Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Btech Electronics And Communication Engineering Course बद्दल माहिती । Btech Electronics And Communication Course Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

Btech Electronics And Communication Engineering Course बद्दल माहिती । Btech Electronics And Communication Course Information In Marathi 2026 |

Btech Electronics And Communication Engineering Course बद्दल माहिती । Btech Electronics And Communication Course Information In Marathi 2026 |
Key Points hide

Btech Electronics And Communication Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग म्हणजेच ईसीई हा चार वर्षाचा डिग्रीस्तरावरील कोर्स आहे जो इंजिनिअरिंगचा कोर्स आहे यामध्ये मुख्यतः टेली कम्युनिकेशन्स इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक्स अशा वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते आणि यामध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास विस्तृत पद्धतीने केला जातो.

Btech Electronics And Communication Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

या साठी प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे ज्यामध्ये कमीत कमी 55% गुण मिळवणे आवश्यक आहे असे सर्व विद्यार्थी या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता तसेच काही कॉलेजमध्ये यासाठी प्रवेश परीक्षा पण ठेवली जाते ती प्रवेश परीक्षा पास होणे आणि मेरिटमध्ये येणे हे गरजेचे आहे हे तुम्हाला त्या त्या कॉलेजला संबंधित वेबसाईट तसेच थेट संपर्क साधून जाणून घ्यावी लागेल.

Btech Electronics And Communication Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

  1. याची ऍडमिशन प्रोसेस ही ऑनलाइन पद्धतीने तसेच ऑफलाइन पद्धतीने केली जाते यासाठी तुम्हाला कॉलेजची जी प्रवेश परीक्षा आहे
  2. ती सुद्धा द्यावी लागेल त्यामध्ये मेरिटमध्ये यावे लागेल किंवा तुम्हाला तुमच्या बारावी मध्ये पडलेल्या गुणांच्या आधारे पण ऍडमिशन मिळून जाते
  3. यामध्ये जर तुम्ही एससी एसटी या प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट पण दिली जाते
  4. यामध्ये काही टॉपचे कॉलेज आहे तिथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला त्यांची एंट्रन्स एक्झाम पासच करावी लागेल.

Btech Electronics And Communication Course Information In Marathi याचा कालावधी

या अभ्यासक्रमाचा कालावधी हा चार वर्षाचा आहे आणि या चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आठ सत्रांचा अभ्यास करावा लागतो ज्यामध्ये वेगवेगळे विषयांचा समावेश आहे जसे डेटा स्ट्रक्चर सिग्नल्स अँड सिस्टिम्स कम्युनिकेशन सिस्टीम इलेक्ट्रॉनिक फील्ड थेअरी अशा विविध विषयांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायला संधी आहे .

Btech Electronics And Communication Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम

सेमिस्टर I  सेमिस्टर II

अप्लाइड मॅथेमॅटिक्स-I

अप्लाइड मॅथेमॅटिक्स-I

अप्लाइड फिजिक्स-I

अप्लाइड फिजिक्स-I

उत्पादन प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक उपकरणे

विद्युत तंत्रज्ञान प्रोग्रामिंगचा परिचय

संगणक अभियांत्रिकीची मूलतत्त्वे यांत्रिक

अप्लाइड केमिस्ट्री कम्युनिकेशन स्किल्स

सेमिस्टर III  सेमिस्टर IV

अप्लाइड मॅथेमॅटिक्स – III

अप्लाइड मॅथेमॅटिक्स – IV
अ‍ॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स – I

अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स – II

स्विचिंग थिअरी आणि लॉजिक डिझाइन

नेटवर्क विश्लेषण आणि संश्लेषण

इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मापन कम्युनिकेशन

सिस्टम्स
डेटा स्ट्रक्चर्स

इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी

सिग्नल आणि सिस्टम्स संगणक संघटना आणि आर्किटेक्चर

सेमिस्टर V  सेमिस्टर VI


व्यावसायिकांसाठी कम्युनिकेशन स्किल्स

मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग

डिजिटल कम्युनिकेशन

इन्फॉर्मेशन थिअरी आणि कोडिंग

मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रोकंट्रोलर डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग

कंट्रोल सिस्टम्स VLSI

डिझाइन

डिजिटल सिस्टम डिझाइन

डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्क्स

औद्योगिक व्यवस्थापन अँटेना आणि वेव्ह प्रसार

सेमिस्टर VII  सेमिस्टर VIII

एम्बेडेड सिस्टम्स सॅटेलाइट

कम्युनिकेशन

वायरलेस कम्युनिकेशन 

अॅडहॉक आणि सेन्सर

नेटवर्क्स

इलेक्टिव्ह्ज ऐच्छिक

Btech Electronics And Communication Course Information In Marathi याचे कॉलेजेस

  • आयआयटी दिल्ली डी वाय पाटील पुणे
  • मुंबई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग
  • बामू विद्यापीठ
  • हैदराबाद युनिव्हर्सिटी
याचे विडिओ स्वरूप पहा 

Btech Electronics And Communication Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

  1. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. यांना अनु तसेच रेणू यांचे वैज्ञानिक अभ्यास असतो आणि हे त्याचा वापर करून अशा सिस्टीम डेव्हलप करतात ज्यामध्ये विजेचा वापर आणि त्याचे निर्माण या गोष्टींवर भर दिला जातो याचे वार्षिक उत्पन्न आहे चार लाख वार्षिक
  2. कॅड इंजिनियर हे लायसन्स तसेच खूप सारे टूल्स त्यांचे मॅनेजर असतात आणि यांच्याकडे याबाबतीमध्ये खूप सारे स्किल्स असतात त्याचा वापर हे करतात याचे वार्षिक उत्पन्न सहा लाख वार्षिक
  3. डिझाईन इंजिनियर यांचे काम असते डिझाईन बनवणे आणि त्या डिझाईनचे इम्प्लिमेंट करणे चांगल्या पद्धतीने निरीक्षण करणे यांचे वार्षिक उत्पन्न असते सहा लाख वार्षिक
  4. व्हेरिफिकेशन इंजिनियर हे ज्या डिझाईन आहेत त्या व्हेरिफाय करतात तसेच त्या सुप पद्धतीने काम करत आहेत का ते पण तपासतात यांचे वार्षिक उत्पन्न आहे सात लाख वार्षिक
  5. एप्लीकेशन इंजिनियर हे मेंटेन करतात रिसर्च अँड डेव्हलपमेंट तसेच कस्टमर यांच्यातील दुवा यांचे वार्षिक उत्पन्न नऊ लाख वार्षिक

Btech Electronics And Communication Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

हा कोर्स विद्यार्थ्यांना खूप सारे संधी देतो जेणेकरून विद्यार्थी एक चांगले भविष्य या मध्ये घडू शकतात यामध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे म्हणजेच कच्च्या पासून पक्का पर्यंतचा सर्व गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात ज्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप सारे अनुभव शिकण्यासाठी मिळतात यामधून विद्यार्थी एंटरटेनमेंट इंडस्ट्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बिगेस्ट म्प्लॉयर बनू शकतात तसेच गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा खूप सार्‍या जॉब्स अवेलेबल आहेत जे की या विद्यार्थ्यांसाठीच आहेत.

तसेच खूप सारे ऑर्गनायझेशन्स आहेत जसे एमटीएनएल बीएसएनएल सिबिल एव्हिएशन अशा कंपन्यांमध्ये विद्यार्थी खाजगी स्तरावर काम करू शकतात आणि एक चांगलं पॅकेज मिळू शकतात तसेच हा कोर्स केल्यानंतर पुढे विद्यार्थी एमबीए एम टेक एम टेक कम्युनिकेशन इंजीनियरिंग असे विविध कोर्स करू शकतात.

Btech Civil Engineering Course बद्दल माहिती

Btech Electronics And Communication Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग हे क्षेत्र आवडते आणि ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये विविध पदांवर काम करायचं आहे तसेच याच्या वेगवेगळ्या संधींचा फायदा उचलायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की निवडावा यामध्ये कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तोशिबा टाटा फिलिप्स अशा खूप सार्‍या कंपन्या वेगवेगळ्या नोकऱ्या ची संधी उपलब्ध करून देतात ज्याने विद्यार्थी त्यांचे भविष्य सुधरू शकतात.

Btech Electronics And Communication Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

बी टेक ईसी इंजिनियर्स काय करतात ?

यामध्ये विद्यार्थी विविध पदांवर काम करू शकतात आणि हे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनच्या त्याची रिसर्च डिझाईन त्याचे प्रोडक्शन तसेच इलेक्ट्रॉनिक ची टेस्टिंग शा खूप सार्‍या कामांमध्ये पारंगत होतात.

यामध्ये कोडींग चा सब्जेक्ट आहे का ?

हो यामध्ये डेटा स्ट्रक्चर एक कोडींग चा सब्जेक्ट आहे.

मी जर पायथॉन केले तर हा कोर्स करू शकतो का ?

तुम्ही कोणताही कोर्स केलेला असेल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता आणि तुम्ही जर कोडींग केलेले असेल तर या कोर्समध्ये तुम्हाला जो प्रवास आहे तो खूप सोपा जाईल

या कोर्सचा कालावधी किती वर्षाचा आहे ?

या कोर्स कालावधी चार वर्षांचा पाहायला भेटतो.

या कोर्स कालावधीमध्ये किती सत्रांचा अभ्यास करावा लागतो ?

या चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आठ सत्रांचा अभ्यास करावा लागतो. प्रत्येक वर्षी दोन सत्र तुम्हाला पाहायला भेटतात.

One response to “Btech Electronics And Communication Engineering Course बद्दल माहिती । Btech Electronics And Communication Course Information In Marathi 2026 |”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *