BSc Microbiology Honours हा कोर्स काय आहे ?
बीएससी माइक्रोबायोलॉजी ऑनर्स हा माइक्रोबायोलॉजी मध्ये 3 वर्षाचा पूर्ण पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये बहुतेक महाविद्यालय बीएससी मायक्रोबायोलॉजी ओनर्स अभ्यासक्रम देतात. प्रत्येक माणसाचे स्वतःचे पात्रता निकष प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम संरचना आणि प्लेसमेंट प्रशिक्षण असते. यामध्ये आपण बॅक्टेरिया व्हायरस बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो हा कोर्स केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर मानवी जीवन आरोग्य आणि पर्यावरणावर या जीवांचा काय परिणाम होतो हे शिकवले जाते.
याचा कालावधी
नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा कोर्स आता चार वर्षाचा झाला आहे यामध्ये शेवटचे वर्ष हे संशोधनासाठी रिसर्च साठी असते.
याचा हेतू
औषध निर्मिती, अन्न सुरक्षा, आणि शेती या क्षेत्रात तज्ञ तयार करणे हा या कोर्सचा मुख्य हेतू आहे हेतू आहे.
याचे मुख्य विषय
जेनेटिक्स, इम्युनोलॉजी, व्हायरलॉजी, आणि बायोकेमिस्ट्री हे यांचे मुख्य विषय आहेत.
याची अध्ययन पद्धत
यामध्ये थेअरीपेक्षा लॅब प्रॅक्टीकल्स वर जास्त भर दिला जातो.
BSc Microbiology Honours यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?
केंद्रीय अथवा राज्य मान्यता प्राप्त मंडळातून विज्ञान शाखेत टेन प्लस टू किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केले उमेदवार बीएससी मायक्रोबायोलॉजी ओनर्स अभ्यासक्रमासाठी पात्र असतात.
बीएससी ऑनर्स मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमाच्या पात्रतेसाठी उमेदवारांनी त्यांच्या बारावीच्या परीक्षेत 55 टक्के गुण कमीत कमी मिळवलेले असायला हवेत टक्केवारी ही कॉलेजानुसार बदलू शकते पात्र उमेदवार या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता.
याची पात्रता
विद्यार्थी बारावी विज्ञान सायन्स मध्ये उत्तीर्ण असावा
यासाठी कमीत कमी लागणारे गुण
खुल्या प्रवर्गासाठी किमान 50 ते 60 टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी 45 ते 50 टक्के गुण आवश्यक असतात.
याची वयोमर्यादा
साधारणपणे 17 ते 25 वर्षे पर्यंत आणि कॉलेजमध्ये वयाची अट हे नसते.
याचा प्रवाह
तुमच्याकडे बारावी मध्ये बायोलॉजी हा विषय असणे अनिवार्य आहे म्हणजेच तुमचा पीसीबी अथवा पीसीएमबी ग्रुप असणे आवश्यक असते.
BSc Microbiology Honours याची ऍडमिशन प्रोसेस
महाराष्ट्र मध्ये ऍडमिशन घेण्याची पद्धत खूप सोपे आहे परंतु तुम्हाला अर्ज भरण्याच्या तारखा वगैरे गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
याची पात्रता चेक करा
तुमच्या बारावीच्या गुणांनुसार तुम्ही पात्र आहात का ते पहा
याचे कॉलेज निवडा
तुमच्या शहरात किंवा पुणे मुंबई नागपूर नाशिक सारख्या शैक्षणिक हब मधील टॉप कॉलेजेस यादी करा.
यासाठी अर्ज करा
कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा
याची प्रवेश परीक्षा
काही नामांकित संस्था स्वतःची परीक्षा घेतात तर काही ठिकाणी सीईटी अथवा नीट च्या गुणांचा विचार केला जातो
याचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन
सिलेक्शन यादीत आपले नाव आल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी दहावी बारावीचे मार्कशीट, दाखला, एलसी, जातीचा दाखला आवश्यक असल्यास आणि अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल तयार ठेवा.
BSc Microbiology Honours याचा कालावधी
आधी सांगितल्याप्रमाणे हा कोर्स चार वर्षांचा म्हणजेच आठ सेमिस्टर आहे प्रत्येक सेमिस्टर मध्ये तुमचे प्रोग्रेस चेक केली जाते.
याची रचना
सुरुवातीच्या वर्षांमध्ये मूलभूत विज्ञान शिकवले जाते आणि शेवटच्या वर्षात स्पेशलिझेशन वर लक्ष दिले जाते.
यात तुम्ही काय शिकता
तुम्ही सूक्ष्मजीवांची वाढ कशी करायची कल्चरिंग त्याचे विश्लेषण आणि रोगांवर नियंत्रण कसे मिळवायचे हे शिकता.
BSc Microbiology Honours याचे विषय आणि अभ्यासक्रम
सेमिस्टर अनुसार बीएससी मायक्रोबायोलॉजी ओनर्स अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.
| सेमिस्टर वन | सेम टू |
|
|
| सेमिस्टर तीन | सेमिस्टर चार |
|
|
| सेमिस्टर फाईव्ह | सेमिस्टर सिक्स |
|
|
यामधील प्रॅक्टिकल्स
यामध्ये तुम्हाला मायक्रोस्कोप वापरणे सॅम्पल टेस्टिंग आणि लॅब रिपोर्ट तयार करणे शिकवले जाते.
प्रथम वर्षात काय शिकण्यास मिळते ?
तुम्ही सूक्ष्मजीवांच्या इतिहासाबद्दल आणि त्यांच्या मूलभूत रचनेबद्दल शिकता.
शेवट वर्षात काय शिकण्यास मिळते ?
तुम्ही स्वतःचे रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करता आणि इंडस्ट्रीज साठी तयार होता.
BSc Microbiology Honours याचे कॉलेजेस
यासाठी आपण टॉपचे महाराष्ट्रातील काही कॉलेजेस पाहूया.
|
सर्व कॉलेजेस चे सरासरी शुल्क
सरकारी कॉलेजमध्ये फेकू कामे असते तर खाजगी कॉलेजमध्ये ती एक लाख ते दीड लाख च्या आसपास जाऊ शकते दरवर्षीसाठी.
मध्ये प्लेसमेंट साठी काय करावे ?
चांगले कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून शेवटच्या वर्षात नोकरी मिळू शकते.
BSc Microbiology Honours यामध्ये करिअर आणि संधी
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे.
| बॅक्टेरिओलॉजिस्ट: बॅटरीवाला जिस रोगांचे प्रतिबंध निदान आणि प्रसार तसेच आरोग्य सेवा यासाठी जबाबदार असतात तसेच ते महामारी म्हणजेच कोरोना सारखे जे पंडेमिक डिसीज किंवा आजार आहेत त्याचे विज्ञान, देखरेख गुणवत्ता लेखापरीक्षण, जैवतंत्रज्ञान विकास, मूलभूत संशोधन वैज्ञानिक व्यवस्थापन अशी विविध कार्य करू शकतात. |
पगार आठ ते दहा लाख रुपये |
| मायकोलॉजिस्ट: प्राणी सेवालाल वनस्पती आणि जिवाणू सारखे स्वतत्र जीव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुरशींचा अभ्यास करण्यासाठी मायकोलॉजी जबाबदार असतात ते औषध उद्योगांनी शेतीमध्ये उपयुक्त जीव शोधण्यासाठी अभ्यास करतात. |
पगार दहा ते बारा लाख रुपये |
| बायोकेमिस्ट: बायो केमिस्ट्री हे सजीवांच्या केमिकल रचनेवर काम करण्यासाठी जबाबदार असतात आणि ते सर्व जीवन कार्यामध्ये सामील असलेल्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास करतात ते आपल्याला अनुवंश शास्त्र आणि अनुवंशिकता याबद्दलचे बरेचसे ज्ञान प्रदान करतात. |
पगार आठ ते दहा लाख रुपये |
| Geneticist: अनुवंश शास्त्रज्ञ हे क्लिनकल सेटिंग मध्ये त्यांच्या ज्ञानाचा वापर अनुवंशिक रोग किंवा विकार असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी करतात अनुवंशिक सल्लागार रुग्णांच्या वर्षांनी मिळालेल्या आजारांसाठी टेस्टिंग करतात व त्यांना संभाव्य उपचारा बद्दल सल्ला देतात. |
पगार 12 ते 14 लाख रुपये |
| वायरोलॉजिस्ट: विषाणू शास्त्रज्ञ हे सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यास जबाबदार आहे ते विषाणू च अभ्यास करतात. चे रोग मुख्यत्वे करून साथीचे आजार आहेत आणि जे विषाणूंमुळे होतात म्हणजेच एड्स सार्स आणि हिपॅटायटिस यांसारखे आजारांवर ते रोग कसे पसरतात हे शोधतात जेणेकरून त्यांचा प्रसार रोखता येईल आणि लस बनवण्यात मदत होते. |
पगार सहा ते आठ लाख रुपये |
यामधील सरकारी नोकऱ्या
आरोग्य विभाग अन्न सुरक्षा विभाग एफ एस एस सी आय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संशोधन संस्था आय सी एम आर एन आय व्ही मध्ये आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहेत.
यामधील खाजगी नोकऱ्या
फार्मासिटिकल कंपन्या सिरम इन्स्टिट्यूट लुपिन इन्स्टिट्यूट अँड बेवरेज कंपन्या आणि डायग्नोस्टिक लॅब्स यामध्ये खाजगी क्षेत्रात नोकरी उपलब्ध आहे.
BSc Microbiology Honours हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी
हा कोर्स केल्यानंतर आपल्याला भविष्यातील भरपूर संधी उपलब्ध आहेत.
यामधून पुढे उच्च शिक्षण
तुम्ही एम एस सी पी एचडी किंवा एमबीए हॉस्पिटल मॅनेजमेंट करू शकता.
यामधून पुढे स्वतःचा व्यवसाय
स्वतःची डायग्नोस्टिक लॅब किंवा बायो फर्टीलायझर निर्मिती केंद्र तुम्ही सुरू करू शकता.
यामध्ये मुख्य नोकरी कंपन्या
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, बायोकॉन, सन फार्मा, सिपला
यामध्ये मिळणारा सरासरी पगार
सरासरी सुरुवातीला तुम्हाला पगार हा तीन ते पाच लाख रुपये वार्षिक पगार मिळू शकतो जो अनुभवानुसार वाढत जातो.
BSc Microbiology Honours हा कोर्स का आणि कोणी निवडावा.
ज्यांना लॅब मध्ये काम करायला आवडते आणि ज्यांची निरीक्षण शक्ती ऑब्झर्वेशन स्किल चांगले आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
याचे विडिओ स्वरूप पहा
याची मागणी
कोविड-19 अर्थात कोरोना च्या पेंडमिक नंतर मायक्रोबायोलॉजी ची मागणी जगभरात प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. नवनवीन साथीच्या रोग येत आहेत आणि त्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी मायक्रोबायोलॉजी ची गरज पचन प्रमाणात आहे.
यामध्ये होणारे संशोधन
जर तुम्हाला नवीन औषधे किंवा लस्सी तयार करण्यात आला असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे.
हे निवडणे उत्तम कारण
हा कोर्स केवळ नोकरी आणि पगार देत नाही तर मानव जातीच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी सुद्धा देतो.
BSc Data Science कोर्सची संपूर्ण माहिती वाचा.
BSc Microbiology Honours याबद्दल विचारली गेलेली प्रश्न
बहुतांश कॉलेजेस मध्ये गरज नसते पण काही विशेष संस्थांसाठी ते अनिवार्य असू शकते.
हो संशोधन आणि फार्म क्षेत्रात भर देशात विशेषता अमेरिका आणि युरोपमध्ये खूप मोठी मागणी आहे.
नाही यासाठी बारावी विज्ञान म्हणजेच सायन्स असणे अनिवार्य आहे.
पाच ते सात वर्षांच्या अनुभवानंतर तुमचा पगार वार्षिक 12 ते 15 लाखांपर्यंत जाऊ शकतो. हा कोर्स करण्यासाठी नीट (Neet Exam) आवश्यक आहे का ?
या कोर्स नंतर परदेशामध्ये संधी आहेत का ?
कला किंवा वाणिज्य शाखेचे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात का ?
प्रारंभिक अनुभवानंतर पगार किती वाढू शकतो ?