BSc Nutrition and Dietetics हा कोर्स काय आहे ?
बीएसएन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स हा एक पदवी अभ्यासक्रम आहे जो प्रामुख्याने मानवी आहार आणि त्याचे शहरावर होणारे परिणाम यावर आधारित आहे यामध्ये आपण अन्नातील पोषक घटक आणि आजार टाळण्यासाठी योग्य आहाराचे नियोजन कसे करावे याचे शिक्षण घेतो.
पोषण आणि आहार शास्त्रातील विज्ञान पदवी हा पोषण आणि आहार शास्त्रातील एक पदवी पूर्व पूर्ण वेळ अभ्यासक्रमा आहे अभ्यासक्रम हा साधारणपणे तीन वर्षांचा असतो. अभ्यास करून सामान्यतः बायोसायन्सचे विद्यार्थी घेतात यामध्ये पोषण आणि आहारशास्त्र विज्ञान क्षेत्रातील विषयांचा समावेश आहे आणि विद्यार्थ्यांना लोकांसाठी योग्य आहार कसा तयार करायचा अन्न व्यवस्थापन संतुलित आहाराचे घटक खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली व्यवस्थापन इत्यादी विषयी शिकवले जातात.
याचा कालावधी
हा कोर्स सामान्यतः तीन वर्षांचा असतो.
याचा हेतू
समाजातील कुपोषण दूर करणे आणि निरोगी जीवनशैलीसाठी लोकांना आहाराबद्दल मार्गदर्शन करणे हा या कोर्स चा मुख्य उद्देश आहे.
याचे मुख्य विषय
या बायोकेमिस्ट्री फूड सायन्स ह्यूमन फिजिओलॉजी आणि क्लीनिकल न्यूट्रिशन यासारख्या विषयांचा समावेश असतो.
याची अध्ययन पद्धत
हा कोर्स केवळ पुस्तके नसून यामध्ये ठेरी सोबतच लेब प्रॅक्टिकल आणि हॉस्पिटल इंटरनॅशनल वर जास्त भर दिला जातो.
BSc Nutrition and Dietetics यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला सायन्स साईडची बॅकग्राऊंड असणे गरजेचे आहे.
याची पात्रता
विद्यार्थी टेन प्लस टू म्हणजेच बारावी मध्ये विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण असावा.
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
बारामती किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे व राखीव प्रवर्गासाठी सवलत असू शकते.
याची वयोमर्यादा
साधारणपणे 17 ते 25 वर्षे पर्यंत आणि कॉलेजेस मध्ये वयाची अट शिथिल असते.
याचा प्रवाह
तुमचा मुख्य विषय हा पी सिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी पीसीबी असणे अधिक फायदेशीर ठरते.
BSc Nutrition and Dietetics याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्र मध्ये या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया प्रामुख्याने गुणवत्तेवर मेरिट किंवा प्रवेश परीक्षा वर आधारित असते.
याची पात्रता चेक करा
सर्वात आधी तुम्ही संबंधित कॉलेजची पात्रता निकष तपासा.
याचे कॉलेज निवडा
महाराष्ट्रातील नामांकित कृषी विद्यापीठ किंवा स्वायत्त कॉलेजची यादी तयार करा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा.
याची प्रवेश परीक्षा
काही विद्यापीठावर स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेतात किंवा एमएससीआयटीमध्ये मधील गुण ग्राह्य धरले जातात.
मेरिट लिस्ट
तुमच्या गुणांनुसार मेरिट लिस्ट जाहीर केली जाते यामध्ये चांगले मार्क्स घेणे गरजेचे आहे बारावी मध्ये चांगले मार्क्स घ्या अथवा जर एंट्रन्स एक्झाम असेल तर त्यामध्ये चांगले मार्क्स घ्या. त्यासाठी गेल्यावर्षीचे त्या कॉलेजचे मेरिट तपासा.
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
निवड झाल्यावर तुमची मूळ कागदपत्रे उदाहरणार्थ दहावी बारावीच्या मार्कशीट सर्टिफिकेट व एलसी आणि डोमिसाईल हे सर्व कागदपत्रे तपासावी लागतात.
BSc Nutrition and Dietetics 2026 याचा कालावधी
हा कोर्स सामान्यतः तीन वर्षांचा असतो प्रत्येक सेमिस्टर मध्ये तुम्हाला मान विचारायचे कार्यपद्धती आणि अन्नाचे विश्लेषण शिकवले जाते.
याची रचना
वर्षांमध्ये दोन सेमिस्टर असतात. शेवटच्या वर्षात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव डायटेटिक internship करावा लागतो.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही आहात तर ते डायट चार्ट बनवणे रुग्णांच्या आजारानुसार त्यांचे जेवण ठरवणे आणि अन्नप्रक्रिया फूड प्रोसेसिंग शिकता.
BSc Nutrition and Dietetics याचे विषय आणि अभ्यासक्रम
बीएससी न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स कोर्स चा आपण सिलॅबस पाहूया
| सेमिस्टर वन |
सेमिस्टर टू
|
सेमिस्टर थ्री |
|
|
|
| सेमिस्टर फोर | सेमिस्टर फाईव्ह | सेमिस्टर सिक्स |
|
|
|
यामधील प्रॅक्टिकल्स
यात रेसिपी, स्टॅंडर्ड डायजेशन, आणि पेशंट कौन्सलिंग चे प्रॅक्टिकल्स असतात.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
मानवी शरीर आणि अन्नातील मूळ घटक कार्बोहायड्रेट प्रोटीन यांची ओळख.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
मधुमेहा हृदयविकाराच्या गंभीर आजारांमध्ये आहार कसा करावा असावा याची प्रगत शिक्षण
BSc Nutrition and Dietetics याचे कॉलेजेस
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये दहा ते तीस हजार तर खाजगी कॉलेजमध्ये 80 हजार ते दीड लाखापर्यंत दरवर्षी फी असू शकते
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
चांगल्या हॉस्पिटलमध्ये इंटरनॅशनल केले असते तेच नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
BSc Nutrition and Dietetics यामध्ये करिअर आणि संधी
हा कोर्स केल्यानंतर तुमच्याकडे नोकरीच्या अनेक वाटा खुल्या होतात.
| मार्केटिंग मॅनेजर | तुमच्या उत्पादनांच्या मार्केटिंग साठी धोरणे तयार करणे आणि त्यांची योग्य अंमलबजावणीची काळजी घेणे काही आर तज्ञ लोकांना योग्य खाणे आणि रोगप्रतिक बंद करते बद्दल शिक्षित करण्यासाठी व्याख्याने देखील देतात. | पगार सहा ते आठ लाख रुपये |
| क्लीनिकल डायटीशियन | रुग्णालयात रुग्णांच्या आहाराची काळजी घेणे ते पोषण क्षेत्रातील तज्ञ आहे जयकाला निरोगी जीवनशैली राखण्यास आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करतात त्यांना अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे सखोल ज्ञान असते. | पगार तीन ते सहा लाख रुपये |
| डायटीशियन रजिस्टर्ड | वेगवेगळ्या व्यक्तींसाठी आहार चार्ट तयार करणे, क्लाइंट चे वजन कमी करण्यास अथवा वाढवण्यास मदत करणे त्यांच्या आरोग्याच्या आधारावर चार्ट तयार करणे इत्यादी कामे आहार तज्ञ करतात. | पगार तीन ते सहा लाख रुपये |
| न्यूट्रिशनीस्ट | सामान्य लोकांच्या पौष्टिक गरजांकडे लक्ष देणे एक प्रकारचे अन्न सल्लागार असतात जे ग्राहकांच्या आहार योजना तयार करण्यात मदत करतात. | पगार चार ते सहा लाख |
| रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅनेजर | अशी क्षेत्रातील नवीन संशोधनाची काळजी घेणे ते मानवी आरोग्य राखण्यास मदत करणारी नवीन उत्पादने आणि सेवा शोधण्यात मदत करतात | पगार आठ ते बारा लाख रुपये |
यामधील सरकारी नोकऱ्या
सरकारी रुग्णालय अंगणवाडी प्रकल्प आयसीडीएस आणि एफएसएसआय मध्ये अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून संधी मिळते.
यामधील खाजगी नोकऱ्या
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स जिम फिटनेस सेंटर आणि फूड इंडस्ट्री मध्ये डायटेशन म्हणून काम करता येते.
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही एम एस सी न्यूट्रिशन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स किंवा एमबीए हेल्थ केअर करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
तुम्ही स्वतःचे डायट कन्सल्टन्सी क्लिनिक सुरू करू शकता.
BSc Nutrition and Dietetics हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
बीएससी न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी नोकरी स्वयंरोजगार किंवा पुढील शिक्षण घेऊ शकतो पुढील शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थी पोषण आणि आहारशास्त्रामध्ये एमएससी करू शकतात.
Msc in nutrition अँड dietetics
पोषण आणि आहार शास्त्रामधील एम एस सी हा दोन वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम चार सेमिस्टर मध्ये विभागला गेलेला असतो तो मी तुमच्या गेट स्कोर च्या आधारे या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवू शकता या पदवीधरांना सरासरी दहा ते बारा लाख रुपये पॅकेजची अपेक्षा असू शकते.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
अपोलो हॉस्पिटल व्हीएलसीसी, नेस्ले, amul, आणि विविध स्पोर्ट अकॅडमी.
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सुरुवातीला दरमहा पंधरा हजार ते 25 हजार पगार मिळू शकतो अनुभवानंतर आकडा पन्नास हजाराच्या पुढेही जाऊ शकतो.
BSc Nutrition and Dietetics हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या लोकांना मदत करायला आवडते ज्यांना विज्ञानामध्ये रुची आहे यांच्यासाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे.
स्वयंरोजगार आणि नोकरी दोन्हीसाठी संधी
बीएससी पोषण आणि आहारशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना स्वयंरोजगार आणि नोकरीच्या दोन्ही संधी उपलब्ध असतात उमेदवार स्वतःचे पोषण क्लिनिक सुरू करून स्वयंरोजगार होऊ शकतो किंवा तो विविध रुग्णालय जिम आणि आरोग्यसेवा क्लिनिकमध्ये पोषणतज्ञ आणि आहार तज्ञ या पदासाठी अर्ज करू शकतो.
मागणी असलेला अभ्यासक्रम पोषण आणि आहार आणि हा विषय नेहमीच मागणी असल्यामुळे वसंतज्ञाने अर्थ ज्ञान नेहमीच मागणी असते
भविष्यात मागणी वाढण्याची शक्यता
संतुलित आहार आणि निरोगी अन्नाबद्दल जागरूकता वाढत असल्यामुळे नजीकच्या भविष्यात पोषणतज्ञ आणि आहार तज्ञांची मांडणी अजून वाढण्याची शक्यता आहे.
याची मागणी
वाढत्या आजारांमुळे आणि हेल्थ कॉन्सेस लोकांच्या संख्येमुळे या क्षेत्राला सध्या प्रचंड मागणी आहे.
यामध्ये होणारे संशोधन
नवीन सुपर फुड्स आणि डायट प्लॅन्स वर संशोधन करण्याची मोठी संधी इथे आहे.
हे निवडणे उत्तम कारण
हे क्षेत्र सन्मानाची असून यामध्ये तुम्ही लोकांच्या आयुष्य बदलू शकता.
BSc Honours Statistics 2026 कोर्सची संपूर्ण माहिती वाचा .
BSc Nutrition and Dietetics याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
हा कोर्स करण्यासाठी Maths आवश्यक आहे का ?
नाही बारावीला बायोलॉजी असणे जास्त महत्त्वाचे आहे.
मी मुलगा आहे हा मी कोर्स करू शकतो का ?
नक्कीच, न्यूट्रिशन क्षेत्रात मुलांसाठी तितक्याच उत्तम संधी आहेत विशेषतः स्पोर्ट न्यूट्रिशनमध्ये!
डायटेशन आणि न्यूट्रिशनिष्ट मध्ये काय फरक आहे ?
डायटेशन हे प्रामुख्याने हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आहारावर काम करतात तर न्यूट्रिशन लिस्ट जनरल हेल्थ आणि वेलनेस वर लक्ष केंद्रित करतात.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर लायसन्स लागते का ?
हो रजिस्टर डायटीशियन आरडी होण्यासाठी तुम्हाला आरडीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
या कोर्स नंतर परदेशामध्ये संधी आहेत का ?
हो अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये न्यूट्रिशन ईस्ट ना मोठी मागणी आणि चांगला पगार मिळतो.