Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Btech Computer Science And Engineering Course बद्दल माहिती । Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

Btech Computer Science And Engineering Course बद्दल माहिती । Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi 2026 |

Btech Computer Science And Engineering Course बद्दल माहिती । Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi 2026 |
Key Points hide

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बी टेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग हा चार वर्षाचा डिग्रीस्तरावरील कोर्स आहे याचा पूर्ण कालावधी चार वर्षाचा असतो आणि हे कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर त्याचे हार्डवेअर आणि त्याची इतर माहितीचे प्रशिक्षण देतो.

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

  1. याची शैक्षणिक पात्रता साठी बारावी पास असणे गरजेचे आहे आणि बारावी मध्ये 55% किमान गुण मिळणे आवश्यक आहे.
  2. बारावी पास असलेल्या विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतो.
  3. काही कॉलेजमध्ये यासाठी परीक्षाही घेतली जाते ती परीक्षा ही उत्तीर्ण असणे गरजेचे आहे जी असते त्या त्या कॉलेजची एंट्रन्स एक्झाम. तर काही ठिकाणी सीईटीचे मार्क सुद्धा पाहिले जातात.

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

  • त्याची ऍडमिशन प्रोसेस ही मेरिट बेस आहे मेरिटमध्ये बारावीचे मार्क्स पाहिले जातात तसेच काही ठिकाणी सीईटी चे मार्क पाहिले जातात त्यानुसार ऍडमिशन दिले जाते आणि प्रवेश निश्चित केला जातो पण काही ठिकाणी कॉलेजची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते
  • हे कॉलेज ते कॉलेज वेगवेगळ्या असू शकते ज्यामध्ये ही परीक्षा पास व्हावी लागते आणि नंतर एक मेरिट लिस्ट लागते त्यामध्ये आपले नाव असणे गरजेचे आहे
  • त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस सुरू होते सिम्पल ऍडमिशन प्रोसेस आहे जेथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून प्रवेश निश्चित करून घ्यावा लागतो आणि फी भरावी लागते ज्याने तुमची अंतिम प्रवेश निश्चिती होऊन जाते

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi याचा कालावधी

याचा कालावधी तुम्हाला पूर्ण चार वर्षाचा पहिला भेटतो म्हणजे प्रवेश घेतल्यानंतर चार वर्षे रेगुलर कॉलेज करणे हे अनिवार्य आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण विषय यांचा अभ्यास करावा लागतो आणि यामध्ये आठ सतरा पाहिला भेटतात हे आठ सत्र तुम्ही खाली पाहू शकता की या आठ सतरांमध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात.

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम

Semester 1  Semester 2

Computational mathematics -I 

Digital logic Computer organization

Systems programming 

Computational mathematics -II

Communication skill Operating systems

Microprocessor & microcontroller

Semester 3  Semester 4

Computer architecture 

Compiler design 

Database management systems

Design & analysis of algorithms 

Software engineering -I

Object oriented system

Optimization techniques

Computer networks

Semester 5  Semester 6

VLSI technology Industrial management

 logic Digital 

Soft computing –

Business process

signal processing

Semester 7  Semester 8
Internet technology Artificial intelligence
Multimedia technology 


Practical’s Practical’s

Economics

Elective – I Elective – II

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi याचे कॉलेजेस

  1. मुंबई अभियांत्रिकी महाविद्यालय.
  2. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय.
  3. डी वाय पाटील महाविद्यालय पुणे
  4. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे
  5. हैदराबाद विद्यापीठ
  6. लखनऊ विद्यापीठ
Btech Mechanical Engineering Course बद्दल माहिती

