Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
BSc Geography Honours बद्दल संपूर्ण माहिती

BSc Geography Honours 2026 कोर्सची संपूर्ण माहिती | अभ्यासक्रम, करिअर आणि संधी

  1.  
Key Points hide

BSc Geography Honours हा कोर्स काय आहे ?

बीएससी जॉग्रफी ओनर्स हा एक पदवी अभ्यासक्रम आहे जो तीन वर्षांचा असतो हा कोर्स केवळ भूगोलाच्या पुस्तके ज्ञानावर मर्यादित नसून पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रक्रियेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करतो.

मीडिया एडवर्टायझिंग शिकवणे किंवा अध्यापन जाहिरात लेखन आणि प्रकाशन या क्षेत्रातील करिअरसाठी भूगोल संप्रेषण किंवा कायद्यातील पदवीधर किंवा व्यावसायिक अभ्यासासाठी किंवा सौदा संवाद कौशल्य महत्त्वाचे असलेल्या कुठल्याही क्षेत्रात प्रोग्रेस करण्यासाठी ही एक उत्कृष्ट पायरी आहे. जर तुम्हाला पृथ्वी निसर्ग हवामान आणि नकाशा शास्त्र म्हणजेच कारटोग्राफी या विषयांची आवड असेल तर बीएससी ऑनर्स geography हा तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो.

BSc Geography Honours याचा कालावधी

हा कोर्स सामान्यतः तीन वर्षांचा असतो काही शैक्षणिक धोरणानुसार काही ठिकाणी चार वर्षे देखील असू शकतो.

याचा हेतू

पृथ्वीची रचना पर्यावरण बदल आणि संसाधनांचे व्यवस्थापन समजून घेणारे तज्ञ तयार करणे हा या कोर्सचा मुख्य हेतू आहे.

याचे मुख्य विषय

यात भूरूपशास्त्र जिओमार्कोलॉजी हवामान शास्त्र मानवी भूगोल आणि रिमोट सेंसिंग यासारखे आधुनिक विषय असतात.

याची अध्ययन पद्धत

यातील सोबतच फिल्ड वर्क म्हणजेच क्षेत्रभेट आणि प्रॅक्टिसला खूप महत्त्व असते.

BSc Geography Honours यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

बीएससी जिऑलॉजी ओनर्स या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी ची पात्रता हे आपण पाहूया. या कोर्स करण्यासाठी तुम्हाला सायन्स ची पार्श्वभूमी असणे फायदेशीर ठरते.

विद्यार्थ्यांनी टेन प्लस टू किंवा असं कक्ष परीक्षा 50 टक्के गुणांसह किंवा भूगोल विषयात 45% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावी.

टेन प्लस टू किंवा केंद्रीय माध्यमिक मंडळ सीबीएससी द्वारे उत्तीर्ण झालेली आहे स्कूल वरिष्ठ माध्यमिक परीक्षा किंवा कोणत्याही राज्य मंडळाद्वारे उत्तीर्ण झालेली कोणतीही समक्ष परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा हे उत्तीर्ण झालेले असावे.

अनुसूचित जाती जमाती उमेदवारांना किमान पाच टक्के गुणांची सूट आहे.

याची पात्रता

तुम्ही बारावी सायन्स किंवा आर्ट्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे काही कॉलेजेस मध्ये भूगोल सह बारावीचे आर्ट चे विद्यार्थी ही प्रवेश घेऊ शकतात.

यासाठी कमीत कमी लागणारे गुण

किमान 50% ते 55% गुण प्रवर्गानुसार सवलत मिळू शकते.

याची वयोमर्यादा

साधारणपणे 18 ते 23 वर्ष परंतु अनेक विद्यापीठांमध्ये वयाची अट शिथिल असते.

याचा प्रवाह

बारावी सायन्स नंतर हा एक उत्तम प्रोफेशनल मार्ग आहे.

BSc Geography Honours याची ऍडमिशन प्रोसेस

महाराष्ट्रामधील टॉपच्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला खालील टप्पे फॉलो करावे लागतात.

याची पात्रता चेक करा

तुमच्या आवडीच्या कॉलेजची पात्रता तपासा तुमचे मार्क्स तपासा तुमच्या आवडीच्या कॉलेजची लिस्ट जे तुम्ही काढलेली असेल त्यामध्ये गेल्या वर्षीच्या कट ऑफ पहा व त्यानुसार आपले मार्क चेक करा.

याचे कॉलेज निवडा

मुंबई पुणे छत्रपती संभाजी नगर लातूर नागपूर यासारख्या शैक्षणिक केंद्रांमधील उत्तम कॉलेजची यादी करा.

यासाठी अर्ज करा

कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऍडमिशन फॉर्म भरा.

याची प्रवेश परीक्षा

एंट्रन्स एक्झाम काही मोठी विद्यापीठे काही स्वायत्त संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात तर काही बारावीच्या गुणांवर मेरिट लिस्ट वर प्रवेश देतात.

याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन

आपण मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर तुमचे मार्कशीट दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र व मिसाईल सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा.

BSc Geography Honours याचा कालावधी

वर पाहिल्याप्रमाणे हा कोर्स तीन वर्षांचा असतो तसेच यामध्ये सहा सेमिस्टर मध्ये तो विभागलेला असतो.

याची रचना

प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात पहिल्या वर्षी मूलभूत भूगोल आणि शेवटच्या वर्षी स्पेशललिझेशन वर भर दिला जातो.

यात तुम्ही काय शिकता

तुम्ही नकाशे वाचणे हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि जीपीएस जीआयएस सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकतात तसेच रिमोट सेन्सिंग सारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हे करायला शकता.

BSc Geography Honours याचे विषय आणि अभ्यासक्रम

याचे सेमिस्टर वाईस सिल्याबस आपण पाहूया.

सेमिस्टर वन सेमिस्टर टू
  • जिओमार्फॉलॉजी
  • कार्टोग्राफी टेक्निक्स प्रॅक्टिकल
  • डिझास्टर मॅनेजमेंट
  • जिओग्राफी ऑफ टुरिझम
  • ह्यूमन जिओग्राफी
  • थिमॅटिक कार्टोग्राफी प्रॅक्टिकल
  • Spatial इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • Regional डेव्हलपमेंट
सेमिस्टर थ्री सेमिस्टर फोर
  • क्लायमेटो लॉजी
  • स्टॅटिस्टिकल मेथोडस इन जिओग्राफी प्रॅक्टिकल
  • जिओग्राफी ऑफ इंडिया
  • ऍडव्हान्स spatial स्टॅटिस्टिकल टेक्निक्स
  • Rural डेव्हलपमेंट
  • इकॉनॉमिक जिओग्राफी
  • एन्व्हायरमेंटल जिओग्राफी
  • फिल्ड वर्क अँड रिसर्च मेथोडोलॉजी
  • जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम
  • प्रॅक्टिकल
  • Sustainabale डेव्हलपमेंट
सेमिस्टर फाइव्ह  सेमिस्टर सिक्स
  • रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट
  • रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस प्रॅक्टिकल
  • Resource जिओग्राफी
  • अर्बन जॉग्रफी
  • एग्रीकल्चरल जिओग्राफी
  • एवोल्युशन ऑफ जॉग्रफिकल थॉट्स
  •  मॅनेजमेंट बेस्ट प्रोजेक्ट वर्क प्रॅक्टिकल
  • पॉलिटिकल जिओग्राफी 
  • हायड्रोलॉजी अँड ओशनोग्राफी
  • सोशल जिओग्राफी
  • पॉलिटिकल जिओग्राफी

यामधील प्रॅक्टिकल्स

यामध्ये सर्व्हेइंग आणि नकाशा तयार करणे शिकवले जाते.

प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?

