्धांत आणि व्यावहारिक बाबींबद्दल सखोल ज्ञान प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेला आहे.

बीएससी फिजिक्स ओनर्स कठीण आहे का ?

बीएससी फिजिक्स ऑनर्स हा अभ्यासक्रम एक कठीण अभ्यासक्रम आहे यात फिजिक्समधील विविध प्रगत सिद्धांत आणि विषय समाविष्ट आहेत तसेच अनेक प्रकारचे कठीण अंकशास्त्र आणि व्यावहारिक अभ्यासक्रम आहेत.

बीएससी फिजिक्स ऑनर्स नंतर मी इस्रो मध्ये अथवा डीआरडीओ मध्ये सामील होऊ शकतो का ?

बीएससी फिजिक्स ऑन ऑफ पूर्ण केल्यानंतर जर उमेदवार बीएससी फिजिक्स ओनर साठी सर्व आवश्यकता पूर्ण करत असेल तर त्यांना इस्तुरात वाडीआरडीओ मध्ये नोकरी मिळू शकते.

फिजिक्स ऑलर्स नंतर मी पीएचडी करू शकतो ?

बीएससी फिजिक्स ओनर्स पूर्ण केल्यानंतर संबंधित विषयातील कोणताही कोर्स करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार पीएचडी करण्यास पात्र असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *