Btech Civil Engineering Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?
बी टेक सिविल इंजीनियरिंग हा कोर्स चार वर्षाच्या कालावधीचा इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा डिग्री चा कोर्स आहे ज्यामध्ये नवीन बिल्डिंग बांधणे त्याचे स्ट्रक्चर त्याची प्लॅनिंग या सर्व गोष्टींचा अभ्यास या अभ्यासक्रमामध्ये केला जातो.
Btech Civil Engineering Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास मान्यताप्राप्त बोर्ड कडून तसेच बारावी मध्ये 50% किमान गुण मिळवणे आवश्यक आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी प्रवर्गातून प्रवेश मिळू इच्छितात त्यांना दहा टक्क्याची सूट आहे म्हणजे त्यांनी 40% किमान गुण बारावी मध्ये घेणे आवश्यक आहे आणि हे गुण असतील तर तुम्ही या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात.
Btech Civil Engineering Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस
- याची ऍडमिशन प्रोसेस ही काही ठिकाणी प्रवेश परीक्षा तसेच काही ठिकाणी बारावीच्या मार्क्स पाहून घेतली जाते हे तुम्हाला कॉलेजची संपर्क साधून जाणून घ्यावे लागेल
- ऍडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीनेही केली जाते ज्यामध्ये तुम्हाला तुमची डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील आणि ते व्हेरिफाय करून फी भरावी लागेल पण
- काही ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजची प्रवेश परीक्षा देऊन त्याच्या मेरिट लिस्ट मध्ये येणे आवश्यक आहे
- मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळून जाते.
Btech Civil Engineering Course Information In Marathi याचा कालावधी
या कोर्सचा कालावधी हा चार वर्षाचा आहे आणि या चार वर्षांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास शिकवला जातो ज्यामध्ये सर्व अभ्यास हा बांधकाम या विभागाशी संबंधित आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण आठ सत्र पाहिला भेटतात हे आठ सत्र च्या परीक्षा ही पास होणे गरजेचे आहे.
Btech Civil Engineering Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम
| सेमिस्टर १ | सेमिस्टर २ |
| अनेक चल मालिका आणि मॅट्रिक्सची कार्ये भौतिकशास्त्र I भौतिकशास्त्र II भौतिकशास्त्र प्रयोगशाळा. |
१ अभियांत्रिकी यांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंगचा परिचय. सेमिस्टर २ |
| सेमिस्टर ३ | सेमिस्टर ४ |
| गणित ३ संरचनात्मक विश्लेषण सामग्रीचे यांत्रिकी भू-तंत्रज्ञान अभियांत्रिकी १ वाहतूक अभियांत्रिकी I वाहतूक अभियांत्रिकी २ |
जल अभियांत्रिकी पर्यावरण अभियांत्रिकी सर्वेक्षण विज्ञान ऐच्छिक (गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र) – मानव्यशास्त्र निवडणूक १ |
| सेमिस्टर ५ | सेमिस्टर ६ |
| जीवन विज्ञान मूलभूत स्टील डिझाइन भू-तंत्रज्ञान अभियांत्रिकी २ बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन जलसंपत्ती अभियांत्रिकी मानव्यशास्त्र ऐच्छिक २ |
मूलभूत आरसी डिझाइन – जल आणि पर्यावरण अभियांत्रिकी प्रयोगशाळा. – बांधकाम साहित्य प्रयोगशाळा – |
| सेमिस्टर ७ | सेमिस्टर ८ |
| मानवता ऐच्छिक ३ | व्यावसायिक नीतिमत्ता |
Btech Electronics And Communication Engineering Course बद्दल माहिती
Btech Civil Engineering Course Information In Marathi याचे कॉलेजेस
- इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी बॉम्बे
- डी वाय पाटील पुणे.
- सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे
- जे एस पी एम कॉलेज पुणे
- डीबा टू लोणेरे
Btech Civil Engineering Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी
- स्ट्रक्चरल इंजिनियर – यांचे काम खूप महत्त्वाचे असते जसे की बिल्डिंगचे मटेरियल त्याची मजबूत पणा चेक करणे आणि हे लक्षात ठेवणे की ते जास्त काळ टिकून रहावे त्याची क्वालिटी बद्दल सतत माहिती घेत राहणे यांचे वार्षिक उत्पन्न आहे सहा लाख वार्षिक.
- ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर – यांचे काम असते बांधकाम ज्या ठिकाणी आहे तेथे मटेरियल आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे निगराणी करणे तसेच वेगवेगळ्या प्लॅनिंग्स आराखडा आखणे असेल तर असे कामे हे ट्रान्सपोर्टेशन इंजीनियरिंग जास्त यांचे वार्षिक उत्पन्न आहे चार लाख 40 हजार वार्षिक
- कन्स्ट्रक्शन इंजिनियर – यांचे काम असते बांधकाम ठिकाण पाहणे त्यांचा नकाशा तयार करणे ज्यामध्ये पाईप्स सिवेज अशा गोष्टींची काळजी घेणे पूर्ण प्लॅनिंग करणे तर हे काम कन्स्ट्रक्शन इंजिनिअरचे असते यांचे वार्षिक उत्पन्न आहे पाच लाख वार्षिक.
Btech Civil Engineering Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे खूप संधी आहेत जसे की याचे लायसन्स मिळते तेव्हा पुरून खाजगी कंपन्यांमध्ये किंवा स्वतःची कंपनी सुद्धा सुरू करता येते तसेच पुढे एमबीए तसेच स्पर्धा परीक्षा किंवा एम टेक ही करता येते तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून एक सरकारी नोकरी सुद्धा मिळवता येते पण त्यासाठी परीक्षा पास होणे आणि मेरिटमध्ये येणे गरजेचे असते.
Btech Civil Engineering Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये सिविल इंजिनियर या पदी काम करायची इच्छा आहे तसेच ज्यांना पुढे एमबीए किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना बांधकाम विभागाशी संबंधित काम करायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की निवडायला पाहिजे.
Btech Civil Engineering Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
सिव्हिल इंजिनिअरिंग हा कोर्स चार वर्षाचा आहे.
हा कोर्स केल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवार पात्र होतो.
ह्या कोर्समध्ये बांधकाम विभागाशी संबंधित गोष्टींचा अभ्यास शिकवला जातो.
हो हा कोर्स केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची लायसन्स मिळते.
ह्या अभ्यासक्रमांमध्ये पूर्ण आठ सत्रांचा अभ्यास करावा लागतो. सिव्हिल इंजीनियरिंग हा कोर्स किती वर्षाचा आहे ?
हा कोर्स केल्यानंतर सरकारी नोकरी मिळते का ?
ह्या कोर्समध्ये काय शिकवले जाते ?
हा कोर्स केल्यानंतर सिव्हिल इंजीनियरिंग लायसन्स मिळते का ?
हा अभ्यासक्रमामध्ये किती सत्रांचा अभ्यास करावा लागतो ?
One response to “Btech Civil Engineering Course बद्दल माहिती । Btech Civil Engineering Course Information In Marathi 2026 |”
[…] Btech Civil Engineering Course बद्दल माहिती […]