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

  • गेम डेव्हलपर – यांचे काम असते कॉम्प्युटर तसेच मोबाईल वरील गेम डिझाईन करणे गेम मध्ये जे वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात तसेच त्याची कोडी यांचा बारीक अभ्यास करणे  – सहा लाख वार्षिक
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर हा एक अत्यंत महत्त्वाचा जॉब आहे ज्यामध्ये कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर डेव्हलप करणे त्यामधील त्रुटी दूर करणे आणि वेगवेगळे एप्लीकेशन्स निर्माण करणे असे महत्त्वाचे काम हे सॉफ्टवेअर डेव्हलपरचे असतात याचे वार्षिक उत्पन्न आहे. पाच लाख वार्षिक
  • डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर – याचे काम असते वेगवेगळ्या डेटा जमा करणे तसेच त्या डेटा ला चालवणे तसेच वेगवेगळे रेकॉर्ड्स ठेवणे याची वार्षिक उत्पन्न आहे सहा लाख वार्षिक.
  • नेटवर्क इंजिनियर – याचे काम असते वेगवेगळे नेटवर्क पाहणे त्यामधील त्रुटी दूर करणे त्याला ट्रबल शूट करणे तसेच त्याच्यावर लक्ष ठेवणे यांचे वार्षिक उत्पन्न आहे सहा लाख वार्षिक
  • डाटा ऍनालिस्ट – याचे काम असते वेगवेगळ्या कंपनीचे डेटा एकत्र करणे ते पाहणे आणि जे इन्वेस्टरस आहेत त्यांना मदत करणे जसे की त्यांना दाखवणे की कोणता डेटा काय काम करतो आणि त्या सर्वांची खासदार जमा करणे याची वार्षिक उत्पन्न आहे सात लाख वार्षिक
  • टेस्टिंग इंजिनियर – टेस्टिंग इन अ इंजिनियर चे काम असते जे काही प्रक्रिया सॉफ्टवेअरची सुरू आहे किंवा हार्डवेअरची सुरू आहे त्याची पाठ पाहणे जसे की वेगवेगळे एप्लीकेशन चेक करणे त्यातील त्रुटी दूर करणे त्याला टर्बल शूट करणे असे काम हे टेस्टिंग इंजिनिअरची असतात आणि हे खूप महत्त्वाची कामे आहेत त्याचे वार्षिक उत्पन्न आठ लाख वार्षिक

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

  1. हा कोर्स केल्यानंतर पुढील खूप सारा संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत जसे की तुम्ही वर वाचू शकता वेगवेगळे जॉब तुम्ही करू शकता ही डिग्री झाल्यानंतर तसेच गव्हर्मेंट एक्झाम देऊन एक सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकतात
  2. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे स्किल दाखवण्याचे पर्याय आहेत तसेच तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्येही काम करू शकता जिथे तुम्ही टेस्टिंग इंजिनिअर डेट गेम टेस्टर किंवा अशा वेगवेगळ्या पदांवर कामे करू शकता यामध्येही जे वार्षिक उत्पन्न आहे ते जास्त तुम्हाला मिळते
  3. ्यामुळे हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी खूप सार्‍या अवेलेबल आहेत.
याचे विडिओ स्वरूप पहा 

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी आवडतात आणि त्या विद्यार्थ्यांना यामध्ये करिअर करायचे आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना गेमिंग डेव्हलपर टेस्टर अशा विविध पदांवर काम करायचे आहे भविष्यातील नोकरीच्या संधी मिळवायचे आहेत आणि वार्षिक उत्पन्नही वाढवायचे असेल किंवा ते मिळवायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच निवडला पाहिजे.

Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

हा कोर्स कसा आहे ?

हा कोर्स चार वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये कॉम्प्युटर बद्दलच्या गोष्टी शिकवल्या जातात.

यासाठी ऍडमिशन कसे घ्यावे ?

याला ऍडमिशन घेण्यासाठी बारावी पास असणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये 55% कमीत कमी गुण पडलेले असावे.

यामध्ये करिअर करता येते का ?

हो यामध्ये खूप साऱ्या करिअरच्या संधी आहे ज्या तुम्ही वर वाचू शकता आणि त्याचे वार्षिक उत्पन्नही वाचू शकता.

हा कोर्स केल्यानंतर गव्हर्मेंट जॉब मिळते का ?

हा कोर्स केल्यानंतर गव्हर्मेंट जॉब साठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्यावे लागतात त्यामध्ये उत्तीर्ण व्हावे लागते हो हा कोर्स केल्यानंतर गव्हर्मेंट जॉब मिळू शकते.

ह्या कोर्समध्ये किती सत्र आहेत ?

ह्या कोर्समध्ये आठ सत्र आहेत

One response to “Btech Computer Science And Engineering Course बद्दल माहिती । Btech Computer Science And Engineering Course Information In Marathi 2026 |”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *