Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
BSC Electronics बद्दल माहिती । BSC Electronics Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

BSC Electronics बद्दल माहिती । BSC Electronics Information In Marathi 2026 |

BSC Electronics बद्दल माहिती । BSC Electronics Information In Marathi 2026 |
Key Points hide

BSC Electronics Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे.
इलेक्ट्रॉनिकच्या मूलभूत गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी आणि पदवी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास करणार आहे.
बीएससी इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास कामांमध्ये अनामा इलेक्ट्रॉनिक्स डेटा स्ट्रक्चर इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स इत्यादी विषयांचा समावेश असतो.
बीएससी इलेक्ट्रॉनिक्स मधील काही नोकरीच्या जागा ह्या: 

  1. सर्विस इंजिनिअर
  2. ब्रॉडकास्ट अँड साऊंड टेक्नीशियन
  3. इलेक्ट्रॉनिक सेल्स मॅनेजर
  4. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन कन्सल्टंट
  5. इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन
  6. टेक्निकल लीडर
  7. प्रोजेक्ट मॅनेजर
  8. मॅन्युफॅक्चरिंग हेड
  9. साइट मेंटेनन्स टेक्निशियन
  10. मार्केटिंग मॅनेजर इत्यादी प्रकारचे असतात.

BSC Electronics Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रवेश पात्रता:

  • विद्यार्थ्यांनी किमान 50 टक्के गुणांसह 10+2 म्हणजेच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या टेन प्लस टू च्या स्तरावर इंग्रजीसह फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅच हे विषय अनिवार्य असायला हवे.
  • काही विद्यापीठ किंवा कॉलेजेस प्रवेशासाठी त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा मध्ये किमान कट ऑफ स्कोर मागतात तेही आपल्याला बघायला हवे.

BSC Electronics Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

ऍडमिशन प्रोसेस मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिटच्या अनुसार बीएससी इलेक्ट्रॉनिक च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो बहुतेक महाविद्यालय ही प्रवेश प्रक्रियेसाठी कट ऑफ टक्केवारी जाहीर करतात.
महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या कट ऑफ टेन प्लस टू टक्केवारी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश दिला जातो
काय महाविद्यालय हे प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश देतात आणि त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात.
गरजांच्या टेन प्लस टू परीक्षेत म्हणजेच बारावीच्या परीक्षेत कट ऑफ टक्केवारी असेल तरच त्यांना या प्रवेश परीक्षेला बसण्याची संधी मिळते.
प्रवेश परीक्षेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित आणि इंग्रजी विषयांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

पायरी एक:  प्रवेश अर्ज
विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश करायचा आहे त्या महावद्यालयांमध्ये अर्ज करा अर्जाची सूचना साधारणपणे एप्रिल मे महिन्यांमध्ये प्रसिद्ध केली जाते. त्याकडे लक्ष ठेवावे.
अर्जासोबत साधारणपणे प्रवेश परीक्षेचा अर्ज असतो विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म योग्यरित्या भरल्यात याची खात्री करून घ्यावी.
पायरी दोन :  प्रवेश परीक्षा देणे आणि पात्र होणे
शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया व मेरिटनुसार कट ऑफ ची यादी
निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाते
जवळजवळ यांची पात्रता सिद्ध होईल आणि पडताळली जाईल त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो.

Bsc Biotechnology बद्दल माहिती

BSC Electronics Information In Marathi याचा कालावधी

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स याचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो आणि सेमिस्टर पॅटर्न किंवा सत्र पद्धतीनुसार असतो त्यामुळे सहा सेमिस्टर होतात याची फी ही साधारणता 50 हजार ते दोन लाख रुपये इतके असू शकते ती प्रत्येक कॉलेज व विद्यार्थ्यांच प्रवर्ग यानुसार बदलू शकते.

BSC Electronics Information In Marathi  याचे विषय

फर्स्ट सेमिस्टर
  • सर्किट अनालिसिस
  • सर्किट अनालिसिस लॅब प्रॅक्टिकल
सेमिस्टर टू
  • इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस
  • इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लॅब प्रॅक्टिकल
सेमिस्टर थ्री
  • अनलॉक सर्किट्स
  • अनलॉक सर्किट लॅब प्रॅक्टिकल
सेमिस्टर फोर
  • लिनिअर इंटिग्रेटेड सर्किट्स अँड बेसिक ऑफ कम्युनिकेशन
  • लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स अँड बेसिक ऑफ कमुनिकेशन लॅब प्रॅक्टिकल
सेव्ह फाईव्ह
  • डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
  • डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिकल
  • इलेक्टिव्ह थेरी वन A डिजिटल कम्युनिकेशन. B इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन
  • इलेक्टिव्ह प्रॅक्टिकल वन A डिजिटल कम्युनिकेशन. B इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन
सेम सिक्स
  • मायक्रोप्रोसेसर अँड ऍप्लिकेशन्स
  • मायक्रोप्रोसेसर एपकेशन स्लॅब
  • एलेक्टिव्ह थेअरी – टू A  मायक्रो कंट्रोलर एप्लीकेशन  B ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन
  • एलेक्टिव्ह थेअरी – टू A  मायक्रो कंट्रोलर एप्लीकेशन  B ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन लॅब

BSC Electronics Information In Marathi याचे कॉलेजेस

गव्हर्मट कॉलेजेस
  • सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी एस पी पी यु
  • इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी आर टी एम यू नागपूर
  • शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर
  • कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव
  • गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली
  • गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई
प्रायव्हेट कॉलेजेस
  • फर्ग्युसन कॉलेज  कॉलेज पुणे
  • बीके बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ठाणे
  • एमइएस आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे
  • सेंट फ्रान्सिस डि सेल्स कॉलेज नागपूर
  • केटीएचएम कॉलेज नाशिक
  • द न्यू कॉलेज कोल्हापूर
  • डायनास सायन्स कॉलेज लातूर
  • विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स व्ही इ एस ए एस सी मुंबई

BSC Electronics Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

बीएस इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या क्षेत्रांमध्ये बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.
पीसी पदवीधरांसाठी ते ज्या ठिकाणी अर्ज करू शकतात अशा काही नोकऱ्या सेवा अभियंता प्रसारण आणि ध्वनी तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक व्यवस्थापन इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन सल्लागार प्रकल्प व्यवस्थापक वगैरे विविध नोकरी प्रोफाइल उपलब्ध आहेत.
सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकरी उपलब्ध आहेत काही टॉपच्या कंपन्या उदाहरणार्थ:

  • हवेल्स
  • सॅनमीना
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
  • एव्हलॉन
  • सेंटम
  • व्हिडिओ कॉन

काही जॉब प्रोफाइल व त्यांचे पगार आणि कामाचे स्वरूप आपण पाहूया.

इलेक्ट्रॉनिक सेल्स मॅनेजर इलेक्ट्रॉनिक विक्री व्यवस्थापन ग्राहकांना आवश्यक असलेल्या वस्तू शोधण्यात मदत करतात जबाबदार असतात ते ग्राहकांना वस्तू किंवा उत्पादन सेवा बद्दल माहिती देऊन तोवरची विक्री वाढवण्यासाठी मदत करतात पगार
पाच ते सहा लाख रुपये
ब्रॉड कास्ट अँड साऊंड टेक्निशियन रेडिओ किंवा टेलिव्हिजन 65 दोन्ही रेकॉर्डिंग प्रसारण आणि चित्रपटांसाठी आणि शाळा आणि कार्यालयीन इमारतींमध्ये विद्युत उपकरणे चालवणे सेट करणे देखभाल करणे यासाठी कास्ट आणि दोन्ही तंत्रज्ञान जबाबदार असतात. पगार
पाच ते सहा लाख रुपये
सर्विस इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक उपकरणाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी सेवा अभियंत्यांना काम करावी लागते व त्यासाठी ते जबाबदार असतात. पगार
तीन ते चार लाख रुपये
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन कन्सल्टंट इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सल्लागार हे जनसंपर्क क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीचे तसेच गटाचे सार्वजनिक आणि पब्लिक रिलेशन्स मध्ये हेल्प करण्यासाठी तसेच सार्वजनिक इमेज उभी करण्यासाठी मदत करतात. पगार
चार ते पाच लाख रुपये
इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ हे कारखाने आणि तसेच विविध औद्योगिक सेटिंग मध्ये काम करण्याचा जबाबदार असतात ते उत्पादन उपकरणांची सामान्यता पासून देखभाल दुरुस्ती आणि समस्या निर्माण कार्य करतात. पगार
तीन ते पाच लाख रुपये

BSC Electronics Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स नंतर स्कोप
आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बीएससी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांकडे योग्य नोकरीसाठी अर्ज करण्याचे विविध प्रकारचे मार्ग व पर्याय उपलब्ध असतात ते आपण आत्ताच पाहिले.
तसेच त्यांच्याकडे उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील पर्याय असतात.
उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय हा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल कारण त्यामुळे त्यांचे करिअरमध्ये अधिक मूल्य ज्ञान व पगार वाढेल.
मार्केटमध्ये सध्याच्या घडीला इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनची मोठी मागणी असल्यामुळे पदवीधरांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या बरोबर संधी उपलब्ध आहेत.
उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स करू शकतात आणि त्यापुढे जाऊन पीएचडी देखील करू शकतात पण उत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शैक्षणिक नोकऱ्यासाठी  जाऊ शकतात. आणि प्राध्यापक व शिक्षक होऊ शकतो.

BSC Electronics Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना  इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमध्ये साहित्य विद्यार्थी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स करू शकतात.
स्पेस इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या कत्रांमध्ये भरपूर संधी मिळतात.
आमच्या कंपन्यांमध्ये त्यांची रेपोरेटमेंट होऊ शकते.
सार्वजनिक किंवा सरकारी दोन्ही क्षेत्रांमध्ये संधी या उपलब्ध आहेत.

BSC Electronics Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

बीएससी इलेक्ट्रॉनिक चांगले असते की बीए टेक इलेक्ट्रॉनिक्स करणे चांगले असते ?

हे दोन्ही अभ्यासक्रम एकमेकांशी बरेच साम्य दर्शवणारे आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांना या विषयाचे सखोल ज्ञान मिळवायचे आहे ते विद्यार्थी बीएससी इलेक्ट्रॉनिक ची निवड करू शकतात तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे टेक्निकल नॉलेज आणि स्किल वाढवायचे आहे ते बी टेक इलेक्ट्रॉनिक्स निवड करू शकतात.

बीएस इलेक्ट्रॉनिक हे चांगले करिअर आहे का ?

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर साधारणतः टेस्टिंग इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन आणि टेक्निकल सपोर्ट इंजिनिअर सारख्या प्रेशर सर्वसाधारणपणे ४ ते ६ एलपीए दरम्यान पगार मिळतो ज्यामध्ये अनुभव आणि कवळी शल्य केसावर अवलंबून करिअर वाढीचे मोठी शक्यता आहे त्यामुळे बीएससी इलेक्ट्रॉनिक्स करणे हे नक्कीच चांगले करिअर आहे.

बीएससी इलेक्ट्रॉनिक चा पगार किती असतो ?

सर्वसाधारणपणे बीएससी इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर फ्रेशर्स विद्यार्थ्यांना चार ते सहा लाखापर्यंत पॅकेज मिळू शकते व जसे जसे त्यांचा अनुभव आणि कौशल्य वाढीस लागते तसे ते सहा ते दहा लाखापर्यंत पॅकेज जाऊ शकते.

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स हे सोपे आहे का ?

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्हाला पीसीएम मध्ये मजबूत पाया असणे आवश्यक आहे ज्यामध्ये इंग्रजी हा मुख्य विषय असावा पीसीएम म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स. तर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅच मधील मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी स्वतःची तयारी करू शकणारे विद्यार्थी हे पी एस सी इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम सहजपणे अभ्यासू शकता व चांगले मार्क्स मिळू शकतात.

बीएससी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात ?

सेवा अभियंता प्रसारण आणि ध्वनी तंत्रज्ञ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सल्लागार इलेक्ट्रॉनिक्स विक्री व्यवस्थापन

One response to “BSC Electronics बद्दल माहिती । BSC Electronics Information In Marathi 2026 |”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *