BSC Zoology Honours Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
प्राणीशास्त्र विषयांमध्ये बीएससी ऑनर्स हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे. हा सत्र पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये टोटल सेमिस्टर हे सहा असतात. हा पदवी पूर्व अभ्यासक्रम करण्यासाठी किमान पात्रता ही मान्यता प्राप्त शाळा मंडळाकडून विज्ञान विषय बारावी किंवा त्याच्या समक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी.
प्राणीजीवशास्त्र हे जीवशास्त्राचे विशेष क्षेत्रा आहे जे प्राण्यांचे रचना वर्तन कार्य आणि उत्क्रांतीचा वैज्ञानिक दृष्ट्या विचार करते. या कार्यक्रमांतर्गत सामान्यतः अभ्यासले जाणारे विषय म्हणजे परिमाणात्मक जीवशास्त्र अपृष्ठवंशी प्राणी पेशी जीवशास्त्र प्राणी शरीर विज्ञान अनुवंशिकशास्त्र संरचना त्मक जीवशास्त्र बायो स्टॅटिस्टिक्स पर्यावरण शारीर विज्ञान विकासात्मक शरीर जीवशास्त्र जीवनविद्यानातील गणना रोगप्रतिकारक शक्ती सूक्ष्मजीव शास्त्र जैवतंत्रज्ञान इत्यादी व्यापक विषयांचा समावेश होतो.
प्राणी शास्त्र हे प्राण्यांचा तसेच त्यांच्या जैविक प्रक्रियांचा त्यांचा आणि त्यांच्या वातावरणातील परस्पर संबंधांचा आणि अनूपासून ते जैविक पातळीपर्यंत प्राणीशास्त्रीयेच्या मतदाराच्या मुख्य शक्यतांचा पूर्ण अभ्यास असतो. प्राण्यांच्या कार्यरचना वर्तन आणि उत्क्रांती यावरती लक्ष केंद्रित करते.
ज्या विद्यार्थ्यांकडे डेटा हाताळण्याचे कौशल्य विश्लेषणात्मक म्हणजेच एनालिटिकल आणि लेखी संवाद कौशल्य आहेत हे ते विद्यार्थी या कोर्ससाठी योग्य आहे विद्यार्थ्यांकडे तोंडी संवाद सादरीकरण आणि प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य असणे आवश्यक असते. या कार्यक्रमासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता तसेच संघाचा भाग असण्याची क्षमता असणे महत्त्वाचे असते. प्राणी शास्त्रामध्ये बीएससी ऑनर्स पदवी कार्यक्रम करून या क्षेत्रातील उच्च शक्षणासाठी आधार म्हणून ते एक महत्त्वाचा बेस्ट आधार ठरू शकते.
BSC Zoology Honours Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
प्राणी शास्त्रामध्ये बीएससी ऑनर्स पदवी च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठीची किमान पात्रता आपण खाली पाहूया:
- विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त राज्य अथवा केंद्रीय मंडळातून विद्यार्थ्यांना बारावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जीवशास्त्र विषयात किमान 55 टक्के गुणांसह मान्यता प्राप्त मंडळातून एकूण गुण मिळवणे अपेक्षित आहे.
- विद्यार्थ्यांना बारावीमध्ये फिजिक्स, रसायनशास्त्र, आणि बायोलॉजि मध्ये १ ० +२ परीक्षा अर्थात बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .
BSC Zoology Honours Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
बीएससी प्राणीशस्त्र ओनर्स यांची प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर केली जाते हा अभ्यासक्रम देणाऱ्या कोणत्याही महाविद्यालयामध्ये किंवा संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही अर्जदाराने ऑनलाईन उत्तम उपलब्ध असलेल्या प्रवेश अर्ज भरावा त्यानंतर महाविद्यालय किंवा संस्था किंवा विद्यापीठ एक कट ऑफ यादी जाहीर करते ज्यामधील पात्रता आवश्यकता पात्रतेची आवश्यकता पूर्ण करणारे विद्यार्थी असतील त्यांचा प्रवेश सुनिश्चित होतो तसेच भारतामध्ये काही महाविद्यालय आणि स्वायत्त विद्यापीठेही त्यांचे स्वतःची प्रवेश परीक्षा देखील घेतात त्यांच्या द्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा काही खालील प्रमाणे आहेत.
- बनारस हिंदू विद्यापीठ प्रवेश परीक्षा
- जय हिंद कॉलेज प्रवेश परीक्षा
- दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा
BSC Zoology Honours Course Information In Marathi याचा कालावधी
बीएससी झूलॉजी ऑनर्स या अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो. हा अभ्यासक्रम हा सेमिस्टर पद्धतीचा असतो म्हणजे टोटल सेमिस्टर चे सहा होतात.
या अभ्यासक्रमाची फी ही सरासरी वार्षिक 50 हजार ते दोन लाख रुपये इतकी फीस असू शकते ते प्रत्येक कॉलेजानुसार विद्यार्थ्यांच्या प्रवर्गानुसार बदलू शकते.
Bsc Botany Honours Course बद्दल माहिती वाचा ।
BSC Zoology Honours Course Information In Marathi याचे विषय
बीएससी इन झूलॉजी ओनर्स मधील अभ्यासक्रमाची वर्षनीय महिती खालील प्रमाणे:
| वर्ष एक | वर्ष दोन | वर्ष तीन |
|
|
|
BSC Zoology Honours Course Information In Marathi याचे कॉलेजेस
| गव्हर्नमेंट अँड गव्हर्मेंट aided कॉलेजेस | प्रायव्हेट कॉलेजेस |
|
|
BSC Zoology Honours Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी इन आझोलॉजी ओनर्स हा कोर्स केल्यानंतर देशांमध्ये वन्यजीवांचे व्यवस्थापन आणि संवर्धन करण्याची गरज असल्यामुळे प्राणी शास्त्रातील उमेदवारांसाठी विविध करियर संधी ह्या उपलब्ध आहे.
ऍनिमल प्लॅनेट नॅशनल जिओग्राफी आणि डिस्कवरी चैनल सारख्या बहुतेक टेलिव्हिजन चॅनेल माहिती निर्मिती आणि विविध तज्ञांसाठी असंख्य रोजगाराच्या संधी देतात.
प्राणीशास्त्र पदवीधारकांना नियुक्त करता येणारी काही क्षेत्रे म्हणजे राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव वनस्पती उद्यान, प्रयोगशाळा, प्राणी संग्रहालय, मत्स्यालय मत्स्य पलन, आणि मत्स्य पालनातील मत्स्यबीज पालन, प्राणी दवाखाना, संग्रहालय, औषध कंपन्या, संशोधन, पशुवैद्यकीय रुग्णालय
इत्यादी ठिकाणी यांना करिअरचे संधी मिळू शकते आपण खाली काही नोकऱ्या व त्यांचे स्वरूप आणि पगार याबद्दल चर्चा करूया.:
| Conservationist | पाणी माती आणि वन्यजीव यासारख्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि जमीन मालकांसोबत काम करण्याची जबाबदारी संवर्धनवादी व्यक्तींचे अस ते वन्यजीव व निसर्गाचे शोषण न होऊ देण्याची जबाबदारी पार पाडतात व संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतात व मार्ग शोधतात. | पगार सहा ते सात लाख रुपये |
| वर्ल्ड लाइफ बायोलॉजिस्ट | वन्यजीव जीवन शास्त्रज्ञ वन्य प्राण्यांचे आणि वन्यजीवांच्या विविध प्रकारांचे परीक्षण अन्न निरीक्षण करण्यासाठी जैविकतांशी जोडलेल्या असतात व त्यांचे मूल्यखण करण्यासाठी जबाबदार असतात. | पगार नऊ ते दहा लाख रुपये |
| फॉरेन्सिक एक्सपर्ट | फॉरेन्सिक तज्ञ हे वन्य प्राण्यांच्या शरीरचनांचे भौतिक पहिले रचनांचे मूल्यांकन आणि तपासणी करण्याचे काम करतात आणि बहुतेक अभ्यास करतात रक्त आणि इतर सेंद्रिय द्रव्य केस शारीरिक सराव रंग धागे औषधे आणि इतर गोष्टींसाठी जे काम करण्यासाठी त्यांची आवश्यकता भासते. | पगार सात ते नऊ लाख रुपये |
| ॲनिमल केअर टेकर | प्राण्याची काळजी घेणारा प्राण्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतात प्राण्यांना व इतर मान्य प्राण्यांना खायला घालने व्यायामाची तयारी करणे आणि दैनंदिन कार्य कर्तात. | पगार तीन ते पाच लाख रुपये |
| झुकीपर | प्राणी संग्रहालयातील पाळीव प्राणी आणि प्राण्यांचे जबाबदारी आरोग्य राखण्याची ही प्राणिसंग्रहालयांची असते ते नियमितपणे प्राणी आणि त्यांच्यासाठी खायला घालने व त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करतात. | पगार सात ते दहा लाख रुपये |
BSC Zoology Honours Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
आपण प्राणीशास्त्र विषयातील बीएससी ऑनर्स चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण आता वर पहिल्याप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करू शकतो नोकरी करून पगार कमवू शकतो अथवा अजून उच्च शिक्षणासाठी आपण जाऊ शकतो.
तर या क्षेत्रामधील उच्च शिक्षणासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत जसे की प्राणिशास्त्रामध्ये एम एस सी एम फील आणि पीएचडी पदवी तसेच जीवन विज्ञान जीव रसायनशास्त्र जैवतंत्रज्ञान जैव भौतिकशास्त्र अनुवंश शास्त्र आणि सूक्ष्मजीव शास्त्र विश्वशास्त्र कृषी कीटक शास्त्र वनीकरण आणि वन्यजीव औषधशास्त्र विज्ञान इत्यादी विषयांमध्ये आपण अभ्यास करू शकतो.
BSC Zoology Honours Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना प्राणिशास्त्र या विषयांमध्ये रस आहे व त्यांना पुढील करियर प्राण्यांच्या संवर्धनासाठी करायचे आहे त्यांनी प्राणीशास्त्रामध्ये बीएससी ऑनर्स या पदवीचा विचार करू शकतात.
जब धरताना कडे डेटा हाताळण्याचे व विश्लेषणात्मक आणि लेखी संवाद कौशल्य आहेत ते या पदवीसाठी योग्य असतात तसेच विद्यार्थ्यांकडे तोंडी संवाद सादरीकरण आणि प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य असणे आवश्यक असते.
BSC Zoology Honours Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
प्राणी शास्त्रांमध्ये बीएससी ऑनर्स म्हणजे काय ?
बीएससी प्राणी शास्त्रामधील ऑनर सहाय्यक पदवी पूर्व पदवी कार्यक्रम आहे जो प्राण्यांच्या जैविक पैलूंचा सखोल अभ्यास आपल्याला देतो ज्यामध्ये त्यांची रचना वर्गीकरण वर्तन पर्यावरण शास्त्र आणि उत्क्रांती यांचा समावेश असतो.
बीएससी झूलॉजी ऑनर्स पदवी परीक्षेसाठी नीट परीक्षा आवश्यक आहे का ?
तर भारतामध्ये बीएससी इंजोलॉजी ओनर्स कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही बीएससी झूलॉजी ऑनर्स अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर सीईटी पियूसी सीईटी एन आय एम एस अथवा एमएससीईटी या परीक्षांद्वारे व त्यातील गुणांच्या आधारावर व बारावीच्या एकूण गुणांच्या आधारावर आपण प्रवेश मिळवू शकता.
प्राणी शास्त्रामध्ये बीएससी ऑनर्स हा कोर्स केल्यानंतर मला सरकारी नोकरी मिळू शकेल का ?
भारतीय वन सेवा आयएफएस यामध्ये उमेदवारांना सुमारे 56 हजार ते एक लाख 77 हजार महिना दर महिना एखाद पगार मिळू शकतात या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र वनशास्त्र अथवा पर्यावरण शास्त्रामध्ये बीएससी अथवा बीएससी ऑनर्स ही ही पदवी प्राप्त केलेली असावी सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी ए ए ओ साठी परीक्षा एस एस सी सी एल द्वारे घेतली जाते.
बीएससी ऑनर्स प्राणिशास्त्र या कोर्स केल्यानंतर चे सर्वोत्तम पर्याय कुठले आहे ?
तर आपण बीएससी ऑनर्स प्राणशास्त्र या कोर्स नंतर आपल्यासाठी वेगवेगळे सर्वोत्तम करिअर पर्याय उपलब्ध आहेत ते पाहूया: पर्यावरण शास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय सहाय्यक किंवा प्राणी काळजी तंत्रज्ञ, प्राणी संग्रहालयाचा आरक्षक, कीटकशास्त्र, सागरी जीवशास्त्र, शैक्षणिक अथवा संशोधन शास्त्रज्ञ, पर्यावरण सल्लागार, विज्ञान संवादक अथवा लेखक.
बीएससी प्राणीशास्त्र आणि बीएससी ऑनर्स प्राणशास्त्र यामध्ये काय फरक आहे ?
भारतामध्ये जनरल बीएससी कोर्स आणि बीएससी ऑनर्स कोर्स मधील मुख्य फरक असा आहे की जनरल बीएससी कोर्समध्ये स्पेसिलायझेशनशिवाय विविध विज्ञान शाखांचा समावेश असलेला व्यापक अभ्यासक्रम असतो तर बीएससी ऑनर्स कोर्समध्ये विशिष्ट विज्ञान शाखेतील विशेष अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाते.
One response to “BSC Zoology Honours Course बद्दल माहिती । BSC Zoology Honours Course Information In Marathi 2026 |”
[…] BSC Zoology Honours Course बद्दल माहिती । […]