पायाभूत भूगोल आणि पर्यावरणाची ओळख

शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते

प्रगत तंत्रज्ञान जीआयएस आणि प्रत्यक्ष प्रकल्प फिल्ड रिपोर्टिंग.

BSc Geography Honours याचे कॉलेजेस

  • फर्ग्युसन कॉलेज पुणे
  • सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी
  • नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव
  • मौलाना आझाद कॉलेज छत्रपती संभाजी नगर
  • एन इ एस सायन्स कॉलेज नांदेड
  • यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड
  • के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी बॉम्बे मुंबई
  • नवरोसजी वाडिया कॉलेज पुणे

सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क

महाराष्ट्र मध्ये शासकीय कॉलेजेस मध्ये फी कमी असते सुमारे पाच ते पंधरा हजार तर खाजगी कॉलेजमध्ये ती 50 हजारापर्यंत असू शकते.

मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?

पदवी दरम्यान internship केल्यास चांगल्या कंपन्यांमध्ये संधी मिळते.

याचे व्हिडिओ सुरू पहा

BSc Geography Honours यामध्ये करिअर आणि संधी

यामध्ये काही आपण नोकऱ्या व त्यांचे तपशील पाहूया.:

जीआयएस ऍनालिस्ट जीआयएस ऍनालिस्ट किंवा विश्लेषक हे भौतिक माहिती प्रणाली विश्लेषक जीआयएस डेटाबेस मध्ये साठवलेल्या डेटा सेटचे विश्लेषण करतात जीआयएस डेटाबेस हे मुख्यत्वे नकाशा बनवणारे आणि भूगोल शास्त्रज्ञांना मॅपिंग आणि सर्वेक्षण तंत्रामध्ये मदत करण्यासाठी तयार केले होते परंतु आता जगभरातील विविध उद्योगांमध्ये डेटाबेस म्हणून वापरले जाते. पगार चार ते सहा लाख रुपये
टीचर हायस्कूल किंवा शाळेमध्ये भूगोल शिक्षकांच्या कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे लेखन वाचन आकलन कौशल्य विकसित करण्याचाचण्या घेणे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे समाविष्ट असते पगार चार ते सहा लाख रुपये
जिओग्राफर गुगल शास्त्रज्ञ डेटा गोळा करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात त्याचे नकाशे अहवाल आणि इतर वापरणे योग्य स्वरूपांमध्ये एनालिसिस करतात भूगोलशास्त्रज्ञ एखाद्या क्षेत्राच्या भौतिक आणि मानवी वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यामध्ये विशेषज्ञ असतात लोकसंख्येची घनता किंवा वनस्पतींची घनता इत्यादी गोष्टींची अनालिसिस करू शकतात. पगार पाच ते आठ लाख रुपये
सर्वेयर सर्वेक्षक पृथ्वीच्या पृष्ठभागावरल अंतर आणि वैशिष्ट्य मोजण्यासाठी विविध उपकरणे वापरतात.
त्यांच्या डेटा चा वापर नकाशे तयार करण्यासाठी आणि बांधकाम आणि अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये तपशील बनवण्यासाठी देखील केला जातो.
पगार चार ते आठ लाख रुपये
पब्लिक रिलेशन्स ऑफिसर जनसंपर्क अधिकारी ग्राहकांना आधार आणि समाज प्रदान करणे. पगार दोन ते चार लाख रुपये
पोस्ट सेकंडरी जिओग्राफी टीचर महाविद्यालयीन भूगोल आणि साहित्य प्राध्यापक किंवा प्रशिक्षण अनेक व्यावसायिक लेखकांना महाविद्यालयीन भूगोल आणि साहित्य शिकवणे हे महत्त्वाचे पद आहे कारण वैयक्तिक अभ्यास व बाह्य प्रकाशन करण्यासाठी अनेकदा पुरेसा मोकळा वेळ मिळतो. पगार तीन ते सहा लाख रुपये
ड्राफ्टर ड्राफ्टर आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरची डिझाइन्स घेतो आणि विशेष सॉफ्टवेअर वापरून त्यांना तांत्रिक रेखाचित्र किंवा स्किमॅटिक्स मध्ये रूपांतरित करतो जे बांधकाम किंवा उत्पन्नासाठी वापरले जाऊ शकते. विशेष क्षेत्रांमध्ये की स्थापत्य नागरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल आणि पाईपलाईन ड्राफ्टिंग यांचा समावेश असतो. पगार चार ते सात लाख रुपये

यामधील सरकारी नोकऱ्या

एमपीएससी यूपीएससी मध्ये भूगोल हा महत्त्वाचा विषय आहे तसेच भारतीय सर्वेक्षण विभाग सर्वे ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी मिळते

यामधील खाजगी नोकऱ्या

जीआयएस तज्ञ नगर रचनाकार डाऊन प्लॅनर आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रामध्ये काम करता येते.

यामधून पुढे उच्च शिक्षण

तुम्ही या MSc जिओग्राफी रिमोट सेन्सिंग मध्ये डिप्लोमा किंवा एमबीए करू शकता.

यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय

स्वतःची एन्व्हायरमेंट कन्सल्टन्सी किंवा टुरिझम एजन्सी सुरू करू शकता.

BSc Geography Honours हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

हा कोर्स केल्यानंतर पुढे भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यामधील काही संधी पाहूया:

  1. जिओलॉजिकल असिस्टंट
  2. डेव्हलपमेंट ऍनालिस्ट
  3. कंट्री or rural प्लॅनर
  4. एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट
  5. कारटोग्राफर
  6. रिसायकलिंग मॅनेजर
  7. वेदर एनालिस्ट
  1. पार्क रेंजर
  2. ट्रॅव्हल एजंट
  3. सोईल कन्सर्वेशनईस्ट
  4. लँडस्केप आर्किटेक्ट
  5. वॉटर और लँड मॅनेजर
  6. टुरिझम
  7. जीआयएस ऍनालिस्ट

यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या

इसरो, गुगल मॅप्स, खाण कंपन्या, आणि रियल इस्टेट फर्म्स

यामध्ये मिळणारा सरासरी पगार

सुरुवातीला तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो अनुभवानुसार यामध्ये वाढ होत जाते.

BSc Geography Honours हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्यांना निसर्गाची आवड आहे आणि ज्यांना डेटा सोबत फिल्डवर काम करायला आवडते त्यांच्यासाठी हा कोर्स उत्तम आहे.

याची मागणी

सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे भूगोल तज्ञांची जीआयएसएफ स्पोर्टची मांडणी प्रचंड वाढले आहे.

यामध्ये होणारे संशोधन

हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंग वर्क संशोधन करण्यास मोठे वाव आहे.

हे निवडणे उत्तम कारण

एक वर्ष तुम्हाला केवळ पदवी देत नाही तर जगाकडे पाण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन देतो.

BSc In Computer Applications कोर्सची संपूर्ण माहिती

BSc Geography Honours याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

हा कोर्स करण्यासाठी गणित आवश्यक आहे का ?

काही प्रमाणात सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स विषयासाठी गणिताची गरज लागते अन ते खूप कठीण नसते.

Arts चे विद्यार्थी बीएससी जॉग्रफी Honours करू शकतात का ?

हो महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये बीए आणि बीएससी हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

हा कोर्स केल्यानंतर इसरो मध्ये नोकरी मिळू शकते का ?

हो जर तुम्ही पुढे रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस मध्ये स्पेशलायझेशन केले तर इस्रो सारख्या संस्थेत संधी मिळू शकते.

फी किती असते ?

शासकीय कॉलेजमध्ये तीन ते आठ हजार तर खाजगी कॉलेजेस मध्ये वीस ते पन्नास हजार प्रति वर्ष.

भूगोल विषयाचा स्पर्धा परीक्षेत फायदा होतो का ?

नक्कीच यूपीएससी आणि एमपीएससी च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत भूगोलाचा मोठा हिस्सा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *