Warning: Constant PRODUCTION_FACTORY_BUY_BUNDLE already defined in /home2/studyflo/public_html/wp-content/themes/production-factory/get-started/notice.php on line 5
Btech Mechanical Engineering Course बद्दल माहिती । Btech Mechanical Engineering Course Information In Marathi 2026 | - Studyflowcourses

Btech Mechanical Engineering Course बद्दल माहिती । Btech Mechanical Engineering Course Information In Marathi 2026 |

Btech Mechanical Engineering Course बद्दल माहिती । Btech Mechanical Engineering Course Information In Marathi 2026 |
Key Points hide

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi हा कोर्स काय आहे ?

बी टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा चार वर्षाचा पदवीचा कोर्स आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला मेकॅनिकल इंजिनिअरिंग बनण्यासाठी ज्या गोष्टी शिकवल्या जातात जसे मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग त्याची डिझाईन करणे आणि त्याचे मेंटेनन्स ठेवणे या सर्व गोष्टींचा अभ्यास या चार वर्षाच्या काळात शिकवला जातो.

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

ह्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असणे गरजेचे आहे आणि यामध्ये किमान 55% गुण आवश्यक आहेत हे 55% गुण तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देण्यास पुरेसे आहेत पण तसेच काही कॉलेजेस मध्ये तुमचे सीईटीचे मार्क तसेच त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षाही ठेवलेले असते ती प्रवेश परीक्षा पास होणे गरजेचे आहे याची पात्रता मेरिट बेस आहे त्यामुळे तुम्हाला मेरिटमध्ये येणे हे गरजेचे आहे.

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi याची ऍडमिशन प्रोसेस

  • याचे ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे यामध्ये बारावी पास तसेच 55% गुण मिळवल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो
  • पण तुम्हाला त्या पॉलिसी संपर्क करून हे निश्चित करावे लागेल की त्या कॉलेजमध्ये कोणती प्रवेश परीक्षा आहे का
  • ती प्रवेश परीक्षा तुम्हाला पास करून त्या कॉलेजमध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये यावे लागेल आणि तुमचे जे प्रवेश आहे तो निश्चित होऊन जातो
  • शेवट एकच राहतो फीस ते भरल्यानंतर तुमचे सीट कन्फर्म होते.

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi याचा कालावधी

याचा कालावधी तुम्हाला चार वर्षाचा पाहिला भेटतो आणि या चार वर्षांमध्ये तुम्हाला आठ सतरा पाहिला भेटतात म्हणजेच या चार वर्षाच्या कालावधीमध्ये हे आठ सत्र च्या परीक्षाही तुम्हाला द्यावे लागतात. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड सर्व गोष्टींचा अभ्यास विस्तृत पद्धतीने शिकवला जातो.

