BSC In Psychology Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बीएससी मानसशास्त्र हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे जो मन भावना सामाजिक विकास माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो.
बीएससी मानसशास्त्रामध्ये माणसांचे मानसिक आजार त्यांचे डिझास्टर मॅनेजमेंट ची क्षमता व मानवी वर्तन व मानवी भावना इत्यादींशी संबंधित आहे. हा तीन वर्षांचा पूर्वी पूर्व अभ्यासक्रम आहे जो भारत सरकारने सुरू केलेला आहे. मानसशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट हे मानवी वर्तन समजून घेणे आणि मानवी मेंदू आणि त्याच्या भावनांबद्दलची सर्व माहिती मिळवणे आहे.
मानसशास्त्र अभ्यासक्रम उमेदवारांना संज्ञानात्मक विज्ञानाच्या क्षेत्रात पात्रता मिळवून देण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. अभ्यासक्रम मानवी प्रतिक्रिया आणि ताण व्यवस्थापन यावर विस्तृत अभ्यास प्रदान करतो हे पदवीधरांना अनेक केस स्टडीज आणि निरीक्षण शिक्षणाद्वारे लोकांचे विचार कृती भावना आणि हेतू यांच्या विश्लेषण करण्यामध्ये मदत करते जेणेकरून ते संबंधित केस वरील अडचणींवरील उपाय शोधू शकतात.
सध्या अनेक आजारांमुळे व मानसिक ताणतणावांमुळे आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आजार निर्माण झालेले आहेत व ते त्यामुळे या पदवीधरांसाठी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झालेल्या आहेत.
बाल मार्गदर्शन केंद्र रुग्णालय आणि औद्योगिक संस्थांमध्ये थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची मुभा मिळते.
BSC In Psychology Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
बीएससी सायकॉलॉजी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विशिष्ट पात्रता निकष निश्चित केलेले आहेत बहुतेक देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सामान्य आहेत जे मानसशास्त्रामध्ये बीएससी देतात ते आपण खाली पाहू.
- उमेदवारांनी अथवा विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त केंद्रीय अथवा राज्य मंडळातून बोर्डातून किमान 55% गुणांसह टेन प्लस टू अथवा बारावी किंवा त्याच्या समक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतील पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ज्यामध्ये जीवशास्त्र हा विषय अनिवार्य असतो म्हणजेच बायोलॉजी हा विषय अनिवार्य असतो.
- प्रवेश घेण्याच्या वेळेस सर्व विषय उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
BSC In Psychology Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
बीएससी सायकॉलॉजी मधील प्रवेश प्रक्रिया पात्रता निर्देशांवर आधारित आहे इतर सर्व बीएससी अभ्यासक्रमांसारखीच याचीही ऍडमिशन प्रोसेस आहे या बीएससी सायकॉलॉजीच्या प्रवेशच्या दोन प्रक्रिया असतात.:
पात्रता परीक्षेतील गुणवत्तेवर
अथवा व्यवस्थापन कोट्यावर आधारित
सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे प्रवेश: नामांकित महाविद्यालय किंवा ऑटोनॉमस संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संस्थेद्वारे घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे प्रवेश.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात व त्यांच्या इच्छित महाविद्यालयानुसार ती विद्यालयांमध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकता परंतु सध्या सर्व कॉलेजेसही ऑनलाइन प्रक्रिया राबवत आहेत.
- विद्यार्थ्यांनी आवश्यक तपशील पूर्ण करावेत आणि आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सादर करावी.
- प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागांची अंतिम वाटप सुरू होते आणि निवडलेल्या सर्व उमेदवारांनी अभ्यासक्रमाचे शुल्क भरून स्वतःची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करावी.
- निवडीचे निकष: कट ऑफ स्कोर वरील विद्यार्थ्यांची अंतिम निवड होते.
- विद्यार्थ्यांचे टेन प्लस टू स्तरावरील म्हणजेच अर्थातच 12 वी चे एकत्रित गुण व प्रवेश परीक्षेतील गुण यांच्यावर मिळून कटऑफ स्कोर ठरवला जातो पात्र होणाऱ्या उमेदवारांना विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यापूर्वी काउंसलिंग साठी बोलवले जाते.
BSC In Psychology Information In Marathi याचा कालावधी
बीएससी सायकॉलॉजी हा तीन वर्षांचा पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम सेमिस्टर पॅटर्न मध्ये असतो म्हणजेच सत्र प्रकारचा असतो यामध्ये सहा सेमिस्टर टोटल असतात.
बीएससी सायकॉलॉजी फी हे सर्वसाधारणपणे पन्नास हजार ते एक लाख प्रति वर्ष असू शकते आणि ते विद्यार्थ्यांच्या प्रवर्गानुसार अथवा कॉलेज अनुसार बदलू शकते.
BSC Biochemistry Course बद्दल माहिती ।
BSC In Psychology Information In Marathi याचे विषय
बीएससी सायकॉलॉजी चे विषय यामध्ये मुख्यत्वे करून मानवी मेंदू आणि त्याच्या प्रतिक्रियांचे मूलभूत समज हे समाविष्ट असते त्यानुसार या अभ्यासक्रमाचे विषय निर्माण केलेले आहेत.
|
मुख्य विषय |
|
| निवडक विषय |
|
आपण सेमिस्टर वाइस याचे अभ्यासक्रम अथवा सिल्याबस बघूया.:
| सेमिस्टर वन |
|
| सेमिस्टर टू |
|
| सेम थ्री |
|
| सेमिस्टर फोर |
|
| सेमिस्टर फाईव्ह |
|
| सेम सिक्स |
|
| बीएससी सायकॉलॉजी मधील काही महत्त्वाची पुस्तके |
|
BSC In Psychology Information In Marathi याचे कॉलेजेस
| गव्हर्नमेंट कॉलेजेस |
|
| प्रायव्हेट कॉलेजेस |
|
BSC In Psychology Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
बीएससी इन सायकॉलॉजी प्रोग्रॅम मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळू शकतात.
बीएससी सायकॉलॉजी पदवीधरांसाठी काही लोकप्रिय करिअर आणि नोकऱ्यांच्या पदनामांची यादी.:
| सायकॉलॉजिस्ट |
पगार तीन ते पाच लाख रुपये |
| ह्यूमन रेसोर्स मॅनेजर |
पगार पाच ते सात लाख रुपये |
| पर्सनल माईंड ट्रेनर |
पगार चार ते सात लाख रुपये |
| लेक्चरर | पगार सहा ते दहा लाख रुपये |
| मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह |
पगार पाच ते आठ लाख रुपये |
| सोशल वर्कर | पगार दोन ते चार लाख रुपये |
BSC In Psychology Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
बीएससी सायकॉलॉजी कार्यक्रम क्षेत्रामध्ये असंख्य नोकरीचे संधी आहेत.
मानसिक रुग्णालय, मानसिक आरोग्य सेवा केंद्र, खाजगी मानसोपचार केंद्र, कौन्सिलिंग सेंटर, आयटी कंपन्या आणि विद्यापीठ क्षेत्र आहेत यामध्ये आपण नोकरी पाहू शकतो.
यामध्ये अजूनही काही जॉब स्कोप आहेत जे आपण पाहूया.:
- डेटा विश्लेषण ( मानसशास्त्र )
- बाल मानसशास्त्र
- औद्योगिक सल्लागार
- व्याख्यान आणि शैक्षणिक सेवा अंतर्गत
- संशोधन आणि विकास
BSC In Psychology Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये रस आहे ज्यांना मानवी वर्तन समजून घेण्याची उत्सुकता आहे यांना मानसोपचार तज्ञ अथवा थेरपिस्ट म्हणून करिअर करायचे आहे त्यांनी मानसशास्त्रामध्ये बीएससी ची निवड नक्कीच करावी.
बदलत्या जीवनशैलीमुळे व मानवी ताण-तणावांमुळे अनेक गंभीर मानसिक आजार बळावत आहेत व माणसाचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे त्यामुळे या क्षेत्राला भरपूर स्कोप आहे नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झालेले आहेत तरी आपण या गोष्टीचा फायदा घ्यावा.
BSC In Psychology Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
बीएससी इन सायकॉलॉजी हा अभ्यास करणे कठीण आहे का ?
आपण वर दिलेल्या पोस्टमध्ये तुम्ही बीएससी एन्जॉयकॉलॉज साठी आवश्यक असलेली कौशल्य तपासू शकता जर तुम्हाला वाटत असेल की या अभ्यासक्रमासाठी तुमच्या आवड आणि कौशल्य आहेत तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी ते इतकेही अवघड नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर ते तुम्हाला अवघड जाणार नाही.
बीएससी इन सायकॉलॉजी करून मानसोपचार तज्ञ होणे शक्य आहे का ?
मानसोपचार तज्ञ म्हणजे मानसोपचारात विशेषज्ञता असलेला वैद्यकीय डॉक्टर. त्यासाठी आपल्याला वैद्यकीय शिक्षण डिग्री ही घ्यावी लागेल परंतु मानसशास्त्रामधील असलेली बीएससी पदवी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये उच्चशिक्षणासाठी तयार करू शकते आणि पात्र बनवू शकते.
बीए मानसशास्त्र बीएससी मानसशास्त्र पेक्षा चांगली आहे का ?
मानसशास्त्राचे दोन्ही अभ्यासक्रम हे शिकण्यासारखे आहे. बीए मध्ये मानसशास्त्रातील काही अभ्यासक्रमांचा समावेश आहे आणि त्यात महत्त्वाच्या क्षेत्राबाहेरील विषयांचा जास्त अभ्यास आहे. बीएससी मानसशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेच्या सत्रांमध्ये अधिक उपस्थिती दाखवावी लागते व प्रॅक्टिकल बेस्ट नॉलेज जास्त प्रमाणात असते.
दुरस्त बीएससी मानसशास्त्र मध्ये आपण अभ्यास करू शकतो का ?
दुरस्त शिक्षण म्हणजेच दूरवरून शिक्षण घेणे जे की आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित राहायला लागण्याची गरज नसते तर आपण बीएससी मानसशास्त्र आहे प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा नियमितपणे ही करू शकतो तर आपण दुरुस्त अभ्यासक्रमापेक्षा नियमित हवामानाशास्त्र निवडणे चांगले आहे आणि त्यासाठी जी शिफारस केली जाते.
बीएससी सायकॉलॉजी करून कोणीही करिअर कौन्सिलर बनू शकतो का ?
हो मानसशास्त्रामध्ये बीएससी पदवी घेतलेल्या उमेदवार करिअर कौन्सिलर बनू शकतात.
बीएससी सायकॉलॉजी पदवीधरांसाठी भरतीचे प्रमुख क्षेत्रे कोणते आहे ?
अनाशास्त्रामध्ये बीएससी पदवी असलेल्या उमेदवारांची भरती रुग्णालय शाळा महाविद्यालय दवाखाने क्रीडाक्षेत्रे व औद्योगिक कार्पोरेट क्षेत्रामध्ये कौन्सिलर म्हणूनही केली जाऊ शकते.