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi याचे विषय आणि अभ्यासक्रम

वर्ष I  वर्ष I I वर्ष III  वर्ष IV

इंग्रजी उपयोजित थर्मोडायनामिक्स
गणित

गणित
पर्यावरणीय अभ्यास यंत्रसामग्रीचे

गतिमानशास्त्र
विद्युत तंत्रज्ञान उत्पादन प्रक्रिया

माहिती तंत्रज्ञानाचा परिचय

साहित्य तंत्रज्ञान

भौतिकशास्त्र घन पदार्थांचे यांत्रिकी
अभियांत्रिकी

साहित्य द्रव यांत्रिकी
इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे

विद्युत यंत्रे आणि नियंत्रण

अभियांत्रिकी यंत्रे मेट्रोलॉजी आणि उपकरणे

कार्यशाळा कार्यशाळा

यंत्रांचे रसायनशास्त्र सिद्धांत
अभियांत्रिकी ग्राफिक्स

संख्यात्मक आणि सांख्यिकीय पद्धती

आधुनिक जीवशास्त्र गतिशास्त्र
मूल्य शिक्षण आणि मानव संसाधन

औद्योगिक मसुदा आणि मशीन डिझाइन

व्यावहारिक सत्रे

व्यावहारिक सत्रे 1

उष्णता आणि वस्तुमान हस्तांतरण मापन आणि उपकरणे

औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन ऊर्जा संवर्धन

संगणक सहाय्यित डिझाइन (CAD) कचरा उष्णता वापर

नियंत्रण अभियांत्रिकी फ्रॅक्चर यांत्रिकी
उत्पादन तंत्रज्ञान

अर्गोनॉमिक्स
अंतर्गत ज्वलन इंजिन अपारंपारिक

उर्जेचा वापर
प्रगत घन यांत्रिकी ऑपरेशन्स संशोधन

औष्णिक अभियांत्रिकी देखभाल अभियांत्रिकी

प्रगत यांत्रिकी अभियांत्रिकी

डिझाइन यांत्रिकी हाताळणी उपकरणे

यांत्रिक कंपन उत्पादन आणि औद्योगिक व्यवस्थापन

पॉवर प्लांट अभियांत्रिकी संघटनात्मक वर्तन

अभियंत्यांसाठी कायदा प्रकल्प कार्य
व्यावहारिक सत्रे

उन्हाळी प्रशिक्षण

कार्यशाळा कार्यशाळा

लघु प्रकल्प व्यावहारिक सत्रे

Btech Computer Science And Engineering Course बद्दल माहिती

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi याचे कॉलेजेस

  • डी वाय पाटील कॉलेज पुणे
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे
  • मुंबई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग
  • डीबाटू पुणे

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi यामध्ये करिअर आणि संधी

  1. डिझाईन इंजिनिअर – डिझाईन इंजिनिअर यांचे काम असते जे पदार्थ आहे त्याला अजून चांगले बनवणे त्यामधील त्रुटी दूर करणे आणि याचा अभ्यास करणे किती अजून कसे चांगले होऊ शकते त्याचे वार्षिक उत्पन्न आहे चार लाख वार्षिक
  2. असिस्टंट मेकॅनिकल इंजिनियर – यांचे काम असते गाड्यांचे मेंटेनन्स त्यांना नीट करणे तसेच त्यातील त्रुटी दूर करणे आणि त्रुटीचे मेन कारण शोधून काढणे यांचे वार्षिक उत्पन्न असते साडेचार लाख वार्षिक
  3. परचेस अँड कॉलिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह – यांचे काम आहे जे पदार्थ बनतो त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी वर नजर ठेवणे आणि त्याला मेंटेन ठेवणे तसेच जो स्टाफ असतो त्यांना सुद्धा सुपरवायझ करणे हे यांचे काम आहे यांचे वार्षिक उत्पन्न आहे पाच लाख वार्षिक

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी

हा कोर्स केल्यानंतर भविष्यामध्ये पुढील संधी तुम्ही एमटेक करू शकता तसेच तुम्ही वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देऊ शकता तसेच यामध्ये जे जॉब्स वर दिलेले आहेत ते तुम्ही वाचून त्याचे नॉलेज मिळवा आणि हे जे जॉब्स आहेत ते तुम्ही खाजगी स्तरांवरील कंपन्यांमध्ये करू शकता ज्यामध्ये तुम्हाला चांगले उत्पन्नही मिळवता येते.

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi हा कोर्स का आणि कोणी निवडावा.

ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग हे क्षेत्र आवडते आणि ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये मेकॅनिकल हे डिपार्टमेंट आवडते त्या विद्यार्थ्यांनी हे कोर्स नक्कीच निवडावा कारण यामध्ये मेकॅनिकल इंजीनियरिंग संबंधित सर्व विषयांचा विस्तृत अभ्यास शिकवला जातो तसेच याचे प्रॅक्टिकल सुद्धा होतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज प्राप्त होते.

याचे विडिओ स्वरूप पहा 

Btech Mechanical Engineering Course Information In Marathi याबद्दल विचारली गेलेली प्रश्न

यासाठी कोणती एंट्रन्स एक्झाम आहे का ?

काही कॉलेजमध्ये यासाठी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि काही कॉलेजमध्ये तुमचे सीईटी किंवा जेई चे मार्क पाहिले जातात.

ह्या कोर्स कालावधी किती आहे ?

ह्या कोर्सचा कालावधी सर्व कॉलेजेस मध्ये चार वर्षाचा विद्यार्थ्यांना पाहायला भेटतो.

या कोर्समध्ये एकूण किती सत्रांचा अभ्यास करावा लागतो ?

जसा की हा कोर्स चार वर्षांचा आहे तर यामध्ये आठ सत्र चा विद्यार्थ्यांना चार वर्षांमध्ये विस्तृत अभ्यास करावा लागतो

हा कोर्स साठी काय पात्रता आहे ?

ह्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी फक्त बारावी उत्तीर्ण असणे हीच एकमेव पात्रता आहे.

या कोर्स मधील पुढील संधी कशा आहेत ?

या क्षेत्रामध्ये पुढे खूप साऱ्या संधी आहेत ज्यांचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो पण यासाठी विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग चा पूर्ण अभ्यास असणे आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *